पिंट्या आणि त्याचा मुलगा पाण्यात पोहत असतात…

नमस्कार मंडळी…

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १ : एक बाई पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपयात एक बोलणारा पोपट विकत घेते
दुकानदार : बाई पोपट पूर्वी रेड*लाईट भागातील एका बाई कडे होता. बाई : असू दे… मला तो खूप आवडलाय. मला हाच पाहिजे
घरी आल्यावर पोपट म्हणतो… “वा नवीन घर, नवीन बाईसाहेब”. काही काळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज मधून येतात
पोपट.. “वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली”. आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येत
संद्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी यतो. पोपट “हाय पक्या, इकडे पण…!”

विनोद २ : अर्ध्या रात्री नवरा आपल्या भयंकर जाड्या बायकोला उठवून विचारतो?
नवरा : तडफडत म*रण चागलं की एकदमचं म*रण?
बायको : एकदमचं म*रण चांगल..!!!
नवरा : हो ना… मग दुसरा पाय पण टाक अंगावर आणि विषय संपवून टाकं एकदाचा….!

विनोद ३ : बॉयफ्रेंड : हाय डा*लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड : अरे पुण्याला आलीये. फिनिक्स मॉलमध्ये. एक ब्लू जीन्स पहिली आहे २०००ची. घेते आता मस्त आहे, तू कुठे आहेस?
बॉयफ्रेंड : मी इथं फॅशन स्ट्रीटच्या बाजारात तुझ्या मागे, आता अर्धातास भांडून सुद्धा तो दुकानदार ती २०० ची जिन्स १५० ला देत नसेल,
तर त्याला माझे नाव सांग. मित्र आहे तो झाला.

विनोद ४ : मुलगा : आई दिवाळीला मी याच दुकानातून फ*टाकड्या घेणार..
आई : अरे ना*लायक हे फ*टाकड्याचं दुकान नाही. मुलींचे हॉस्टेल आहे ते..
मुलगा : मला काय माहित. पप्पा एकदा म्हणत होते इथे एकापेक्षा एक फ*टाकड्या आहेत म्हणून आईने पप्पाला चांगलाच फ*टाकड्यावानी फोडला…

विनोद ५ : गण्या पेपरवाचत असतो. मध्येच तो बोलतो हे अमेरिकेचे शात्रज्ञ जे नाही ते शोध लावीत बसतात आणि आपल्या इकडं पेपरवाले त्याला छापीत बसत्यात.
पक्या : काय रे गण्या काय झालंय…!
गण्या : काही दिवसा आगुदर एका पेपरमधी बातमी होती म्हणे, तणाव मुक्त राहण्यासाठी ‘वस्त्र’ मुक्त झोप घ्या.
आता अस्स केल्यावर आमच्या ‘बा’ला ज्यो ‘तणाव’ येयील, मग ‘बा’तणाव मुक्त होण्यासाठी आम्हाला सोलून काढील तेच काय?

विनोद ६ : एकदा गण्याने जास्त घेतली आणि मग त्याला जोरात मु*तायला आली
तो घाई घाईत एका Toilet मध्ये गेला आणि सुरुवात केली, पण तितक्यात त्याला समजलं कि
तो चुकून L*adies Toilet मध्ये आला आहे आणि तिथे त्याने एका बाईला पाहिलं…!!!
बाई गण्याला बोलली “हे बायकांसाठी आहे???”
गण्या त्याचा सामान हलवत बोलला “हा कुठे मसाला कुटण्यासाठी आहे हा पण बायकांसाठीच आहे”

विनोद ७ : एक ग*र्भवती मुलीला डॉक्टरने विचारलं “हे कधी आणि कसं झालं?”
मुलगी घाबरत घाबरत “जेव्हा मम्मी-पप्पा मूवी बघायला गेले होते तेव्हा माझा बॉय*फ्रेंड घरी आला होता आणि त्याने….”
डॉक्टर : पण तू मम्मी-पप्पा बरोबर मूवी बघायला का नाही गेली?
मुलगी : लाजत लाजत “ती A*dult मूवी होती”

विनोद ८ : एका सासूने तिच्या सुनेला विचारलं
सासू : नवीन आणलेले तांदूळ कसे आहेत?
सून : (रागात) एकदम तुमच्या मुला सारखे?
सासू : (हैराण होऊन) ते कसं?
सून : वर चढवताच होऊन जातात आणि पाणी सोडतात, मग लगेच खाली उतरावं लागतात

विनोद ९ – पिंट्या आणि त्याचा मुलगा पाण्यात पोहत असतात… मुलाला पोहता येत नसत…
अचानक मुलगा बुडायला लागतो …. मुलगा पिंट्याचा बा बुराव (सा मान) पकडतो
पिंट्या- सा ल्या आज मी होतो म्हणून तू वाचला…
आज जर तुझी आई तुझ्या सोबत असती तर तू बुडाला असता
पोहणं शिकून घे… ज्याला समजला त्यांनीच हसा….

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

Updated: September 10, 2021 — 2:57 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *