पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !
विनोद 1 – केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
विनोद 2 – मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!
विनोद 3 –
परश्याने बघितलं,
त्याच्या अंगात विज संचारली ,
अंगात जोश आला ,
रक्त नसा नसात जोरानं वाहू लागलं,
त्याणी आपलं दप्तर खाली टाकलं,
अंगातला शर्ट काढला,
आणि
शर्ट हवेत फिरवत ओरडत पळत सुटला,
“उद्या सुट्टी आहे, उद्या सुट्टी आहे…”.
विनोद 4 – एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला.
मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच,त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला.आणि म्हणाला.
‘घे तुला हवे तितके चॉकलेटस.!
मुलाने नम्रपणे नकार दिला.
आपण दिला तर मी घेईन असे म्हटले.
दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले.
त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले.
मुलगा आनंदाने घरी गेला.
घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.
का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का?
त्यावर मुलगा म्हणाला..
मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते,
पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले.
पुढे तो मुलगा नेता झाला. 🙂 😛
विनोद 5 – जगातील काही नमुने असलेली लोकं..
1-जे बस मध्ये चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात..
2-जे फेसबुकवर स्वताःच्या पोस्ट ला स्वताःच लाईक करतात..
3-जे स्वताःच्या एक मेल आयडिवरुन दुसऱ्या मेल आयडिवर स्वताःच मेल पाठवतात..
4-मराठी जे महाराष्ट्रात राहून मराठी लोकांशी हिंदीत बोलतात..!!
विनोद 6 – 1,००० पाने लिहियला किती दिवस लागतात?
Ans. वकील – ५ वर्ष, डाँक्टर – 1 वर्ष
पायलट – ५ महिने
लेखक – ३ महिने
इंजिनीयर – सबमिशन कधी आहे ते सांगा एका रात्रीत लिहुन काढतो
विनोद 7 – ऎक बाई आपला डावा बाँ ल उघडा ठेऊन रस्त्यावर Whatsapp वर चॅट करत जात असते….
लोक बघत असतात पण काय बोलाव कोणाला झा टा समजत नाही …
शेवटी 1 देवमाणुस तिथे जाऊन तिला विचारतो… हे काय चाललय?
ती बाई अचानक भानावर येते आणि किंचाळते …
अरे बापरे पोरग एसटीतच राहिल वाटत !
विनोद 8 – एकदा एक गुराखी एका झाडावर चडून आपले हरवलेले
जनावर लांबवर कोठे दिसते का शोधत होता.
तेव्हड्यात त्या झाडखाली एक प्रियकर आपल्या प्रेयसीला घेउन आला
आणि त्या झाडाखाली बसला. प्रेमांत बेहोश होउन त्याने
आपल्या प्रेयसीला वि व स्त्र केले आणि प्रेमाने तीला म्हणाला
सखे आज मला सारी दुनिया तुझ्यात दिसत आहे.
वर बसलेल्या गुराख्याने विचारले अहो तुम्हाला माझा हरवलेला
बैल दिसतो का पहा. दिसला तर त्याला खेचुन आणा.