नवरा बायको गप्पा करत असतात . . .

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत…..
आई: ह रा म खो र,
त्या तुझ्या मावश्या आहेत……..

विनोद 2 – गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा..
बंड्या : गुरुजी फळा पुसल्यावर
फळ्यावरील अक्शरे कोठे जातात….
गुरुजी डोकं आपटून मेलं…..

विनोद 3 – नवरा: आज आपण बाहेर जेवू गं.
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.

विनोद 4 – ती : चल मी आं घो ड करायला जातेय
तो : ठीके जा, बोलू नंतर
ती : ” ओह्ह एकटी एकटी जातेय, मी पण येऊ का ? ” हे नाही बोलणार ?
तो : पागल झाली का एव्हड्या थंडीत आंधोड केली तर गाजराची खारीक होईल

विनोद 4 – गुजराती नवरा बायको बे ड रू म मध्ये
नवरा – कपडे का ढ !
बायको – का ?
नवरा – काढ आणि प लं गा व र ये !
बायको – ठीक आहे

नवरा – आता ब्रा आणि पैं टी पण काढ !
बायको – मूड नाही आहे
नवरा – मूड बीडवाल्या गोष्टी मला नको सांगू
बायको – ठीक आहे, आता काय करू ?
नवरा – इथे बस आणि ही कॅश मोज, जेव्हा पण कपडे घालून मोजते तेव्हा नोट गायब होतात

विनोद 6 – एक आदमी ने भगवान से पूछा – कि आपके लिए करोड़ों साल कितने होते हैं ? भगवान – एक सेकंड के बराबर
आदमी – और करोड़ों रूपये ?
भगवान – एक फूटी कौड़ी के बराबर
आदमी – तो क्या,आप मुझे एक फूटी कौड़ी दे सकते हैं ?
भगवान – क्यों नहीं , रुक एक सेकंड…

विनोद 7 – अख़बार में ऐड छपा –“पुराना मोबाइल दो और नया लो” !!
संता उसके बताये पते पर गया वहां कोई दुकान नहीं थी, वहाँ खड़े 2 लड़को से ऐड के बारे में पूछा,
लड़के बंदूक निकाल कर बोले- ऐड हमने ही दिया था, निकाल पुराना मोबाइल, और जाकर नया ले ले

विनोद 8 – चौधराइन ने चौधरी से कहा: “अब तू हु क्का मत पिया कर…”
चौधरी बोला: “रै बावली… तन्नै के पता… इसमें तीन देवता निवास करैं सैं…
नीचे जल देवता, बीच में पवन देव… और ऊपर अग्नि देवता…!!”
अब चौधरी हुक्का पीता है और…चौधराइन हाथ जोड़ के बैठी रहती है…

विनोद 9 – पति- तुम्हारे शादी से पहले कितने बॉ य फ्रें ड थे
पत्नी एकदम चुप रहती है और थोड़ी देर के बाद
पति चिल्ला कर – तो मैं इस खामोशी को क्या समझूं
पत्नी- अरे गिन तो रही हूं चिल्ला क्यों रहे हो

विनोद 10- मालकिन को उदास बैठा देखकर नौकरानी ने पूछा
नौकरानी- क्या हुआ मालकिन आप इतनी उदास क्यों हो
मालकिन- क्या बताऊं तुझे, तेरे साहब ऑफिस की एक लड़की से प्यार करते हैं
नौकरानी- नहीं ऐसा नहीं हो सकता, ये सब आप बस मुझे जलाने के लिए बोल रही हैं, साहब बस मुझसे ही प्यार करते हैं

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *