सुहा ग रात्रीच्या दिवशी नवऱ्याने…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १: एकदा शाळेत अचानक कलेक्टर साहेब भेट देतात… पण शाळेतील शिक्षक वर्गामध्ये गाढ झोपलेले असतात…
कलेक्टर वर्गामध्ये येतात आणि बघता तर काय, वर्गामध्ये शिक्षक गाढ झोपलेले आहे….. शिक्षक थोड्या वेळाने
उठतात आणि बघता तर समोर कलेक्टर साहेब उभे असतात… संतापात कलेक्टर साहेब काही बोलणार तितक्यात
शिक्षक मुलांना सांगतात कि, मुलांनो समजले ना कुंभकरण असा गाढ झोपायचा…. उद्या आपण अर्जुनच्या नेमबाजीविषयी शिकूया…
हे ऐकून कलेक्टर साहेब जागेवर बेशुद्ध झाले…..

विनोद २: आज तर बे शुद्ध होता होता वाचलो जेंव्हा मी आजीला म्हणालो…
आपल्या शेजाऱ्यांच्या सुनेला को रोना झालाय म्हणून…
तर आजी म्हणते :- छान झालं चांगल केल #देवाने… १० वर्षे झाली तिला बिचा रीला काहीच नव्हतं…😜😂😜😂😜😂

विनोद ३- एकदा एक माणूस बस मध्ये प्रवास करीत असतो, त्याच लक्ष्य एका सुंदर महिलेवर जाते आणि तो तिच्या शेजारी बसतो.
बोलायला विषय हवा म्हणून तो तिच्या परफ्युम च्या सुगंधाचं फार कौतुक करतो….. तो म्हणतो: बाई तुम्ही लावलेल्या परफ्युम च्या सुगंध फार
छान आहे, मला त्याच नाव समजेल का? मला ना तो माझ्या बायकोला गिफ्ट करायचा आहे…. बाई खूप हुशार असते, त्यावर ती सुंदर बाई म्हणते:
अहो हा परफ्युम तुम्ही तुमच्या बायकोला अजिबात देऊ नका… अन्यतः काही हालू पुरुषांना तिच्याशी संवाद साधण्याचा बहाणा मिळेल…. 😜😂😜😂😜😂

विनोद ४: शिक्षक: पिंट्या जर तुझ्या माघे वाघ लागला तर तू काय करशील?? पिंट्या: मी झाड्याच्या माघे लपून जाईल….
शिक्षक: वाघीण तुला पहिले तर ?? पिंट्या: मी लगेच झाडावर चढून जाईल….. शिक्षक: जर वाघ पण झाडावर चढला तर????
पिंट्या: मी नदीत उडी मारेल…. शिक्षक: आणि जर वाघीण नदीत उडी मारली तर????
पिंट्या: गुरुजी….. म्हणजे वाघ मला खाईल तेव्हाच तुमचं समाधान होईल का????? 😜😂😜😂😜😂

विनोद ५: हसून हसून पोट दूखेल एकदम कडक जोके आहे 😂😂
छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, “काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का ?”
दुकानदार -” हो आहे ना…” मुलगी – “मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!”😜😆😅😂

विनोद ६: पिंट्या: डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही आणि
झोपेतून उठल्यावर झोप लागत नाही, सांगा ना मी काय करू?
डॉक्टर: एक काम कर रात्री रोज उठून उन्हात बसत जा सर्व ठीक होईल…..

विनोद ७- एकदा गण्या सार्वजनिक शौच्चालय मध्ये बसला होता तेव्हा अचानक दुसऱ्या टॉयलेट मधून आवाज आला….
काय म्हणतो, कसा आहे???? गण्या घाबरला आणि म्हणाला, हा चांगला आहे… परत आवाज आली…. सध्या काय करत आहे??
गण्या: अरे जे सर्व इथे करतात तेच मी करतोय….. परत आवाज आला…. मी येऊ का तिथे?????
गण्या आता खूप चिडला आणि जोरात बोलला, नाही नाही मी एकटाच बरा आहे….. परत आवाज आला…
अरे थांब मी तुला नंतर कॉल करतो, कोणी तरी बिनडोक बाजूच्या टॉयलेट मधून माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे…. 😜😂😜😂😜😂

विनोद ८- एकदा चम्प्या एक स्पर्धा परीक्षा देण्यासाठी गेला.. ज्या परीक्षेत उत्तर ‘हो किंवा नाही’ यामध्येच द्यायचं होतं..
चम्प्याने एक कॉईन काढला आणि तो फ्लिप करायला सुरुवात केली.. हेड म्हणजे ‘हो’ आणि टेल्स म्हणजे ‘नाही’

आणि अवघ्या अर्ध्या तासातच त्याने पेपर सोडवला.. सगळे पोरं मात्र पेपर सोडवण्यात दंग..
शेवटचे काही मिनिट राहिले तरी चम्प्या घामाघूम होऊन कॉईन फ्लिप करतच होता. सर- हे काय करतोय?
चम्प्या – मी रीचेक करतोय कि उत्तर बरोबर आहेत कि नाही.

विनोद ९- एकदा एक चमत्कारी माणूस घराचे दार वाजवतो. एक स्त्री दार उघडते आणि त्याला भिक्षा घालते……
चमत्कारी माणूस: काय आशीर्वाद देऊ? स्त्री : वंशाला दिवा नाही……चमत्कारी माणूस: ठीक आहे. मी बद्रिकेदारला तुझ्याकरता दिवा लावतो.
तुला नक्की मूल होईल…….. दहा वर्षांनी तोच साधू परत दरवाजा ठोठवतो. तीच स्त्री त्याला भिक्षा घालते. घरात १० लहान मुलं खेळत असतात
चमत्कारी माणूस : मालक कुठे आहेत? स्त्री : बद्रिकेदारला दिवा विझवायला गेलेत…..

विनोद १०- मॅडम- मुलांनो सांगा मुली $ब्रा$ का घालतात? सर्व मुलं-मुली लाजतात…
आपला पिंट्या उभा राहतो आणि सांगतो…… पिंट्या- कारण विज्ञा नामुळे मॅडम….!!!
मॅडम- विज्ञानामुळे कस काय? पिंट्या- विज्ञानामध्ये नेहमी सांगितले जाते कि खाण्या-पिण्याची वस्तू नेहमी झाकून ठेवावी…!!!
मॅडम ने पिंट्याला जाम धुतला 😜😂😜😂

विनोद ११ : सुहा गरात्रीच्या दिवशी नवऱ्याने बायकोचा एक पाय वरती केला
बायको रडायला लागली
नवरा : काय झालं?
बायको : ” काही नाही आमचा शेजारी दीपकची आठवण आली, त्याची पण अशीच स्टाईल होती ”
नवरा : बेशुद्ध😜😁😜😁😜

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Updated: August 20, 2021 — 6:55 AM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *