नमस्कार सर्वांना,
कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-
विनोद १- एकदा गर्ल फ्रेंड आणि बॉय फ्रेंड फिरायला जायचे ठरवतात… मग बॉय फ्रेंड गर्ल फ्रेंडच्या घरी जातो आणि तिला बोलावतो…..
गर्ल फ्रेंड झाली येते… बॉय फ्रेंड: चल ना बस का ना गाडीवर… तुला मस्त लॉन्ग ड्राईव्ह घेऊन जातो…..
गर्ल फ्रेंड: नको ना प्लीज….!!!! गाडीवर नको ना….!!! बॉय फ्रेंड: का ग ? काय झालं गाडीवर का नको??????
गर्ल फ्रेंड: अरे गाडीवर बसते तेव्हा तुझ्या ढेरीला पकडले कि मला माझ्या पप्पांचा फील येतो….!!!! (बॉय फ्रेंड ० मिनिटात घराच्या वाटेवर निघाला)🤣🤣
विनोद २- एकदा वडिलांनी बबड्याची तळाशी घेतली आणि तळाशी घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये सि-गारेट आणि काही मुलींचे नंबर सापडले….
ते बगताच वडिलांनी बबड्याला खूप बदड बदड बदडले… आणि म्हणाले काय आहे हे बबड्या? किती दिवसापासून चालूय हि नाटके????
बबड्या जोर जोरात रडू लागला…. वडील: रडतो काय सांग मला उत्तर हवं आहे ??? बबडया: पप्पा ऐकून तर घ्या ??
वडील: मला नाही ऐकायचे आहे सांग आधी कधी पासून चालू आहे??? बबड्या: अहो पप्पा हि पॅन्ट माझी नाही तुमची आहे….!!!! (आई ने पप्पांना लाटण मा रून फेकले)
विनोद ३- बबड्या चे आजोबा जरा पांच ट असतात.. त्यांना विडिओ बघायची खूप हौस असते.. ते नियमित बघत असतात….
एकदा आ जोबा बबड्या ला सांगतात: अरे बबड्या आज काल रात्री इंटरनेट बंद का असते…. मी खूप प्रयत्न करतो पण चालत नाही…!!
बबड्या: अहो आ जोबा इंटरनेट बंद नसते… सध्या सर-कारने काही साईट बंद केल्या आहेत….!!! बर्र बर्र असुदे. हळू बोल आ%घाल्या🤣🤣
आता समजले कि आ जोबांना कोणते विडिओ बघायची हौस होती….(विनोद ज्याला समजला त्यांनी हसा बाकीच्यांनी पोगो बघा)
विनोद ४- आ जोबा : पूर्ण दिवस मोबाईल….!! फे सबुक… कंटाळत नाही तू? एवढं काय पडलंय त्यात?
ना तू : अहो आ जोबा… एक काम करा, तुम्ही तुमचे जुने मित्र शोधा त्यात…☺☺☺ आ जोबा : अरे ते सगळे माझ्यासोबत तिसरी- चौथी पर्यन्त शिकलेले…..त्या लोकांना हे सगळं कळत असेल का ?
ना तू : अहो, एकदा ट्राय तरी करा….!! आणि ८८ वर्षाच्या वयात विठ्ठलरावांचं फेस बुकमध्ये अकाउंट उघडलं… अर्ध्या तासात चंद्रकांत पाटील, यशवंतराव साळुंके आणि माधवराव लेले यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली….!!
विठ्ठलरावांचे डोळे चमकले….. आणि ते म्हणाले… *”अरे लेका जरा बघ की…यात लिलाबाई काळभोर किंव्हा मंदाकिनी चव्हाण, यांचा काही शोध लागतोय का…??”*
एक सुंदर मेसेज आहे बघा तुम्ही पालन करता का… आपल्या आईला अपमानाचा तो क्षण वाटतो, जेव्हा आपला स्वतःचा मुलगा आपल्या बायकोसमोर तिच्यावर ओरडतो, डोळे वटारतो… हवं ते काही ना काही बोलून घेतो… बाबांनो एक गोष्ट लक्ष्यात ठेवा… जगातील सर्व नात्यामध्ये आईचे नाते हे सर्वात श्रेष्ठ नाते असते… कारण त्यांचं वय हे सर्व नात्यामध्ये नऊ महिन्यांनी अधिक असते.. आई कशीही असू द्या हो… तिला आनंद देता आला नाही तर किमान दुःख तरी नका देऊ… आपल्या बायकोसमोर तिचा अपमान कधीच करू नका…
विनोद ५- लग्नाच्या पहिल्या रात्री नवरा: खरं सांग लग्नाआधी तुझे किती Boy fri ends होते ? (बायको एकदम शांत होऊन जाते)
नवरा (संतापात ओरडून) शांत का झालीस मला उत्तर हवं आहे…!!बायको: ओरडला कश्याला आहे….
मी मोजते आहे ना शांत बसा मी बेरीज चुकून जाते…!!!(नवरा जागेवर बे शुद्ध)🤓🤓🤓
विनोद ६- एक भि खारी बँ केत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बा बा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भि खारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले 🤣😛🤣😛🤣
विनोद ७- चिंटू ची बायको प्रेग नेंट होती म्हणून तो तिला हॉ स्पिटल घेऊन गेला, चिंटू: अहो न र्स ! जे काही होईल ते तुम्ही मला डायरेक्ट नका सांगू ???
जर मुलगा झाला तर सांगा तुम्हाला टमाटर झाला आहे… आणि जर मुलगी झाली तर सांगा तुम्हाला कांदा झाला आहे…
काही वेळा नंतर चिंटू ला २ जुडवा मुलगा आणि मुलगी दोघे होतात…..
नर्स टेन्शन मध्ये बाहेर आली आणि म्हणाली चिंटू अभिनंदन तुम्हाला सलाड झालाय 🤣😛🤣
विनोद ८- पप्पू जेव्हा पण कपडे धुवायला काढायचा तेव्हा पाऊस यायचा…
१ दिवस मस्त ऊन पडले, पप्पू आनंदित झाला आणि दुकानात कपडे धुण्याचा साबण घ्यायला गेला… तो जसा दुकानात गेला तसे जोरजोरात ढग गरजू लागले….
पप्पू आकाशाकडे बघू लागला आणि बोलला… काय झालं ? मी तर बिस्कीट घ्यायला आलोय.. आई शप्पथ ….🤣😛🤣
विनोद ९- पिंट्या लग्न सूचक मंडळाला फो न करतो
पिंट्या: मॅडम ! मला दोन्ही दोन्ही हात आणि पाय नाही आहेत माझं लग्न होईल का?
मॅडम : अहो सुहा गरा त्रीला जे लागत ते आहे का ?
पिंट्या: अहो… काय गोष्ट करतात.. विचार करा ना…
माझा फो न टच स्क्री नचा आहे तर मग मी फोन कश्याने लावला असेल… मॅडम जागेवर बे शुद्ध 🤣😛🤣
विनोद १०- सुहा’गरा त्रीच्या रात्री नवरा रू म मध्ये आला….
नवरा- करू का सुरुवात… बायको काहीच बोलली नाही
नवरा- परत बोलला, करू का सुरुवात… बायको- अहो राव ह्याच्यात विचारायचं काय…
मी पर क्यांना कधी नाय बोलली नाही तुम्ही तर माझे ह क्काचे आहे… करा कि … नवरा जागेवर बे शुद्ध
कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद