नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!
विनोद 1 – एकदा वाटेत झंप्या भेटला असता मी त्याला विचारले ,
” काय रे झंप्या हि रे तुझी कसली फँशन….??
पुढून शर्ट ईन आणि मागुन आऊट”…..??
झंप्या म्हणाला ,”फँशनवगैरे काहि नाही रे दादा …..
पुढून शर्ट फाटलंय आणि मागुन पँट”…………….……!! हा हा हा हा………….
विनोद 2 – पक्का पुणेरी – एक जोडपे बागेत बसले होते
प्रियकर प्रेयसीला: प्रिये जीवन मिळते एकवार
मरणही मिळते एकवार प्रेम होते एकवार
ह्रदय तुटतेही एकवार
त्याच बागेत खेळणारा बाळु प्रियकरास : अरे दादा मग सु-सु का होते वारंवार…..
विनोद 3 – चिंगी : थोड पाणी मिळेल का ?
मंग्या : पाणी कशाला, लस्सी पी ना चिंगी .
चिंगी पाच ग्लास लस्सी पिते आणि विचारते , ”मंग्या, तुझ्याकडे कोणी लस्सी नाही पीत का ? ”
मंग्या : पितात ग सर्व, पण आज लस्सी मध्ये पाल पडली होती . चिंगी रागाने जोरात पेला जमिनीवर फेकते आणि पेला फुटतो.
मंग्या: आई, चीगीने प्याला फोडला आता कुत्रा दुध कशात पिणार
विनोद 4 – चिंगी ने नवीन सीम कार्ड खरेदी केले. आणि विचार कि कि मंग्या ला सरप्राईज देवू.
मंग्या घरामधी हाल मध्ये बसला होता.
चिंगी स्वयंपाक घरात गेली आणि मंग्या ला मोबाईल वरून काल केला. ..” हेलो डार्लिंग ”
मंग्या ने एकदम हळू आवाजात उत्तर दिले ,
” तू मला नंतर काल कर कारण ” चे ट की ण ” आता स्वयंपाक घरात आहे “
विनोद 5 – एक बाई रिक्शातुन खाली पडते
तीची साडी पूर्ण वरती होते आणि सर्व सा मा न दिसतो
कोणाला समजेल त्याच्या आधी ती उठून उभी राहते आणि बोलते ” पहिली का माझी फुर्ती ”
रिक्शे वाला : पण मॅडम आमच्या इथे तर तिला फु ददी म्हणतात
विनोद 6 – संता इंटरव्यू देने जाता है..
इंटरव्यूवर- आपको कितने सालों का अनुभव है?
संता- सर जी माफ़ करना, कभी सालो पर ट्राई नहीं किया,
लेकिन 3 सा लि यों का अनुभव ज़रूर है…..!!
विनोद 7 – संता- जो मेरी इच्छा पूरी करेगा उसको 1 लाख रूपये दूंगा
बंता- बोल क्या इच्छा है तेरी?
संता- मुझे 2 लाख रुपये चाहिए…!!
विनोद 8 – होली के समय पप्पू अपनी पड़ोसन को रंग लगा रहा था.
पप्पू- बताओ भाभी कौन सा रंग लगाऊं,
नीला, पीला, गुलाबी या हरा?
भाभी- देखो पप्पू, कोई सा भी लगा लो
लेकिन मुंह काला नहीं होना चाहिए
विनोद 9 – लड़की- बादल गरजे तो तेरी याद आती है,
सावन आने से तेरी याद आती है,
बारिश की बूंदों में तेरी याद आती है.
लड़का- पता है पता है..तेरी छतरी मेरे
पास पड़ी है जल्दी लौटा दूंगा. मर मत!!!
विनोद 10 – पति- दिन भर सोती रहती हो
पत्नी- तो क्या आराम भी ना करूँ
पति- चाय बना दो जल्दी से
पत्नी- खुद बना लो ना
पति- मेरे सर में तेज दर्द है
पत्नी- हां तो मेरे भी गले में दर्द है
पति- ठीक है इधर आओ…..तुम मेरा सर दबा दो
और मैं तुम्हारा गला दबा देता हूं