लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा दूध पिऊन बायकोला बोलला

Loading...
Ad

पुन्हा एकदा आमच्या वेब पोर्टलमध्ये आपले स्वागत आहे! आम्ही काही मजेदार विनोद तुमच्यासाठी आणले आहेत! विनोदांनी नेहमीच आपल्या सर्वांचे मनोरंजन आणि आनंदी वातावरण निर्माण केले आहे, कारण जेव्हा-जेव्हा काही ना काही चर्चा करत असतो मग ती मित्रां बरोबर असो वा कुटुंबाबरोबर तेव्हा असे एक वाक्य आहे जे आपल्याला हसवल्याशिवाय राहू देत नाही ते म्हणजे विनोद !

Loading...
Ad

विनोद 1 – झंप्या :चंद्रावर सर्वात पाहिलं पाऊल कोणी टाकले ?
बंड्या : नील आर्मस्ट्रोगने
झंप्या : आणि दुसरे ?
बंड्या : त्यांनीच टाकले,तो काय
एका पायाने लंगडी खेळायला गेला होता का तिकडे

Loading...
Ad

विनोद 2 – वडिल : तुझ्या निकालाच काय झाल रे बंड्या ??
बंड्या : मुख्याध्यापकचा मुलगा नापास झाला…
वडील : आणि तु रे बंड्या.. ??
बंड्या : डाँक्टर काकांचा मुलगा पण नापास झाला…

Loading...
Ad
Loading...

वडील : बर ते ठिक आहे तुझा निकाल काय लागला.. ??
बंड्या : तो वकिलचा मुलगा पण नापास झाला..
वडील : नालायका मी तुझा विचारतोय …
बंड्या : मी पण नापास झालोय तुम्ही कोणते रजनिकांत आहात जो मी पास होईल

Loading...
Ad

विनोद 3 – कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,
मॅडम तुमची हि साडी परत ह्या,
मॅडम : अरे पण का?
गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात,
ते लक्ष पण देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चा व ट प णा करतो…

Loading...
Ad

विनोद 4 – पिंकीच लग्न ठरत आणी ती मन्याला विचारते
पिंकी: मुलगा कसा आहे ?
मन्या: मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो…
पिंकी : कुठल्या फिल्मचा हिरो ?
मन्या : “पा”

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 5 – लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा दूध पिऊन बायकोला बोलला
नवरा : हे दूध असं का लागतय ?
बायको बोलली केसर संपले होते म्हणून त्यात मी विमल पण मसाला टाकला….
नवरा: वेडी आहेस का तू असं का केले ??
बायको: अहो तो अजय देवगण नेहमी सांगतो ना दाणे दाणे मी केसर का दम….विमल पान मसाला… (नवरा जागेवर बेशुद्ध)

Loading...
Ad

विनोद 6 – नर्सरी के एक बचे ने एग्जाम में आंसर शीट पे सु सु कर देता है।
टीचर ने पूछा : तुमने ऐसा क्यों किया ?
बचा : मम्मी ने बोलै था की जो पहले आये उससे कर देना पेपर में पहले |

Loading...
Ad

विनोद 7 – पहला कुत्ता : यार मेरे मालिक ने कल रात के ३ बजे चो र को पकड़ लिया |
दूसरा कुत्ता : तू क्या कर रहा था उस वक्त ?
पहला कुत्ता : मै तोह सो रहा था
अब हम इंसान थोड़ी है जो रात – रात भर व्हाट्सअप चलाये

Loading...
Ad

विनोद 8 – अध्यापक–टेबल पर चाय किसने गिरायी?
इसे अपनी मातृभाषा में अनुवाद करो छात्र–मातृभाषा याने मम्मी की भाषा?
अध्यापक–हाँ छात्र–अरे कमीने, कर दिया ना धुली चादर का सत्यानाश पड़ गयी न
दिल को शान्ति अब आने दो तेरे बाप को वही धोएगा चादर को अध्यापक अभी भी बेहोश है।

Loading...
Ad

विनोद 9 – पु लि स ट्रेनिंग के दौरान एक अफसर ने रामू से पूछा: बताओ ये हाथ में क्या है?
रामू: सर ये तो ब न्दू क है,
अफसर: ये ब न्दू क नहीं, ये तुम्हारी इज़्ज़त है, तुम्हारी शान है, ये तुम्हारी माँ है माँ,
फिर अफसर ने पप्पू से पूछा: तुम बताओ की ये हाथ में क्या है?
पप्पू सीना तानकर: सर, ये रामू की माँ है, उसकी इज़्ज़त है, उसकी शान है और हमारी आंटी है आंटी।

Loading...
Ad

विनोद 10 – पति और पत्नी में झगड़ा चल रहा था, पति: तुझसे शादी करने से अच्छा तो मैं कुंवारा ही रहता
पत्नी: मैंने भी अपनी माँ की बात मान ली होती तो अच्छा होता
पति: क्या कहती थी तेरी माँ
पत्नी: कहती थी मत कर इस लड़के से शादी
पति: हे भगवान् मैं आज तक उस भली औरत को बुरा समझता रहा जो मुझे बचाना चाह रही थी|

Loading...
Ad
Loading...
Ad