नमस्कार मंडळी….
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही विनोद –
जोक १ : लग्न झालं, खूप मिठाई वाटली
पाहिलं पोरग झालं, खूप मिठाई वाटली
दुसरं पोरगा झालं, मिठाई वाटली
५ वर्षा नंतर, मुलांचं admission करायला गेला
Fees 2 लाख + donation 1.5 लाख
माणूस घरी येऊन खूप रडला तर…
बायको बोलली : जानू जेव्हा माझी फा…ट…ली होती तेव्हा खूप मिठाई वाटली होती आणि आता स्वतःची फा…ट…ली तर रडतो !!!😜😜😜😜
जोक २ : लेडी टीचर : ओए…यहां आओ!
चपरासी- मैडम जी मेरा नाम ‘ओये’ नहीं है…
आप मुझे नाम लेकर बुलाया करें।
लेडी टीचर- अच्छा बताओ क्या नाम है तुम्हारा?
चपरासी- प्राणनाथ!
लेडी टीचर- नहीं कोई ओर नाम बताओ..
चलो घर वाले किस नाम से बुलाते हैं?
चपरासी- बालम!
लेडी टीचर- ये भी सही नहीं है।
चलो मोहल्ले वाले किस नाम से बुलाते हैं!
चपरासी- साजन!
लेडी टीचर- ये भी ठीक नहीं है…
सरनेम क्या लगाते हो?
चपरासी- स्वामी!
लेडी टीचर- बेहोश…।😂😝😂😂😜😜
जोक ३ : पप्पू : पप्पा तुम्ही डॉक्टर झाले ?
पप्पा : बेटा त्याच्यासाठी खूप मेहेनत करावी लागते आणि अभ्यास सुद्धा !!!
पप्पू : हो माहित आहे म्हणून विचारतो आहे? तुम्ही डॉक्टर कसे बनले ?
पप्पा : …दे थप्पड़, …दे थप्पड़. 😀😀😀
जोक ४ : Teacher पप्पू से : A B C D सुनाओ..पप्पू : A B C D
Teacher: हाँ शाबाश, और सुनाओ…
पप्पू : और सब बढियां, आप सुनाओ! 😜😜😜
जोक ५ : एक बाई चप्पलच्या दुकानात
बाई : चांगली चप्पल दाखवा…
दुकानदार : किती नंबर ?
बाई : ३४
दुकानदार : ताई, जरा विचार करा? तुम्ही काय घ्यायला आल्या आहत ?
जोक ६ : स्कूल में हिंदी के पीरियड में मास्टर जी ने पूछा,
“दु:ख तो अपना साथी है,
सुख तो आता जाता है।”😀
अर्थ स्पष्ट करें।
पप्पू- “बीवी हमेंशा घर में होती है,😪
साली आती जाती रहती है ।”😍😍
मास्टरजी ने भारतरत्न के लिए सिफारिश की है ॥😂😆
😜😜😜😜😜😜
जोक ७ : एक मुलगा दु…ब…ईवरून “V*i*g*r*a” च्या गोळ्या घेऊन आला होता, त्याच्या आजोबाला बोलला
“जर मज्जा आली तर सकाळी माझ्या गादी खाली ५००रु ठेऊन घ्या”
सकाळी पाहिलं तर १५०० रु ठेवलेले होते…
मुलगा : आजोबा, मी तर फक्त ५०० रु सांगितले होतो, १५०० रु दिले ?
आजोबा : १००० रु तुझ्या आजीने दिले आहेत !😂😂😜
जोक ८ :एक चीता 🐆 सि…ग…रेट का कश लगाने ही वाला था कि अचानक चूहा 🐀 वहाँ आया और बोला,” भाई छोड़ दो नशा,
आओ मेरे साथ, देखो जंगल 🌲🌳कितना खूबसूरत है।
“चीता चूहे के साथ चल दिया। आगे हाथी को…की…न ले रहा था,
चूहा फिर बोला, “भाई छोड़ दो न…शा, आओ मेरे साथ,देखो 🌳🌲जंगल कितना खूबसूरत है।
जोक 9 :एक सुंदर आणि हॉ ट बा ई फुगे विकत होती…. लहान मुलगा पप्पांना फुगे मागतो
पप्पा- कोणता फुगा हवा… मुलगा – तो लाल कलरचा…
बा ई- पण लाल कलर चा फुगा नाहीय…..पप्पा- अहो बा ई तुम्ही लाल कलरच ब्रा उज घातलाय तो ते मागतोय….
बा ई ने दोघांना कुत्र्या सारखं मारलं…….
कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. को रो नामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत.
ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही विनोद –