Joke – बायको सोफ्या वर बसली होती

.

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद ! त्यामुळेच आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी मजेदार विनोद घेऊन आलो आहोत. चला तर मग विनोदांची शाळा सुरु करू आणि खूप खूप हसुया –

विनोद १ – नवरा : कुठे आहेस माझी डा😛र्लिंग !!!
बायको : काय झालं आज खूपच खुश दिसत आहात
नवरा : आज आसून तू मॅनेजर बरोबर झोपशील बायको : आहा! कुठे आहे मॅनेजर, तो स्मार्ट तर आहे ना
नवरा : नालायक, मी माझ्या कंपनीत मॅनेजर झालो आहे त्या बद्दल सांगतो आहे😆 😅 😂😂

विनोद 2 – चिंटू: काकू, थोड़ी साखर मागितली आहे आई नी
काकू: अजुन काय म्हणत होती आई?
चिंटू: त्या ट व ळी नी नाही दिली तर समोरच्या जाडी कडून आण

विनोद 3 – आज तो पर्यँत पिऊया जो पर्यँत समोर
असलेली तीन झाडे आपल्याला सहा झाडे दिसत नाय…!!!
बा र मँनेजर :- सा ल्याँ नो बस करा रे………!!!
समोर फक्त एकच झाड आहे
आता काय जंगल करता का ईथे…???

विनोद 4 – बायको : काय हो काल तुम्ही त्या शेजारच्या रेखा बरोबर फिल्म बघायला गेले होते
नवरा: काय करू, तुला तर माहीतच आहे आजकाल परिवाराच्या सोबत बघण्या लायक फिल्मस बनतात तरी का?😆😛😂 😂

विनोद 5 – एक विद्यार्थी शाळेत उशीरा येतो.
मॅडम: कारे उशिर झाला विद्यार्थी: (Class मध्ये) सागण्यासारखे नाही.
मॅडम: (बाजूला घेऊन)आता सांग. विद्यार्थी:  म्हशींला रेडा दावा😝यला गेलो होतो.
मॅडम: Get Out😝😝😝😝😝😝😝😝

विनोद 6 – नवरा (संशयाने) – हा उदय कोण?
बायको – मला काय माहीत? नवरा – मग त्याचा नंबर तुझ्या मोबाईल😝मध्ये कसा?
बायको त्याच्या हातातून मोबाईल घेऊन बघते आणि म्हणते –  तो उदय नाही.
UIDAI चा नंबर आहे….
तरी बाबाला सांगत होते, महापालिकेच्या शाळेत शिकलेला नवरा नको म्हणून…😆😛😅😂😂😂

विनोद 7 – बायको शॉ😛र्ट स्क😛र्ट घालून सोफ्या वर बसली होती,
तिने ख़ाली च😛ड्डी नव्हती घातलेली.
तिचा नवरा तिच्या समोर येऊन बसला आणि तीच्या स्कर्ट😛कड़े एक टक बघू लागला

बायको लाजत बोलली: असे काय पाहत आहात आज मी च😛ड्डी नाही घातली
नवरा: घाबरलो ना मी!! मला वाटले नवीन सोफा फाटला कसा !!!😆😛😅😂😂😂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *