पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !
विनोद 1 – एकदा चोर Admin cha मोबाईल हिसकावून पळत सुटला ..
Admin त्याच्या मागे पळू लागला ..
चोर चपळ असल्यामुळे त्या Admin ला तो सापडत नव्हता..
मधेच Admin दमला..
आणि ओरडला चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो..
विनोद 2 – 45 वर्षाचा गण्या मुलगी बघायला जातो त्याला पाहुन
मुलीची आई बेशुदध पडते
.
.
.
शुद्धीवर आल्यावर बेशुदध होण्याचे कारण
विचारलं
.
.
तर म्हणाली
अगं 20 वर्षाआधी हा मला पण बघायला आला होता
विनोद 3 – सरपंच : फौजदार साहेब;
सापडतील का हो आमचे एडमिन ?
बरेच दिवस झाले गायब आहेत…””
फौजदार :- काही काळजी करू नका कालच स्टेशन जवळ त्यांचि चडडी सापडलि….
त्याचा वास आम्ही कुत्र्याला दिलाय.. कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास सुरू करू!
विनोद 4 – आजचा सुविचार
रसत्या वरील आंधळ्याला आणि
whats up वर चाटिंग करणाऱ्या व्यक्तीला नेहमी रस्ता क्रॉस करायला मदत करा
विनोद 5 – ह्या joke ला तोडच नाही.
परिक्षेतील एक प्रश्न : कोण कोणास म्हणाले?
“तुम्हाला भेटुन आनंद झाला !”
एका मूलाचे उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना…!
विनोद 6 – पुढारी (डाँक्टरना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घो टा ळ्यासारखा वाढत आहे,
फुफ्फुसे खो टी आश्वासने देत आहेत,
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे,
त्यामुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे.
या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्ठींवर पडत आहे, त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत !
विनोद 7 – Lock down special
🤣🤣🤣🤣🤣
काल Lock down मध्ये एक किराणा दुकानदार अर्ध शटर बंद करून सामान विकत होता.
बाहेरून आवाज आला पॅराशूट Oil आहे का ?
दुकानदार – हो आहे !
परत आवाज आला ढोपराला लावून बाहेर ये !!!
दुकानदार बोलला कोण आहे ?
बाहेरून आवाज आला पो ली स 😭😭😭😭
विनोद 8 – गण्या घरी आला, बायको बि ना क प ड्यांची झोपलेली होती
घाम निघत होता आणि श्वास फुलला होता…
गण्याने विचारलं – काय झालं ?
बायको – जीव घाबरतोय माझा, लवकर डॉक्टरला बोलवा
गण्या डॉक्टरला घ्यायला पळाला तोच मुलाने दरवाज्यात त्याला अडवून
बोलला पंकज (गण्याचा मित्र) काका बेडच्या खाली नं #गे लपले आहे
गण्याने पक्याला पलंगा खालून काढलं आणि रागात बोललं ” मा द र # द ! तुझ्या वहिनीला हार्ट अटैक आला आहे आणि तू मुलांना नं #गा होऊन घाबरावतोय ?”
😝😝😝😝😝😝😝