नवरा – बायको ट्रेनच्यावरच्या सीटवर बसले होते, नवरा जेव्हा मी बोलले कोका-कोला तेव्हा तू

.

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका.

विनोद १ : गा*ढव : माझा मलिक मला खुप मारतो
त्याचा मित्र : मग तू पळून का नाही जात?
गाढव : जेव्हा त्याची मुलगी अभ्यास नाही करत तर तोच म्हणतो
तुझं लग्न एका गा*ढवा बरोबर करून देईल, त्याच्यासाठीच इथे थांबलो आहे मी

विनोद २ : एक बाई चप्पलच्या दुकानात
बाई : भाऊ एक चांगली चप्पल दाखवा
दुकानदार : किती नंबर?
बाई : ३४
दुकानदार : ताई डोक्यावर जरा जोर द्या, घरून काय घ्यायला निघाल्या होत्या तुम्ही?

विनोद ३ : एक मुलगी तिच्या बॉय*फ्रेंडला तिच्या घरी येण्याचा रस्ता सांगत होती
“बघ, बिल्डिंगमध्ये आल्यावर डाव्या बाजूला लिफ्ट आहे”
लिफ्टमध्ये आल्यावर तुझ्या मनगटने ९ नंबरच बटण दाबशील,
जेव्हा ९ फ्लोर वर येशील तेव्हा उजव्या बाजूने २ फ्लॅट आहे.

तिथे आल्यावर तुझ्या मनगटंने बेल वाजव, मी दरवाजा उघडेल
बॉय*फ्रेंड : स्वीटहार्ट मी बटण बोटानें पण दाबू शकतो ना? ते जास्त सोपं राहील.
मुलगी ओह माय गॉड !!!…. म्हणजे तू खाली हाथ येते आहेस ?!!!!

विनोद ४ : नौकरानी : मेम साहेब, मी गर्भ*वती आहे. मला ९ महिने सुट्टी पाहिजे
मालकीण : अरे वाह !!! बाई, अभिनंदन काळजी घे.
नौकरानी : हो मेम साहेब, तुम्ही पण तुमची काळजी घ्या, साहेबांचं न*सबंदीच ऑपरेशन फेल झालं आहे

विनोद ५ : सायकलवाल्याने एका माणसाला टक्कर मारली आणि बोलला भाऊ तू खूपच लकी आहेस
माणूस : एक तर मला टक्कर मारली आणि वरून मला लकी म्हणते आहेस?
सायकलवाला : आज माझी सुट्टी आहे म्हणून सायकल चालवतो आहे नाहीतर मी ट्रक ड्राइवर आहे

विनोद ६ : बायको (रागात ओरडत) : अरे ते गंधे गंधे व्हिडीओ बघायचं बंद करा…
त्याच्या ओरडण्याचा आवाज स्वयंपाक घरापर्यंत येतो आहे…
नवरा : ये वेडी बाई कधी चांगला विचार तर करत जा…
मी व्हिडीओ नाही बघत आहे….
मी तर मारिया शारापोवा आणि सेरेना विलियम्सची टेनिस मैच बघते आहे…

विनोद ७ : नवरा-बायको ट्रेनच्यावरच्या सीटवर बसले होते
नवरा : जेव्हा मी बोलले कोका-कोला तेव्हा तू तुझे कपडे का*ढशील…
जेव्हा मी पेप्सी बोलले तेव्हा तु दोघे पा*यवरती करून मला सिग्नल देशील
आणि जेव्हा तू थम्स-अप बोलशील तेव्हा मी सुरु करेल
खालच्या सीट वर बसलेला संता बोलला, “जर लिम्का माझ्यावर पडलं तर मी तुमची आ** घालेल…”