मॅडम – अशी कोणती गोष्ट आहे जी आपण . . .

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – असा कोणता ध्वनी आहे जो ऐकल्यावर मन शांत व आनंदी होते ?
.
.
.
सं डा सच्या बाहेर रांगेत उभे असताना आतून जेव्हा पाणी ओतल्याचा किंवा फ्लशचा…

विनोद 2 – मास्तर :—- कॉफ़ी शॉप आणी वा इ न शॉप मध्ये काय फरक आहे ??
विद्यार्थी : सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते…आणी शेवट वा इ न शॉ प मध्ये…

विनोद 3 – रशियन:-आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात.
अमेरिकन:-आमच्याकडे सोन्याची !
भारतीय:-आमच्याकडे एकदा जेवलेकी ताटच फेकून देतात!
“पत्रावळी”!!!

विनोद 4 – सुन : सासूबाई मी तुम्हाला मदत करु ?. . .
.
.
.
सासू : का ग नेट पँक संपला वाटत ?

विनोद 5 – थंडी भी बहोत सुटी है,
आणि वारा भी बहोत सुटा है,
तुमको क्या सांगु…
इसलिए मै दुपारको उठा है.
– सहज आठवले, इसलिये पाठवले.

विनोद 6 – जो मुझे वोट देंगा उसको
पिलाऊंगा मै ब्रौन वीटा….
जो मुझे वोट देंगा उसको पिलाऊंगा मै ब्रौन वीटा….
जो मुझे वोट नहीं देंगा उसको फेक के मा रूं गा मै दगड-वीटा !!
— कविवर्य- तेच

विनोद 7 – सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी : माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डाक्टरांचा सल्ला: दाराची कडी.

विनोद 8 – कधी कधी मनात खुप भयानक विचार येउन जातात …जसे…
लहानपणी कुत्रा कुत्री ची गे म चालायची तेव्हा दगडी मा रा यचो…
त्याच्यामुळ तर आइटम मिळत नसेल ना ?

विनोद 9 – मॅडम – अशी कोणती गोष्ट आहे जी आपण तों डा त नाही घेऊ शकत? 😌
गण्या – बल्व
मॅडम – कसं ?
गण्या – कारण काल रात्री आई पप्पाना बोलत होती कि पहिले बल्व बंद करा मगच तों डा त घेईल 😂😆🤣😝

विनोद 10 – गण्या झाडावरून पडला आणि गां ड फाटली
हॉस्पिटल मध्ये नर्स टां के लावायला आली आणि विचारलं ” किती OPEN ठेवू? ”
गण्या वेदनेच्या भरात ” जितकी तुमची आहे ”
नर्सने 3 इंच आजून फाडुन निघून गेली
Moral of story – गां ड फा ट ली असेल तरी पण थोडा विचार करून बोललं पाहिजे