एक माणूस त्याच्या मुलाला जेवण करत असताना रागात सांगतो- अबे रताळ्या कारलं खात जा , मोठ आणि लांब होईल, तेवढ्यात

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- एकदा तीन मिञ सहलीला जातात. तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येत, की ते “पेप्सी” घरीच विसरून आलेत.

.

म्हणून तिघांनी मिळून ठरवले की वयाने सगळ्यात छोटा मिञ जाऊन “पेप्सी” घेऊन येईल म्हणून.

.

छोटा मिञ : मी एका अटीवर जाईन, की मी परत येईपर्यंत… तुम्ही समोसे खाणार नाहीत. इतर दोघांनी लगेच होकार दिला.

.

२ दिवस झाले, छोटा मिञ नाही आला;

.

४ दिवस झाले, तरी छोटा मिञ नाही आला.

.

आता या दोघांना वाटले, की आता मात्र समोसे खायला हवेत. म्हणून त्यांनी समोसा उचलण्यासाठी हात पुढे केला.

.

तेवढ्यात छोटा मिञ झाडामागून बाहेर आला आणि म्हणाला, “तुम्ही असं करणार असाल, तर मी नाही जाणार पेप्सी आणायला.”

विनोद २- बाबा त्याच्या ६ वर्षाच्या मुलाला – झोप रे बाळा , झोप , नाही तर भोकाडी बाबा येईल ….😃

.

.

मुलगा – बाबा तुम्हा लोकांना फक्त रोमांस करण्याचा बहाणा पाहिजे ..

.

.

जसे काय लगेच भोकाडी बाबा च्या नावाने पोराची फाटेल ….😛….😛….😛 बाबा शॉक … मुलगा रॉक …

विनोद ३– एका घरात आग लागली होती

आणि घरात जवळपास 25 लोक

फसले होते.

संता मोठ्या उत्साहाने आणि शौर्याने

आत गेला आणि त्याने 6 जणांना

घरातून बाहेर ओढून

आणून वाचवले. पण नंतर

त्याला जेल झाली….

त्याला जेल का झाली असावी ?

विचार करा…

अजून विचार करा…

कारण त्याने घराच्या बाहेर

ओढून आणलेले

सहाही जण फायरमन होते..

विनोद ४– परीक्षेच्या आधी पप्पूने फक्त एकच निबंध पाठ करून ठेवला होता,

‘MY friend’

ऐन परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिकेत निबंध आला,

‘MY FATHER’

पण पप्पू ने आपली हुशारी दाखवली friend च्या जागी फक्त FATHER टाकले ..

I AM A VERY FATHERLY PERSON.

I HAVE LOTS OF FATHERS.

SOME OF MY FATHERS ARE MALE AND SOME ARE FEMALE.

MY MOTHER IS VERY CLOSE TO MANY OF MY FATHERS.

My uncle is also my Father.

MY TRUE FATHER IS MY NEIGHBOUR..

And I love all my Fathers.

b’coz

Har ek Father zaruri hota hai.!!

विनोद ५- एका दुकानाशेजारी आजी बाई बसली असते..

.

एक आतं क वादी तिथे बॉम्ब ठेवून पळून जातो..

.

एक माणूस हे सर्व बघतो….

.

तितक्यात तो आजी बाई ला ओरडून सांगतो….

.

आजी बॉ म्ब आहे……

आजी बॉ म्ब आहे……

आजी बॉ म्ब आहे……

.

आजी लाजून म्हणते,”गप रे चावट, बॉ म्ब तर मी १८ वर्षाची असताना होते….!!!! :-):-D

विनोद ६– ३ खरे खुरे कामचोर जेवायला बसलेले असतात जेवणात मीठ कमी असते .

१ जन बोलतो जो पहिला बोलणार तो मीठ आणणार…

.

.

तिघे तसेच बसून राहिले ना कोणी बोलले ना कोणी जेवले….

तीन दिवस असेच गेले तिघेही बेशुद्ध पडले .

.

.

लोकांना वाटले तिघेही मारून गेले

ज्या वेळेस पहिल्या ला पुरण्या साठी उचलला तो बोलला

“अरे मी जिवंत आहे ”

.

.

लगेच बाकी दोघे बोलले

“चल बेटा मीठ घेऊन ये….

विनोद ७- १ ८+ स्वतःच्या रि स्क वर वाचा …

एक माणूस त्याच्या मुलाला जेवण करत असताना रागात सांगतो .

अबे रताळ्या कारलं खात जा , मोठ आणि लांब होईल .’……….🙂

तेवढ्यात त्या माणसाची बायको भाजी वाढत असताना म्हणते …

.

अहो तुम्ही पण कारलं खा ना .’..😃 …..🙂

.

ज्याला समाजाला त्यानेच लाईक करा ,बाकीच्यांनी पुन्हा वाचा .’…😛

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *