सकाळी-सकाळी वसंता-मालती मधला हा संवाद

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – मक्याला सि गा रे ट चे व्यसन लागले.
वडिलांनी त्याला रा म दे व बाबांचा क्लास लावला.
मक्या आता पायानेही सि गा रे ट पितो.

विनोद 2 – बायको : लाज नाही वाटत, स्वत:चं लग्न झालंय तरी मुलींकडे पाहता?
.
.
.
नवरा:असं कुठं लिहील़य की ऊपवास असताना मेनू कार्ड पाहु नये

विनोद 3 – जगात कधीच टाइम न पाळला गेलेला एक सुप्रसिद्ध डायलॉग …
..

….
आलोच पाच मिनिटात…

विनोद 4 – अँडमिनच्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले………
अँडमिननी बं दु क काडुन हवेत 2दा गो ळि बा र केला…..
मित्र : काही चुकल का अँडमिन आमच………..
अँडमिन : नाहि रे मित्रा,चौकातल्या हाँटेलमधे 2 चहा सांगीतले…..
अँडमिन चा नादच खुळा

विनोद 5 – पूर्वी लोक कमी आजारी पडत
मुख्य कारण म्हणजे
आधी लोक जेवण घरी करत आणि संडासला बाहेर जात.
आता लोक संडासला घरात आणि जेवायला बाहेर जातात

विनोद 6 – मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं,
“एअरहोस्टेसला आपण’ हवाई सुंदरी’ म्हणतो,
तर नर्सला ‘दवाई सुंदरी’ का म्हणू नये?
आणि….. वाढणा-याला आपण जर ‘वाढपी’ म्हणतो,
तर वैमानिकाला ‘उडपी ‘ का म्हणू नये ?”

विनोद 7 – तिला यायचं असेल तर ती स्वतःहून येईल……
.
..

नुसतं संडासात बसुन जोर लावुन काय फायदा..

विनोद 8 – वसंता : आज तू चढ.
मालती : नको…. तुम्हीच चढा… कारण नेहमी तुम्हीच चढता…
वसंता : अगं ! नेहमीची गोष्ट वेगळीये ! पण ह्यो जागतिक महिला दिणाचा महीना आहे…. म्हणून म्हणतोय कि आज तू चढ….आजचा मान तुझा !
मालती : मान बिन काही नाही… इतकी वर्ष मी बघीतीयेना, निम्म्यांवर आलं कि, तुम्ही मला पटकन खाली घेता नि परत डबल दमायला होतं…. मी सगळं अनुभवून बसलीये….
सकाळी-सकाळी वसंता-मालती मधला हा संवाद घरातील पोटमाळा साफसफाईच्या संदर्भात चालला होता…दुसरं काही नाही…

विनोद 9 – गण्या ह नी मू न च्या रात्री
बायको – मला से #क्स बद्दल काहीच माहित नाही
गण्या – Tensssion नको घेऊ. हा बघ माझा कै’दी आहे आणि तुझी ती जे’ल आहे. आपल्याला कै’द्याला जे’ल मध्ये टाकायच आहे आणि काढायचं आहे
बायको – अरे वाह ! मस्तच आहे !! चला सुरुवात करू !!!
गण्या – पहिला राऊंड स्टार्ट करतो. सर्व झाल्यावर थकून बाजूला झोपून जातो

बायको – अहो ! जे’ल खाली आहे आणि कै’दी बाहेर आहे
गण्या दुसरा राऊंड स्टार्ट करतो आणि मनसोक्त मज्जा घेतो.
थोड्या वेळेने बायकोच परत मन होत आणि ती परत बोलते

बायको – अहो ! जे’ल परत खाली आहे कै’द्या’ला कै’द करा ना !
गण्या कसाबसा हिम्मत करून करत तिसरा राऊंड स्टार्ट करतो, घामेघाम होऊन बाजूला परत झोपतो
बायको परत ग’र’म होते “अहो जे’ल परत खाली आहे आणि कै’दी बाहेरच आहे ”
गण्या – बाई राहू देना बाहेर त्याला थोडं… कै’दी आहे… उमर कै’दी नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *