शिक्षिका मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेकवचन शिकणार आहोत

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद 1 – आपली चुक असतांना जो माफ़ीमागतो, तो प्रामाणीक असतो.
आपली चुक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफ़ी
मागतो,तो शाहाणा असतो. आपली चुक नसतांनाही जो माफ़ी मागतो, तो नवरा असतो.!!!!

विनोद 2 – रामराव : काय हो, तुम्हाला मुलं किती?
शामराव : मला सहा मुलं.
रामराव : अरे वा. काय करतात ती?
शामराव : थोरला सॉफ्टवेअर इंजिनियर आहे,

दूसरा फॉरेन बँकेत आहे, तिसरा शेअर ब्रोकर आहे,
चौथा मल्टीनॅशनल कंपनीत आहे, पाचवा एयरवेजमध्ये आहे
आणि सहावा चो र आहे. सध्या तोच आमचं घर चालवतो.

विनोद 3 – मुलगा मुलगी बघायला जातो मुलीचे वडील मुलाला विचारतात
तुम्ही दा रू पिता का?
मुलगा – ह्यावेळी चहा पुरे झाला, लग्न ठरल्यानंतर दा रू दिली तरी चालेल “

विनोद 4 – एक खूप देखणी मूलगी जेव्हा जेव्हा दूध डेरिमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा
तिथे काम करणारा मंगेश इतरांनाही तिला पहायला मिळावे म्हणुन जोरात ओरडायचा, ”खवा आला रे”
एक दिवस त्या मूलीच्या लक्षात सर्व प्रकार आला,
नेहमी प्रमाणे मंगेश ओरडला, ” खवा आला रे ”
मूलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली, ” पण उष्टा झालाय रे……….…!

विनोद 5 – पुण्यातील शाळा.
शिक्षिका: मुलांनो, आज आपण एकवचन आणि अनेकवचन
शिकूया. एक स्त्री एका खिडकीतून खाली वाकून बघत आहे, हे काय आहे?
शेवटच्या बाकावर बसलेला गण्या : एकवचन.

शिक्षिका: शाब्बास! आता सांगा, अनेक स्त्रिया अनेक
खिडक्यांमधून खाली वाकून बघत आहेत, हे काय आहे?
मुले: बु ध वार पेठ!

विनोद 6 – पति-‘डॉक्टर साहब, मेरी बीवी के अ पें डि क्स में भयानक दर्द हो रहा है। ‘;
डॉक्टर-‘ बेवकूफ ……! मैंने एक साल पहले ही तुम्हारी बीवी के अ पें डि क्स को आपरेशन करके उसे निकाल दिया था। इस संसार में ऐसा एक भी इंसान नहीं है, जिसके दो अ पें डि क्स हों। ‘;
पति- ‘ ठीक है….…, आप की बात एकदम सही है डाक्टर साहब। लेकिन कुछ लोगों के पास दूसरी बीवी भी तो हो सकती है। ‘;
डॉक्टर बेहोश !

विनोद 7 – आनंद श रा ब पीकर नंबर डायल करता है
तभी लड़की की आवाज़ आती है बात करने के लिए
आपके पास पर्याप्त बैलेंस नहीं है कृपया रिचार्ज करवाएं
आनंद बस जानेमन तुमसे बात हो जाती है ये ही काफी है मेरे लिए|

विनोद 8 – लड़का बस में सुन्दर लड़की पे पास बैठ गया, लड़का – वेलेंटाइन डे आने वाला है
लड़की – तो मैं क्या करूँ,
लड़का – मैं तो तुम्हें डा र्लिं ग कहना पसंद करूँगा, तुम मुझे क्या कहना पसंद करोगी
लड़की –मैं तुम्हें “भैया” कहना पसंद करूँगी

विनोद 9 – पति और पत्नी में लड़ाई हो गयी, पत्नी रूठकर मायके चली गयी, बेचारे पति ने फोन किया
पति – जानू मुझे माफ़ कर दो, वापस आ जाओ ना,
पत्नी – पहले जरा किचन से एक ग्लास लाओ और उसे जमीन पर पटक दो
पति – पटक दिया, पत्नी –अब जो कांच के टुकड़े हैं उनको फिर से जोड़ सकते हो क्या ?
पति – जोड़ने की जरुरत नहीं है डार्लिंग, ग्लास टूटा ही नहीं है क्योंकि गिलास स्टील का था पत्नी – आप भी बड़े वो हो जी, कल लेने आ जाना

विनोद 10 – पति ने पत्नी को एसएमएस किया, व्हाट आर यू डूइंग डा र्लिं ग ?
पत्नी : आई एम डा ईं ग !, पति खुशी से उछल पड़ा लेकिन अपनी खुशी दबाते हुए बोला।
स्वीट हार्ट, मैं तुम्हारे बिना नही जी सकता…।
पत्नी : बेवकूफ, मैं अपने बाल डाई कर रही हूं।,
पति : ब्ल डी इंग्लिश लैंग्वेज..!

नमस्कार मंडळी…नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *