एक बाई चप्पलच्या दुकानात दुकानदाराला “चांगली चप्पल दाखवा…”

जोक १ : लग्न झालं, खूप मिठाई वाटली
पाहिलं पोरग झालं, खूप मिठाई वाटली
दुसरं पोरगा झालं, मिठाई वाटली
५ वर्षा नंतर, मुलांचं admission करायला गेला

Fees 2 लाख + donation 1.5 लाख
माणूस घरी येऊन खूप रडला तर…
बायको बोलली : जानू जेव्हा माझी फा…ट…ली होती तेव्हा खूप मिठाई वाटली होती आणि आता स्वतःची फा…ट…ली तर रडतो !!!😜😜😜😜

जोक २ : लेडी टीचर : ओए…यहां आओ!
चपरासी- मैडम जी मेरा नाम ‘ओये’ नहीं है…
आप मुझे नाम लेकर बुलाया करें।
लेडी टीचर- अच्छा बताओ क्या नाम है तुम्हारा?
चपरासी- प्राणनाथ!

लेडी टीचर- नहीं कोई ओर नाम बताओ..
चलो घर वाले किस नाम से बुलाते हैं?
चपरासी- बालम!
लेडी टीचर- ये भी सही नहीं है।
चलो मोहल्ले वाले किस नाम से बुलाते हैं!

चपरासी- साजन!
लेडी टीचर- ये भी ठीक नहीं है…
सरनेम क्या लगाते हो?
चपरासी- स्वामी!
लेडी टीचर- बेहोश…।😂😝😂😂😜😜

जोक ३ : पप्पू : पप्पा तुम्ही डॉक्टर झाले ?
पप्पा : बेटा त्याच्यासाठी खूप मेहेनत करावी लागते आणि अभ्यास सुद्धा !!!
पप्पू : हो माहित आहे म्हणून विचारतो आहे? तुम्ही डॉक्टर कसे बनले ?
पप्पा : …दे थप्पड़, …दे थप्पड़. 😀😀😀

जोक ४ : Teacher पप्पू से : A B C D सुनाओ..पप्पू : A B C D
Teacher: हाँ शाबाश, और सुनाओ…
पप्पू : और सब बढियां, आप सुनाओ! 😜😜😜

जोक ५ : एक बाई चप्पलच्या दुकानात
बाई : चांगली चप्पल दाखवा…
दुकानदार : किती नंबर ?
बाई : ३४
दुकानदार : ताई, जरा विचार करा? तुम्ही काय घ्यायला आल्या आहत ?

जोक ६ : स्कूल में हिंदी के पीरियड में मास्टर जी ने पूछा,
“दु:ख तो अपना साथी है,
सुख तो आता जाता है।”😀
अर्थ स्पष्ट करें।

पप्पू- “बीवी हमेंशा घर में होती है,😪
साली आती जाती रहती है ।”😍😍
मास्टरजी ने भारतरत्न के लिए सिफारिश की है ॥😂😆
😜😜😜😜😜😜‪

जोक ७ : एक मुलगा दु…ब…ईवरून “V*i*g*r*a” च्या गोळ्या घेऊन आला होता, त्याच्या आजोबाला बोलला
“जर मज्जा आली तर सकाळी माझ्या गादी खाली ५००रु ठेऊन घ्या”
सकाळी पाहिलं तर १५०० रु ठेवलेले होते…
मुलगा : आजोबा, मी तर फक्त ५०० रु सांगितले होतो, १५०० रु दिले ?
आजोबा : १००० रु तुझ्या आजीने दिले आहेत !😂😂😜