गण्या आज ५ गोळ्या खाऊन आला आणि मग . . .

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिच्या घरचे
विचारतात…
“कोण आहे तो हरामखोर ??”
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर

त्याच्या घरचे विचारतात…
“काय रे हरामखोरा किती पिलास…??”
तात्पर्य – उलटी मुलाला होवो अथवा मुलीला “ह रा म खोर” नेहमी मुलगाच असतो..!!!

विनोद 2 – एक उंच टोलेजंग पहिलवान बस मधून जात असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी…
कंडक्टरच्या कपाळात आल्या…
हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..

असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला.. दुसऱ्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही कंडक्टर…
तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे…

विनोद 3 – एकदा मुलगा आणि मुलगी रस्त्यावर चालत असतात
मुलगी(मुलाला जळवण्याकरिता)- तु पाहिल
का तो मुलगा मला पाहुन हसत होता ,
मला वाटत त्याला मी खुप आवडली असेल. 🙂

मुलगा- हा हा हा तस काय नाय आहे .
शिपुर्डे जेव्हा मी तुला पहिल्याँदा पाहिल होत
तेव्हा माझ हसु तीन दिवस थांबल नव्हत . . .

विनोद 4 – पिंकी – माझा नवरा से क्स चा इतका भुकेला आहे कि दिवसा त्याच्या समोर क प डे बदलू नाही शकत 😂
मीना – अरे ! तू तर नशिबवान आहेस 🤗
😂 माझ्या नवऱ्या समोर तर जम्हाई
😉 देण्यासाठी तोंड पण उघडायला भीती वाटते 😂

विनोद 5 – V i a g r a च्या ५ गो ळ्या खाऊन
२ तास गर्ल फ्रें डला केल्या नंतर
गण्या – डा र्लिं ग आता ३ तास तू मला बघू शकणार नाही
ग र्ल फ्रें ड – ” का ? काय झालं जानू ? कुठे जातो आहेस का ? ”
गण्या – ” नाही जानू, आता घो डी हो ”

विनोद 6 – सुबह सुबह बीवी ने कहा – उठो जी, मेरे लिए नाश्ता बना दो ..
पति उठा और बाहर जाने लगा पत्नी -अरे कहाँ चल दिए ?
पति – अपने वकील के पास, मुझे तुमसे तलाक़ लेना है
पति वकील के घर गया और वहाँ से उलटे पैर लौट आया और चुपचाप नाश्ता बनाने लगा …
क्यों????? क्योंकि वकील बर्तन मांज रहा था

विनोद 7 – एक लडकी तीसरी बार ड्राईविंग लाईसेन्स का इन्टरवियू देने पहुची।
अफसर – अगर एक तरफ एक नौजवान युवक और एक तरफ एक बुड्डा हो तो किसको मारोगी।
लडकी – बुड्डे को…
अफसर – अरे मैडम आप ब्रेक भी मार सकती हैं

विनोद 8 – एक आदमी ने अपनी बीवी को सुनामी की लहरो में खो दिया,
एक दिन समुन्दर किनारे खड़ा था..!
लहर उसके पैरो को छू रही थी..!
अचानक वह बोल पड़ा :-देखो समुन्दर भाई कितने भी पैर पकड़ो मैं अपनी बीवी को वापिस लेने वाला नहीं हूँ तुम्हारी गलती थी अब तुम ही निप्टो

विनोद 9 – खुद पर सबसे ज्यादा गर्व जब हुआ…??
जब परीक्षा हॉल में कुछ नही आ रहा था
और
पीछे से मैडम ने कहा था -‘- सीधे बैठ पीछे वाला देख रहा है..
कसम से सीना चौड़ा हो गया..

विनोद 10 – बैंक से : good morning सर, मै HDFC से सोनाली बोल रही हूँ. क्या मै इस समय आप से बात कर सकती हूँ.
कस्टमर : हाँ बोलिये मेम ….
सोनाली : सर हमारी बँक बहोत कम ब्याज पे लोन दे रही है, क्या आप इंटरेस्टेड है
कस्टमर : yes मेम..जरूर जरूर !!
सोनाली : thanks सर क्या मै आपका नाम जान सकती हूँ कस्टमर :विजय माल्या सोनाली अभी तक कोमा में है

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *