सरकारी नौकरी साठीचा इंटरव्यू

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

विनोद 1 – एखादी मुलगी “मी खूप सुंदर दिसते” असे
समजून
भाव खात असेल तर तिने आपल्या आधार
कार्ड
वरचा फोटो पाहावा. पाय जमिनीवर येतील!!

विनोद 2 – बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?

बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अ णु भ ट्टी कुठे लागली हे का विचारता ….?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अ णु भ ट्टी व र जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ………!

विनोद 3 – Bank मधून मुलीला फोन आला..
तुम्हाला credit card पाहीजे का???
.
.
मुलगी : नको माझ्याकडे Boyfriend आहे..

विनोद 4 – चोरा सारखे जाणे,
कुत्र्या सारखे बसणे,
नंतर
वाघा सारखे बाहेर येणे
याला संडासला जाऊन येणे असे म्हणतात…

विनोद 5 – पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या
मुलीनं त्याला नकार दिला…!!..मग काय
पप्पू ने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनी
मध्ये रिक्षा चालवू लागला, आता ती रोज

पप्पू ला थांबवते,
आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो
याला म्हणतात बदला घेणे…..

विनोद 6 – Master :तुझा जन्म कोणत्या वारी झाला?
Bandya :मंगळवारी,
Bandya :मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला
Master :रविवारी
Bandya :गप बसा राव मास्तर… रविवारी सुट्टी असती

विनोद 7 – ती समोरच्या दुकानात गेली….
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं…
ती थोडीशी लाजुन म्हणाली, ‘बोलायचं आहे’
तो : बोला…

ती : तुम्ही खुप छान दिसता… मला खुप आवडता तुम्ही.
तो शांतपणे म्हणाला, ‘ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.
खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात

खालील विनोद हे फक्त १८+ साठी आहेत.
विनोद 8 – सरकारी नौकरी साठीचा इंटरव्यू
साहेब: तू अपंग आहेस?
गण्या: हो, माझ्या दोन्ही गोट्या बौ म्ब ब्ला स्ट मधे गेल्या
साहेब: ठीक आहे तू उद्यापासून कामावर येउ शकतोस,

कामाची वेळ 9.00 ते 5.00, पण तू 11 वाजता येउ शकतोस.
गण्या: 11 ला का ???
साहेब: आम्ही 9 वाजता येउन 2 तास गोट्याच खाजवत असतो
तू लवकर येउन काय करणार?

विनोद 9 – चाळीत भांडणे चालु असतात…
मुलीची आई : तुमचा मुलगा बाहेर काय उद्योक करतो ते माहित
आहे का तुम्हाला….
मुलाची आई : तुमची पण मुलगी काय धुतल्या तांदळा सारखी नाहीये….
गां डी व र लाथ मा र ली तर टोपलीभर ल व डे खाली पडतील…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *