गर्लफ्रेंड ने घरी बोलावलं, घराची Bell वाजवली तर तिच्या लहान बहिणीने दरवाजा उघडला

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : मारवाडी बायको “मने लगे है कि मारी छोरी का अफेअर चाली है”
नवरा : ते कस?
बायको : सध्या ती “पॉकेट मनी” नाही मागत आहे
नवरा : अरे देवा याच अर्थ मुलगा मारवाडी नाही आहे

विनोद २ : बायको तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या कंजूस नवऱ्याने तिला विचारल – काय गिफ्ट पाहिजे तुला?
बायकोची इच्छा नवीन कार घेण्याची होती तिने इशाऱ्यांमध्ये सांगितलं – मला अशी गोष्ट पाहिजे तिच्यात बसून मी ३ सेकंदात ० वरून १०० वर गेली पाहिजे
संध्यकाळी तिचा नवरा तिला वजन काटा घेऊन आला

विनोद ३ : स्कुटी घेऊन घरी जात असताना “रॉयल स्टेज” ची एक बाटली घेतली, विचार केला घरात बसून घ्या*यची. अचानक माझ्या डोक्यात विचार आला जर रस्त्यात स्कुटी पडली आणि बा*टली तुटली तर घर जाऊन काय पिऊ?
लगेच स्कुटी रस्त्यात थांबवली, बा*टली काढली आणि पूर्ण पि*ऊन घेतली
तुम्हाला खरा नाही वाटणार माझा निर्णय बरोबर होता, घरी जाता जाता स्कुटी ५ वेळा पडली

विनोद ४ : मुलगी : आम्ही मुली तुम्हा मुलांपेक्षा जास्त Smart असतो
मुलगा : अच्छा मगं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे मुलगी : विचार

मुलगा : EK-KI*SS के बाध क्या आता है? मुलगी : तुम्ही मुलांना फक्त हेच येत
मुलगा : अरे Intelligent आहेस ना मगं सांग ना मुलगी : EK-KI*SS नंतर प्रेम होत आजून काय
मुलगा : वेडे EK-KI*SS(२१) नंतर बाईस (२२) येतो आली मोठी स्मार्ट

विनोद ५ : गर्लफ्रेंड ने घरी बोलावलं. घराची Bell वाजवली तर तिच्या लहान बहिणीने दरवाजा उघडला.
Smile दिली आणि बोलली तू तर खूपच स्मार्ट आहेस आणि हो घरी मी एकटीच आहे
मी हसलो आणि Bike कडे परत जाऊ लागलो
तोच तिची पूर्ण फॅमिली बाहेर आली आणि माझी स्तुती करत मला बोलले कि “आम्हाला तू पसंद आहेस”
आता त्यांना कोण सांगेल कि मी Bike लॉक करायला जात होतो