सोन्या- ओ बाई झ ऊ कस?

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

जोक 1 : नवरा आणि बायकोच भांडण होत असत
बायको : बरं झालं असत जर मी आईच म्हणणं ऐकलं असत आणि तुझ्याशी लग्न नसत केलं
नवरा : काय? म्हणजे तुझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध होता ?
बायको : हो.. ती नाही म्हणायची ?
नवरा : हे देवा, मी आज पर्यंत त्या भल्या बाईला डा..य..न समजत होतोत..!😂😂😂😜😜😜

जोक 2 : बहुरानी अपनी सास के पास जाती है और कहती है:
मां जी कल रात मेरा उनसे झगड़ा हो गया….
सास: कोई बात नहीं, ये तो हर
पति-पत्नी में होता रहता है.
बहुरानी: वो तो मुझे भी पता है,पर ये बताइये अब ला..श का क्या करना है.

जोक 3 : मुलगी तिच्या आईला घेऊन डॉक्टरकडे गेली
मुलगी : मेडिकल चेकअप (Medical Checkup) करायचं आहे
डॉक्टर : कपडे काढून परड्याच्या मागे जाऊन जोपून जा…
मुलगी : माझं नाही, आईच…
डॉक्टर : ओह्ह्ह…आई जीभ दाखवा तुमची….!!!

जोक 4 : स्वेटर की दुकान पर एक ग्राहक :- यह स्वेटर कितने का है?
दुकानदार :- 600 रुपये का !
ग्राहक :- और वो वाला कितने का है ?
दुकानदार :- 1800 रुपये का !

ग्राहक :- दोनो के दाम में इतना फर्क क्यों ?
दुकानदार :- 600 रुपये वाला साधारण ऊन से बना है और 1800 रुपये वाला 100% V#irgin wool से बना हुआ है !”
ग्राहक :- 600 रुपये वाला दे दो भाई, हमें तो ठंड दूर करनी है! भेड़ के अच्छे बुरे कैरेक्टर से क्या फर्क पड़ता है !😀😀😀😀😀😀😀😀😀

जोक 5 : बायको : ती शेजारीण बोलत होती कि मला पण
तुमच्या गण्या सारखा मुलगा पाहिजे…!
नवरा : मगं काय झालं, रात्री बोलावून घे तिला 😉
😳😂😂 रूम मध्ये पूर्ण शांतता 😂😂😳

पण जोक इथे संपला नाही
बायकोने शेजारीण सांगितलं की
बायको : पण मी तर तिला देशपांडेंकडे पाठवलं 😜😜😷😝 परत शांतता 😜😜😷😝

जोक 6 : लडका लडकी बस स्टॉप पर खडे थे
लडका बोला : अच्छी लिपस्टिक हैं।
लडकी : थैंक्स।
लडका: बालियां अच्छी है।

लडकी : थैंक्स।
लडका: नेकलेस भी प्यारा हैं।
लडकी: थैंक्स भईया।
लडका: कमाल है फिर भी चु..डै..ल लग रही हो: 😜😜😂😂

जोक 7 : नवरा बायको एक से..क्सी (ब्लू) फि..ल्म बघता असतात
बायको : अहो तुम्ही असा Performance कधीच नाही देत 😳😳😳
नवरा : आग वेडी, ती त्याची बायको थोडी आहे
तो पूर्ण प्रयन्त याच्यासाठी करतो आहे कि नंतर परत
कधी मिळेल कि नाही 😄😝😄😬😃😄

विनोद ८- एक तोतरा सोन्या नावाचा मुलगा असतो तो बाजारात गहू आणायला जातो
सोन्या- ओ बाई झ ऊ कस ?
बाई- मुडदा बसवला तुझा कोणत्या गावाचा आहे रे भाड्या…
सोन्या- तुझा पूचा (तुळ जा पूरचा)…. बाई ने सोन्याला धो धो धुतला बाई

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Updated: November 3, 2021 — 1:15 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *