लग्नाच्या ५ दिवसांनंतर सा’सू सु’ने ला सांगते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद 1 – एकदा एका सॉफ्टवेअर इंजिनीयरने पाहिले की एक बैल गाडी ओढतो आहे व शेतकरी त्या गाडीत शांतपणे झोपला आहे. हे दृष्य पाहून त्याला फार आश्चर्य वाटले व तो शेतकर्‍याला म्हणाला,
“जर बैल थांबला तर तुम्हाला समजणारही नाही” शेतकरी : समजेल साहेब, बैल चालायचा थांबला तर त्याच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज येणार नाही.
यावर इंजिनीयर एक मिनिट विचार करून म्हणाला, “पण जर हा बैल एका जागी थांबून फक्त मान हलवत राहिला तर?
शेतकर्‍याने शांतपणे उत्तर दिले : “आमचा बैल IT मधे काम करत नाही साहेब!”

विनोद 2 – बाई: डाॅ क्टर, तुमच्या ट्रीट मेंटचा दुष्परिणा म झाला…….. डाॅ. : अरे! तुम्हीच तर म्हणाला होतात ना, की पन्नाशीनंतर माझ्या नवऱ्याची ‘क्षमता’ कमी झालीय आणि त्यांनी गेल्या सहा महिन्यात मला हातदेखील लावलेला नाही, काहीतरी औषध द्या म्हणून? मग मी दिलेलं औषध परि णाम कारक नव्हतं का? बाई: अहो तेच तर सांगते मी. तुम्ही दिलेलं व्हा य ग्रा मी त्यांना कळू नये म्हणून काॅफीत घालून दिलं… डाॅ: मग? बाई: मग काय? काॅफी पिऊन आम्ही जरा गप्पा मारत बसलो होतो, तर त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. एकदम माझ्याकडे रोखून पाहायला लागले, आवाज घोगरा झाला, किंचित थर थरा यला लागले…

डाॅ: मग? बाई: मग काय, काय होतंय ते कळायच्या आत त्यांनी टेबलवरचे कप, बश्या, फुलदाणी, सगळं फेकून दिलं. मला उचलूनच टेबलावर ठेवलं आणि पुढचा तासभर न थांबता स्व र्ग सुख दिलं की हो!
डाॅ: मग, समजलो नाही. तेच हवं होतं ना तुम्हाला? प्राॅ ब्लेम काय आहे?….बाई: नाही हो. सगळं चांगलंच झालं, तेही ठीकच आहेत पण- डाॅ: पण काय मग? बाई: परत “कॅफे काॅफी डे” मध्ये तोंड दाखवायला जागा उरली नाही ना! 😂😂😂

विनोद 3 – पक्या बदाम विकत असतो.. एका कस्टमर ने विचारलं बदाम खाल्ल्याने काय होतं ??.
पक्या – डोकं चालतं कस्टमर – कसं ? पक्या – एक सांग १ किलो तांदळात किती तांदुळ असतात ? कस्टमर – माहीत नाही ..
पक्या – हे घे बदाम खा,, आणि आता सांग १ डझन केळात किती केळं असतात ?? कस्टमर – १२
पक्या – बघितलं का,चाललं ना डोकं ..! कस्टमर – २ किलो दे यार,लय भारी चीज आहे..

विनोद 4 – सर्वात कडक जोक 👉 डॉक्ट रकी चे विद्यार्थी ऑ परे शन शिकण्यासाठी टेबलाच्यासमोर उभे होते.
टेबलावर मे लेला कुत्रा होता….. त्यांच्या प्रोफसरने आपलं बोट कुत्र्याच्या नाकात घातलं आणि बाहेर काढुन चाटू लागला.
त्यानंतर सर्व मुलांना तसं करायला सांगितलं. मग सर्व मुलांनी कुत्र्याच्या नाकात बोट घालून चाटलं
सर्व झाल्यावर प्रोफेसर त्यांच्याकडे पाहून म्हणाला-सर्वात महत्वाची गोष्ट आहे, “लक्ष” मी कुत्र्याच्या नाकात माझं तिसरं बोट घातलं आणि चाटताना दुसरं बोटं चाटलं..
मी अपेक्षा करतो की तुम्ही पुढच्या वेळी निट लक्ष द्याल पोरांनी लय मा र ला त्या प्रोफेसरला😂😂😂

विनोद 5- संडा स शब्दाची उत्पत्ती कशी झाली? फार फार वर्षांपूर्वी जेव्हा इं ग्रज भारतात आले तेव्हाची ही गोष्ट आहे.
तेव्हा गोऱ्या साहेबाला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अनेक लोक हातात कसलं तरी भांडं घेऊन अतिशय वेगाने कोणत्या ना कोणत्या गु प्त जागी जाताना दिसायचे.
त्याला ही कसली तरी प्र था वाटली आणि ह्या प्रथेचा सं बंध सूर्य उगवण्याशी असल्यामुळे आणि ह्या प्रथेत लगबगीने डुलत चालण्यामुळे त्याने ह्याला ‘सन डान्स’ असे नाव दिले.
काही दिवसांनी त्याला ह्या प्र थेची सत्यता समजली तरी त्याला त्या कामाला दिलेले सन डान्स हे नाव फार आवडले होते त्यामुळे तेच नाव पुढे सुद्धा वापरले जाऊ लागले..
हळूहळू त्या ‘सनडान्स’ चा अप भ्रं श होऊन आता आपण वापरत असलेला संडास हा शब्द तयार झाला असे तज्ञांचे ठाम मत आहे.🤣😀😃😆🥱🤪😜😁

विनोद 6 – मुलगी फोनवर बोलत लिफ्टमध्ये आली .. आणि मंग्या कडे पाहुन हसली …..
लगेच फोनवर बोलली . ” चल ग फोन ठेवते , एक Handsome आणि dashing मुलगा लिफ्टमध्ये आलाय . बघते काही जमते का? बाय ..
मंग्या काही बोलणार इतक्यात ती बोलली . ” Sorry kaka , मला ना फोन ठेवायचा होता म्हणुन असे बोलले .
आई श पथ्थ… एवढा अप मान कधीच झाला नव्हता….

विनोद 7- एकदा पिंट्या त्याच्या प्रेयसीला घरी घेउन गेला….. घरीच कोणी नव्हते…..
पिंट्या ने सर्व दरवाजे बंद केले, सर्व खिडक्या बंद केले… घरातील सर्व लाईट बंद केली….
पिंट्या त्याच्या प्रेयसी एकदम जवळ गेला आणि म्हणाला…….
हे बघ माझ्या घड्याळामध्ये रेडियम आहे 🙄😃🙆

विनोद 8 – सुहाग रात्रीच्या दुसऱ्या दिवशी खुश होऊन नवरा बायकोला बोलला
नवरा: तुझा दरवाजा लॉक होता… कुलूप माझ्याच चाबीने उघडलं… चो री झालीच नाही…. कोणाचे आभार मानू…
बायको: वेड्या चोरी मागच्या दरवाज्याने झाली आहे… नवरा जागेवर बे शुद्ध

विनोद 9– लग्नाच्या ४-५ दिवसांनंतर सा सू सु ने ला सांगते…
सासू बाई- अगं सुनबाई माझ्या मुलाला खुश ठेवत जा..
सुन बाई लगेच संतापते….. सासू बाई- काय झालं पोरी?
सुन बाई- अजून किती खुश ठेऊ त्याला थंडीच्या दिवसात मी पूर्ण रात्र उ घ डी (बिना कप ड्यांची) झोपते ….😂😂😂

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Updated: October 30, 2021 — 2:55 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *