एकदा मोलकरीणला काम करतांना कं*डो*म सापडते ती मालकीणबाईला विचारते बाईसाहेब हे काय आहे हो

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद 1 : पिंकी आणि गण्या गेम करत असतात
पिंकी : काही होणार ना?
गण्या : नाय काय होणार नाही
पिंकी : मग करतोस कश्याला चु*

विनोद 2 : (मेडिकलवर) हॅलो, भाऊ एक कं डो म द्या ना…. आ यट मला गिफ्ट द्यायचे आहे…
मेडिकलवाला- साहेब ह्याला गिफ्ट कव्हर लावून देऊ का…
पप्पू- अरे नको कारण हेच तर कव्हर आहे गिफ्ट तर माझ्याकडे आहे… ज्याला समजला त्यांनीच हसा बाकीच्यांनी पोगो बघा

विनोद 3 : मेंटल हॉस्पिटल मध्ये सर्व वेडे डान्स करत होते
गण्या चुपचाप “बबलूला” पकडून बसला होता
डॉक्टरांना वाटलं कि तोच चांगला झाला
डॉक्टर : तू डान्स का नाही करत आहेस?
गण्या : मीच तर नवरदेव आहे, उद्या माझी सु*हागरात आहे त्याचीच तयारी करतोय…

विनोद 4 : एकदा मंदिरात बसून एक बाई खूप रडत होती… तिथे पुजारी जातो आणि बाईला विचारतो…
पुजारी- काय झाले ग बाई…? का रडतेय??? बाई – बाबा, काल माझ्या नवऱ्याचे नि धन झाले हो….
पुजारी – अरे बापरे खूप वाईट झाले… पोरी नवरा म रत असतांना काही बोलला का?????
बाई – हो ते म्हणत होते ‘माझा गळा सोड डायन, माझा जी व जाईल’! पुजारी बेशुद्ध …

विनोद 5 : वेळ दुपारची असते स्थळ आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही वाचल्यावर कळेल…..से ल्समन एकदा एका सोसायटी मध्ये सामान विकायला जातो……
से ल्समन: (जोरात आवाज काढतो) अहो काका ‘श्रीमंत व्हा फक्त १० दिवसांत’ हे पुस्तक घ्या ते पण फक्त एक हजार रुपयेमध्ये.
काका (लगेच) : नको बाबा आम्हाला… पुढे जा….. सेल्समन : (विनंती करतो) घ्या ना हो काका… तुमच्या वरच्या मजल्यावरच्या देशमुख काकांनी पण घेतले हे पुस्तक…..
काका : अच्छा त्या देखमुख ने खरंच घेतले आहे का पुस्तक ???? से ल्समन (आनंदाने) : हो, काका हो खरंच घेतले!
काका : ठीक आहे मग….. ११ दिवसांनी देशमुख श्रीमंत झाला की, त्यांच्याकडून मी घेऊन येईन पुस्तक…… काका रॉक्स– से ल्समन शॉक्स

विनोद 6 : एकदा एका मोलकरीणला काम करतांना कं*डो*म सापडते ती तिच्या मालकीणबाईला विचारते
बाई साहेब हे काय आहे हो
मालकीण : अगं तुझ्या साहेबानी उंदीर मारायचं औषध आणलं आहे
मोलकरीण : अगो बया आता तिथे पण उंदीर घुसू लागले कि काय…