करायच्या पहिले मुलगी मुलाला विचारते

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – सफरचंदाची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे.
पण न्यूटनने २ रा आणि ३ रा नियम
कसा शोधला माहितीये ?
तो शेळ्या वळत असताना त्यानेएकाशेळीला “F”

एवढा force लावला
तर शेळी जोरात ओरडली, mA.
म्हणून न्यूटनने निष्कर्ष काढला: F = mA
पण लगेच शेळीने त्याला लाथ मारली.
तेव्हा न्यूटनला समजलं : *For every action, there is equal and opposite reaction*

विनोद 2 – पोस्टमन – पप्पा घरी आहेत का?
( १० वर्षाचा छोटा बबलु तोंडात सि गा रे ट आणि हाथात बि य र ची बॉ ट ल घेऊन दरवाज्यात उभा असतो )
.
.
बबलु – माझ्या कडे बघून वाटतंय का तुला कि पप्पा घरात असतील

विनोद 3 – चिकटरावांची बायको : आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला काय गिफ्ट आणलं आहे ?
चिकटराव : समोर रस्त्यावर लाल भडक रंगाची नवी कोरी फेरारी दिसतेय का…
चिकटरावांची बायको : ( आनंदाने ) – हो !!
चिकटरावांचा मुलगा : सेम त्याच रंगाची टिकली आणली आहे तुला….

विनोद 4 – जर तुमची Girlfrnd Online असून
पण 2 Min च्या आत Reply देत नसेल………………
.
.
तर…. अभिनंदन भावांनो तुम्हाला तिने पद्दतशिर घोडा लावलेला आहे असे समजा…..

विनोद 5 – से` #क्स च्या पहिले मुलगी मुलाला विचारते
आपल्या बाळाच नाव काय ठेवायचं ?
.
५ कं डो म एकावर एक चढवून मुलगा म्हणतो
ह्या नंतर हि झाला तर रजनीकांत ठेऊ

विनोद 6 –पत्नी –  हाय राम आपके सर से खू न क्यों निकल रहा है.
पति – अरे मेरे दोस्त ने ईंट मा र दी.
पत्नी – आप भी मा र देते, आपके हाथ में कुछ नहीं था क्या ?
पति – हम्म मेरे हाथ में उसकी बीवी का हाथ था. (हो गयी धुलाई)

विनोद 7 –पप्पू – मम्मी आप सारे पैसे पल्लू में बांध के क्यों रखती हो ?
मम्मी – बेटा ताकि तेरे पापा को पता ना चले.
पप्पू – ओह तभी पापा परेशान थे.
मम्मी – क्या हुआ ?
पप्पू – आप पैसे अपने पल्लू में छिपाती हो. बेचारे पापा कामवाली का पल्लू टटोल रहे थे. (मम्मी बेहोश)

विनोद 8 –पति – डार्लिंग तुमने मेरे अलावा किसी को कभी कि स तो नहीं किया ना.
पत्नी – नहीं किया जानेमन
पति – वाह मुझे तुमसे यही उम्मीद थी…
पत्नी – हम्म मैं कभी नहीं करती थी. वो तो मेरा बॉयफ्रेंड ही रोज करता था…

विनोद 9 –संता डॉक्टर से –  जब मैं अपनी बीवी को कि स करता हूँ तो बहुत बदबू आती है.
डॉक्टर – नहीं ऐसा नहीं हो सकता.
संता – बीवी मेरी है मुझे पता है बदबू आती है.
डॉक्टर – लेकिन जब मैंने किया था तो लिपस्टिक की खुशबू आ रही थी.

विनोद 10 –बीवी नई साड़ी लेके आयी.
बीवी – जानू कहीं मत जाना मैं अभी नई साड़ी पहन कर आती हूँ.
पति – ठीक है जल्दी आना. पत्नी – देखो मैं कैसी लग रही हूँ.
पति – वाह बहुत सुन्दर कि स करने का मन कर रहा है.
पत्नी – हां, वो दुकानदार भी यही बोल रहा था.

नमस्कार मंडळी…. नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!