Joke – होळीच्या दिवशी मुलगी तिच्या मित्राला…

.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – “तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर : मी वि षा री गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर
आरामात खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,

पहिला आणि दुसरा उंदीर विचारतात,
काय झाल कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो
आलोच मांजरीचा की स घेवून……..!

विनोद 2 – मी ११ वी मध्ये होतो
तेव्हा ची गोष्ट
एकदा मी एका मित्राच्या भावाच्या लग्नात
सायकलचे ब्रेक घेवुन नाचत होतो

तेवड्यात मला नवरदेवाणे जवळ बोलावले
नवरदेव : ये हे काय करतोयस?
मी : दिसत नाय का रताळ्या
ब्रेक डांस………

विनोद 3 – रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
म्हणून मी “अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!”
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
नि अगरबत्ती पण नव्हती,

मग काय माझं एक दोस्त व्हता,
‘प्रकाश’नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
पण पुढे तो पावसात भिजला नि विझला….

रजनीकांत: मग काय केलं ?
मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो….
‘ज्योती’ नावाची. ..

विनोद 4 – जोशी काकूंच्या दारावर चिंटू टकटक करतो.
जोशी काकू – कोण आहे?
चिंटू – मी
जोशी काकू – मी कोण?
चिंटू – तुम्ही जोशी काकू.

विनोद 5 – प्रियकर (प्रेयसीला) : “दुनिया भुलाई मैने तेरे लिये”…
“जन्नत सजाई मैने तेरे लिये”
पर तुमने क्या किया मेरे लिये?
प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”

विनोद 6 – पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की,
मी खूप चांगला स्वयंपाककरते?
पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!

विनोद 7 – एक मुलगी रडत रडत पो ली स स्टेशन मध्ये आली आणि बोलली
काल रात्री अंधाराचा फायदा घेऊन गण्याने माझ्यावर ज ब र द स्ती केली
पो ली स हैराण – मॅडम, एक तर तुम्ही सांगत आहात रात्र होती मग सर्वाना सोडून तुम्हाला गण्यावरच का श क आहे
मुलगी – कारण मला माहित आहे, गण्याचं असाच आहे, ज्याला काय करायचं आणि कसं करायचं ते सांगावं लागत.

विनोद 8 – होळीच्या दिवशी मुलगी तिच्या बॉ य फ्रें ड ला
प्लीज माझ्या अंगावर ते पाण्याचे फु गे नको फेकू, मी ओली होऊन जाईल !!!
पप्पू – अच्छा आणि जेव्हा तू टा ई ट “T – शर्ट” घालून तुझे फु गे दाखवते
तेव्हा आम्ही किती ओले होतो याचा विचार केला आहेस का कधी?