एकदा गण्या बाईक वरून काकूला घरी सोडायला जात होता

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – एकदा एक कोंबडी अंड्यांच्या दुकानात जाते………
दुकानदार :- काय ग, तुला अंडी विकत घायची काय गरज आहे?
कोंबडी :- काही नाही, माझा नवरा म्हणतो उगाच ३.५० रुपयासाठी “फिगर” नको बिघडवूस..

विनोद 2 – डॉक्टर संताला
तुमची किडणी फे ल झाली आहे….
संता आधी खुप रडतो
नंतर डोळे पुसत
कीती मार्कांनी…………

विनोद 3 – डॉक्टर – हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे.
एक काम करातुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरवात करा.
गंपू – डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर – किती वेळ खेळता ?
गंपू – जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत….

विनोद 4 – 👵काकु: काय ग लग्न झाल का तुझं?
मुलगी: हो…. 👩
काकु: करतो काय तुझा नवरा?
मुलगी: हो रोज… !🤔
काकु: अग झ वा डे, कामधंधा काय करतो म्हणुन विचारलं?

विनोद 5 – एकदा गण्या बाईक वरून एका काकूला घरी सोडायला जात होता
जेव्हा पण काकूचे चिकू त्याच्या पाठीला लागायचे तेव्हा तेव्हा तो बोलायचं
” पिंटू असं नको करू, ह्या काकू आहेत ”
घरी गेल्यावर काकूंनी विचारल : ” तू कोणत्या पिंटूशी बोलत होता ? ”

गण्या लाजून बोलला ” जेव्हा तुमचे चिक्कू मला लागत होत्ते तेव्हा माझा बाबुराव उठत होता,
ती त्यालाच समजवत होता कि काकू आहेत ह्या ”
काकू : अरे वेड्या, काकू मी तुझी आहे… पिंटूची नाही…….. चाल घरात ! 🙂😀😉😛🙂😀😉

विनोद 6 – एक बार हमारे गप्पू जी ने सोचा कि बैंक में एकाउंट खुलवाया जाये।
इसीलिए अगले दिन सुबह-सुबह बैंक में एकाउंट खुलवाने पहुँच गए।
बैंक वाले बोले कि दो प्रतिष्ठित लोगो का रेफरेन्स दो।
गप्पू जी बोले : वि ज य मा ल्या और नी र व मो दी,
फिर क्या था 4 लोग गप्पू जी को घसीट के बाहर तक छोड़ गए.

विनोद 7 – नई नवेली बहु घर आई.
सास- बहु मुझे आइसक्रीम बना के खिला
बहु आइसक्रीम बनाने के लिए रेसिपी बुक पढ़ने लगी.
थोड़ी देर बाद…

सास चिल्लाई- बहु ये फ्रिज में मंदिर का घं टा क्यों रखा है?
बहु शरमाते हुए बोली- माता जी, किताब में लिखा था कि
दूध में चीनी डालकर 1 घंटा फ्रिज में रखें.
सास बेहोश……

विनोद 8 – एक बहुत ही काला आदमी दुकान पे गया. वो इतना काला था
कि कोयला भी शरमा जाये.
आदमी- भैया गोरा होने की क्रीम है क्या?
दुकानदार- नहीं है
आदमी- अच्छा! तो जूता पॉलिश ही दे दो. कम से कम चेहरे पे चमक तो बनी रहेगी

विनोद 9 – मास्टर- आज तुमको मुहावरे पढ़ाऊंगा
“हाथ कंगन को आरसी क्या”
इस मुहावरे का अर्थ कौन बतायेगा?
पप्पू- मैं बताऊँ मास्टर जी
मास्टर- हां बता..

पप्पू- हाथ कंगन को आरसी क्या…
इसका मतलब
जो लड़कियां हाथ में कंगन पहनकर
स्कूटी चलाती हैं, पुलिस उनसे आर सी नहीं मांगती…
मास्टर बेहोश…

विनोद 10 – पत्नी चारपाई पर सो रही थी, अचानक नीचे गिर पड़ी
पति- अरे क्या हुआ क्यों लुढ़क गयी?
पत्नी- अरे, देखा नहीं भूकंप से चारपाई हिल गयी थी
पति- क्यों झूठ बोल रही है.
तू गिरी है इसी वजह से तो भूकंप आया है

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!