लग्नाच्या पहिल्या रात्री सर्व झाल्यानंतर मुलगी बोलते

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

JOKE 1: नवरा आणि बायको जत्रा बघायला जातात
बायको: का हो ! कधीपासून बघतेय मी तुमचं तोंड इतके उतरलेले का आहे ??? तुम्ही दुखी का आहेत
नवरा: घरी गेल्या गेल्या मी माझी जीन्स काढणार आहे
बायको: काय हो इतकी घाई लागली आहे इतके रोमँ-टिक कधी पासून झाले
नवरा: रोमँ-टिक नाही ग मूर्ख ! चुकून तुझी जीन्सची पॅन्ट घालून आलोय.. खूप त्रास होतोय

JOKE 2: एका मुलगा आणि पप्पा गप्पा मारत असतात… मुलगा: hey DAD WHTASAPP ??? WHAT are DOING ????
पप्पा: सोन्या, आज पासून नेहमी मराठीत बोलत जा, मराठी बोलायला लाज वाटते का ???
मुलगा: OK ठीक आहे…. मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का ????? पप्पा: हे काय असत आता बाबा ?????
मुलगा: अहो पप्पा मी HOTSPOT मागतोय….. पप्पांनी SPOT HOT होईपर्यंत मुलाला धुतले 🤣😛🤣

JOKE 3: एकदा एका पत्नीने आपल्या नवऱ्याला न सांगता एक सिम कार्ड घेतले.. आपल्या नवऱ्याला SURPRICE द्यावे म्हणूनती चुपचाप KITCHEN मध्ये गेली
KITCHEN मधून बायकोने त्या नवीन सिम ने नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या आवाजात बोलली ” हाय डियर, कसा आहेस जानु ???
हे ऐकून नवऱ्या दबक्या आवाजात बोलतो: अग नंतर कर फोन आमचं येडं KITCHEN मध्ये आहे…
बायकोने नवऱ्याला लाटण तुटेपर्यंत मारलं 🤣😛🤣😛

JOKE ४: हसून हसून जीव जाईल 😛 गर्लफ्रेंड आपल्या भोळ्या बॉयफ्रेंड ला फोन करते
गर्लफ्रेंड: जानू ! मी घरी एकटीच आहे येतो का ??? मज्जा करू…. !!!! बॉयफ्रेंड: अग पण आताच तर मी येऊन गेलो परत कसली मज्जा…
गर्लफ्रेंड: अरे परत तुलाच फोन लागला का
ज्याला समजला त्यांनीच हसा बाकीच्यांनी पोगो बघा 🤣😛🤣😛

विनोद ५- पिंट्या: बायकांकडे अशी कोणती गोष्ठ असते जी आकाराने गोल असते व शरीराच्या दोन्ही बाजूस असते…
चालताना ती गोष्ठ हालते??? तीच नाव बा वरून आहे ??? गोट्या: अगदी सोप्प आहे… बांगड्या
कधी तरी चांगला विचार करा हो 🤣😛🤣😛🤣😛

विनोद ६ – एका बाईला १० मुलं असतात.
पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय? बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय? बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत? बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं? बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना…

विनोद ७– लग्नच्या पहिल्या रात्री
सर्व काही झाल्या नंतर मुलगी भीत भीत कधी स्वतःकडे पाहत होती तर कधी नवऱ्याकडे पाहत होती…
मुलगा पण परेशान
मुलाने विचारले “काय गं, काय झालं एवढ घाबरायला?”
मुलगी : राग नाही येणार तर एक प्रश्न विचारू बबलू आत गेला तेव्हा ६” होता आणि बाहेर काढल्यावर ३”. बाकीचा आत राहिला कि काय?

विनोद ८: बंड्याने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या मुलीनं त्याला नकार दिला…
मग काय बंड्याने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनीमध्ये रिक्षा चालवू लागला,
आता ती रोज बंड्याला थांबवते,
आणि बंड्या तिला नकार देऊन पुढे जातो…

विनोद ९– सिनेमाच्या इंटर्व्हल नंतर अंधारात आपल्या सीटवर परत जात असलेल्या जोशी काकूंनी सुरुवातीच्या सीटवर बसलेल्याला आस्थेने विचारले,
का हो..! मी बाहेर जाताना माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते कळवळले..! ते तुम्हीच का?
रागाने लालबुंद झालेला तो – हो…मग काय…आता सॉरी म्हणणार आहात का?
जोशी काकू – सॉरी…? नाही हो.. (मागे वळून पाहत) या, बरोबर आहे. हीच लाईन…!

विनोद १०– एक अनोळखी कॉल…… तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय? तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ….वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे …….
थोड्या वेळानंतर आणखीन एक अनोळखी कॉल……. तो:-हे तुला bf आहे का ??
ती :-नाही नाही मला नाहीये…… तो:-मी तुझा bf बोलतोय…तू आज माझ हृदय तोडलीस…
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ….मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-आता पकडली गेलीस ….मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो…..

विनोद ११– कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात….त्यांना भेटायचं असतं…
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये…
मुलगी नाणं खाली फेकते….. पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो…
मुलगी : एवढा उशीर का केलास??? मुलगा : मी ते नाणं शोधत होतो….पण सापडलच नाही 😮
मुलगी : अरे मूर्खा….सापडणार कसं??? मी दोरा बांधून खाली फेकलं होतं…मी घेतलं ते ओढून

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *