गोट्या सि’टीस्कॅन करण्यासाठी हॉ’स्पिटल मध्ये गेला

Loading...
Ad

नमस्कार मंडळी….!!!

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad

विनोद 1-एका गावात सासू आणि तिची सून रहात असतात… सासरेबुवा कधीच वर गेले होते आणि सुनेचा नवरा कामाला मुंबईला होता.
सून जवान होती आणि गावातल्या बंड्या सोबत तिचे संबंध होते…एक दिवस बंड्या तिला म्हणाला: _“हे असं ऊसात किती दिस_ _लपून छपून करायचं…?_ _एक वेळ रात्रीचं दे की..!”_
सून: _“मी अन् सासू_ _एकाच पलंगावर झोपतो._ _रात्रीचं नाय जमनार…!”_ बंड्या :* _“तू नगं काळजी करूस._ _मी येतोय रात्री !”_
रात्री बंड्या तिच्या घरात शिरला. तिचे दोन्ही पाय वर उचलून तो करणार तेवढ्यात आवाज आला…. सासू बोलली, _“साल्या… एक तर तिचे तरी_ दोन्ही पाय उचल, नायतर माझे तरी..!

Loading...
Ad
Loading...

विनोद 2- घरी कोणी नसल्यामुळे गर्ल’फ्रेंड ने पप्पूला घरी बोलावले….. पप्पू घरी गेला आणि बेल वाजवली
दरवाजा गर्ल’फ्रेंडच्या बहिणीने उघडला….. बहिण:- अहो तुम्ही खूप स्मार्ट आहे…. मला कि’स करा ना?
पप्पू लगेच पळत गाडीजवळ जाऊ लागला, तितक्यात आवाज आला अरे थांब आम्ही तुझी परीक्षा घेत होतो….
पप्पू मनातल्या मनात बोलला, “अरे मी तर गाडीतून कं’ड’म घ्यायला चाललो होतो”😁😜😁😜

Loading...
Ad

विनोद 3-नवरा बायको दोघे आंब्याचा रस काढत असतात.
बायको– अहो जरा सालीला पिळता का…? खूप रस आहे तिच्यात..
नवरा– तिची तयारी आणि तुझी परवानगी असेल तर का नाही!!?

Loading...
Ad

विनोद 4-एकदा मुलगी आणि आई सु’ सु’ करत असतात……..
मुलगी: आई मी सु-सु करते तेव्हा शि’ट्टीचा आवाज येतो
पण तू करते तेव्हा आवाज नाही येत….
आई: बेटा आधी… माझा पण शि’ट्टीचा आवाज यायचा पण
पप्पांनी शिट्टी खेळून खेळून खराब करून टाकली… 👌😀👌😀

Loading...
Ad
Loading...
Ad

विनोद 5- बंड्याला त्याचे वडील एक रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर कानाखाली मारतो.
बंड्या: पप्पा, आज माझी तब्बेत बरी नाही आहे, मी शाळेत जाणार नाही. (कानात बसते …चटाक)
पप्पा : तू खोटे बोलला…. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. (पापांच्या कानात बसते- चटाक)
आई: काय झाले हो?…. पप्पा: हा बंड्या खोट बोलतोय….
आई: शेवटी मुलगा तुमचाच आहे ना… (रोबोट आईच्यापण कानात देतो…चटाक!!) सर्व घरात शांतता फसरते….

Loading...
Ad

विनोद 6-लग्ना’च्या पहिल्या रात्री नवरा बायको कार्य’क्रम करत असतात
नवरा सुरु’वात करतो ….. बायको- अहो खूप दुखत आहे, हळू करा हो…!!
नवरा- तू १० पर्यंत आकडे मोज…. नंतर मी थांबेल….
बायको- १, २ आह.. ३,४ आईईईई… ५,६ आह्ह्हह्ह… ७,८ ह्ह्हह्ह, ९,१० वाहह्ह्ह्ह… १०,९….. हम्म्म्म्म….. ८,७…. ह्म्म्म मस्तततत्त्त्त…
६,५ थांबू नकाकक्कक्क…. 😂😜😂😂

Loading...
Ad

विनोद 7-चिंगी : कशी होती तुझी पहिली बॉय फ्रेंड सोबत
पहिली भेट .. टिंगी : मस्त होती .. त्याने जेव्हा मला किस केली तेव्हा समजले कि तो मुलगा मोठ्या घरचा आहे ..
चिंगी : कस काय समजल तुला ? टिंगी : जेव्हा त्याने किस केली तेव्हा त्याच्या…
तोंडातून कांद्याचा वास आला 😝😝😝

Loading...
Ad

विनोद 8-शाळेत एकदा मुलां मुलींची धावण्याची स्पर्धा झाली
एक मुलगी एका मुलाला स्पर्धेत हरवते
सर्व लोक आश्यर्यचकित होतात
शिक्षक: तू जिंकली कशी ?
मुलगी- धावत असताना मी…. माझा फ्रॉक वर करून पळत होती
कोणी पुढे आलेच नाही… 😂😂😂

Loading...
Ad

विनोद 9- गोट्या सिटीस्कॅन करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेला..
नर्स: चला सर्व कपडे काढा……लवकर इथं येऊन झोपा…
गोट्या खूप लाजतो आणि म्हणतो….गोट्या: अहो मॅडम…
आधी सिटीस्कॅन करुयात ना… नर्सने गोट्याला जाम धुतलं 😂😂😂

Loading...
Ad

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Loading...
Ad
Loading...
Ad

Updated: August 24, 2021 — 3:41 PM