एक म्हातारा बसमध्ये एका सीटवर एकटा बसला होत

नमस्कार सर्वांना, कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन दररोज ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आणि तुम्हाला हसवत आहोत… आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे धमाकेदार विनोद नक्की आवडतच असणार… एक लक्ष्यात ठेवा विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा पदार्थ मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… म्हणून विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका-टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

जोक 1 : दोन मुली एकमेकींशी बोलत असतात
पहिली मुलगी : मी एक योगा ट्रेनर ठेवला आहे
दुसरी मुलगी : मस्त, एकदम भारी
आत आहे सांग किती घेतो ?
पहिली मुलगी : वेडी, हे विचार किती वेळा घेतो

जोक 2 : लड़काः डैड, मैं शादी करना चाहता हूँ।
डैड: पहले सॉरी बोलो।
लड़का: किसलिये?
डैड : सॉरी बोलो।
लड़का: पर किसलिये? मैंने क्या किया है?

डैड : तुम पहले सॉरी बोलो।
लड़का: लेकिन ……… मेरी गलती क्या है?
डैड : तुम पहले सॉरी बोलो।
लड़का: लेकिन क्यों???
डैड : तुम पहले सॉरी बोलो।

लड़का: प्लीज… कम से कम कारण तो बताइये।
डैड : तुम पहले सॉरी बोलो।
लड़का: ठीक है डैड, आई एम् सॉरी।

डैड : अब तुम बिलकुल तैयार हो।
तुम्हारी ट्रेनिंग ख़तम। जब तुम बिना किसी कारण के सॉरी कहना
सीख गये तो तुम शादी कर सकते हो।😜😜😜😜😜😜😜😜😜😜

जोक 3 : मुलीला खुश करणं
खूपच कठीण काम असत
.
मुलांचं काय….,,
मुलीने फक्त पाहिलं तरी खुश होऊन जातात..!!😝😝😝

जोक 4 : बीबी : सुनो जी, आज मेरे सीने में बहुत दर्द हुआ.
पति: तो डॉक्टर को दिखाया ??
पत्नी : हाँ दिखाया
पति: क्या बोला ??
बीबी : बोला ….wow😜😜😜😜

जोक 5 : मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला घाबरत घाबरत बोलली
मुलगी : जानू मी तुझ्या पासून एक गोस्ट लपवली आहे 😪
मागच्या महिन्यात माझा साखरपुडा झाला 😤
मला माफ कर

मुलगा : अगं वेडी इतकी छोटीसी गोस्ट आहे ना 😆
माझ्या बरोबर घरी चल 😳😤
मी तुला माझ्या बायको पोरांशी ओळख करून देतो 😜 😛😳 😝 😛😁 😂 👆 👌 😂

जोक 6 : हर भारतीय पत्नी अपने पति को ये उलाहना जरूर देती है…
“शुक्र करो कि मेरी जैसी सीधी-सादी पल्ले पड़ी है….
कोई तेज-तर्रार मिलती ना..
अक्कल ठिकाने आ जाती””😄😜😜😜
इसके बाद पति बेचारा पूरा दिन इसी डरावनी कल्पना में निकाल देता है कि अगर ये सीधी-सादी है तो फिर तेज-तर्रार कैसी होती होगी😄😄😄

जोक 7 : एक म्हातारा बसमध्ये एका सीटवर एकटा बसला होत 🚌
तेव्हढ्यात एक म्हातारी चढली आणि त्याच्या बाजूला येऊन बसली
काही वेळानंतर म्हातारी म्हाताऱ्याला बोलली
म्हातारी : काका, कुठे चालले

म्हातारा : काहीच नाही बोलला
म्हातारी (परत बोलली): काका, कुठे चालले
म्हातारा : (रागात) मुली तू खूप सुंदर आणि जवान आहेस,
तुझ्यासाठी मुलगा बघायला जातो आहे 😃😃😩😜😜😜