बा’ई अं घोळ करत होती…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- बायको : घरी पाहुणे येणार आहेत आणि मी फक्त डाळ बनवली आहे
गण्या : जेव्हा पाहुणे येतील तेव्हा Kitchen मध्ये एक भांडे मद्दामून खाली पाड, आणि मी विचारल्यावर सांग कि शाही पनीर सांडलं
मग दुसरं भांड पाड, आणि विचारल्यावर सांग कि पनीर भुर्जी पडली
मग मी सांगेल जाऊ दे डाळच घेऊन ये… पाहुणे आल्यावर भांडे पडायचा आवाज येतो
गण्या : काय झालं? बायको : अरे देवा, डाळच पडली…!!!

विनोद २ : गण्या – आमचं बाबा तर इतकं तिखाट खातंय इतकं तिखाट खातंय, बाबा जिथं हा😂गल तिथं मिरचीचं झाड उगवतया.
बाब्या – हे तर काहीच नाय गड्या ! आमचं बाबा इतकं तिखट खातंय इतकं तिखट खातंय कि नुसतं पा😂दलं जरी समोरच्याला ठसका लागतुया.
मन्या : हे तर काहीच नाय गड्या ! आमचा बाबा तर इतकं तिखट खातया की बाबा रानात हा😂गून आलं की रानांतली डुकरं गावात साखर मागत फिरत्यात.😂🙌🏻😂🙌🏻😂🙌🏻😂

विनोद ३- गण्याला एका Unknown नंबर वरून कॉल येतो मुलगी : हॅलो.. डा*र्लिंग.. तुझा लग्न झालं आहे का?
गण्या : नाही पण आपण कोण? मुलगी : तुझी बायको, घरी ये मग तुला दाखवते
थोड्या वेळेनंतर पार कॉल येतो मुलगी : तुमचं लग्न झालं आहे का?
गण्या : हो, पण आपण कोण? मुलगी : तुझी गर्लफ्रेंड, धोकेबाज !!!
गण्या : Sorry मला वाटलं माझी बायको आहे मुलगी : बायकोच आहे कु*त्र्या, आज तू फक्त घरीच ये…

विनोद ४- पप्पू : मम्मी काल पप्पा कामवालीला सोफ्यावर झोपवून काय करत होते माहित आहे का तुला?
मम्मी : आता नको सांगू..! रात्री पप्पा तेव्हा आपण बोलू
रात्री पप्पा आल्यावर….
मम्मी : पप्पू आता सांग काय झालं?
पप्पू : पप्पा आपल्या कामवालीला सोफ्यावर झोपवून जे शर्मा अंकल तुझ्या बरोबर करतात ना ते करत होते…!!!!

विनोद ५– गण्या मुलगी बघायला जातो….
गण्या : Life Partner बद्दल काय अपेक्षा आहे तुझ्या? मुलगी : त्याचा मस्त बांगला असावा
गण्या : बरं… मुलगी : बँक मध्ये बॅलन्स असावा गण्या : बरं…
मुलगी : त्याची ४ चाकी गाडी असावी गण्या : बरं आजून काही… मुलगी : तो एकटा असावा.. म्हणजे आई, बाप, भाऊ, बहीण नसावी
गण्या : आजून काही मॅडम मुलगी : मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा… गण्या : तोच समजूतदार असेल तर मग तुझ्याशी लग्न कश्याला करेल

विनोद ६- एक बाई पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपयात एक बोलणारा पोपट विकत घेते
दुकानदार : बाई पोपट पूर्वी रेड*लाईट भागातील एका बाई कडे होता. बाई : असू दे… मला तो खूप आवडलाय. मला हाच पाहिजे
घरी आल्यावर पोपट म्हणतो… “वा नवीन घर, नवीन बाईसाहेब”. काही काळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज मधून येतात
पोपट.. “वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली”. आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येत
संद्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी यतो. पोपट “हाय पक्या, इकडे पण…!”

विनोद ७- एक स्त्री I C U मध्ये होती…..तिचा नवरा कसा बसा आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होता.😰तेवढ्यात डॉक्टर आले आणि म्हणाले
डॉक्टर: “आमचे प्रयत्न चालूच आहेत , पण काही सांगता येत नाही, तिचे शरीर काही योग्य प्रतिसाद देत नाहीये, बऱ्याच को माच्या रु ग्णामध्ये ही लक्षणे आढळतात”……त्यावर मनाशी गाठ बांधून तो म्हणाला… नवरा : “डॉक्टर तिला वाचवा हो, ती फक्त 30 वर्षाची आहे, मला आणि माझ्या कुटुंबाला खूप गरज आहे तिची… 😢😢😢” तेवढ्यात चम त्कारच घडला अस म्हणलं तरी चालेल,अचानक E C G मधून बीप बीप असा आवाज वाढला, तातडीने डॉक्टर आणि तिच्या नवऱ्याने तिच्या कडे धाव घेतली, तिच्या हाताच्या बोटांची हालचाली स्पष्ट जाणवत होत्या आणि तीने हळूच ओठांची हालचाल करत म्हणाली: “30 नाही.. 29” 😂😂😂😂

विनोद ८ -सेल्समन गप्याला : ओ सायब, घ्या की हो कायतरी इकत तुमच्यासाठी…
गप्या: छे छे .. मला काही नकोय.
सेल्समन गप्याला : अवो मग ही झुरळांची पावडर तरी घ्या की.. एकदम झ्यॅक हाये.
गप्या: ती तर अजिबातच नको. आम्ही आमच्या झुरळांचे इतके लाड करत नाही. त्यांचा काय नेम.
अहो, आज पावडर दिली तर उद्या डिओड्रंट मागतील…..

विनोद ९ – एकदा मुलगा मुलगी पावसात खूप भिजतात…
मुलगा – जानू , मला खुप थंडी वाजतेय
मुलगी – माझे वरचे दोन हिटर पकड…
मुलगा – हां पकडले तरी पण थंडी वाजतेय .
मुलगी – आरे चु… खालच्या स्विचमधे आधी प्लग तर घाल….
ज्याला समाजाला त्यांनी हसा

विनोद १० – बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हॉटेलवर सं ‘भो’ग करत असतात
बॉयफ्रेंड ५ मिनिटात थकून जातो
गर्लफ्रेंड- तु एवढ्या लवकर का थकून जातो ?
बॉयफ्रेंड- अगं वेडी रस्ता हा कधीच संपत नसतो
पण नेहमी पेट्रोलच संपत असते
ज्याला समजले समजले त्यांनीच हसा

विनोद 11- एक बा ई बाथरूम मध्ये अं घोळ करत होती…
लहान चा वट मुलगा काकूंची पपई बघून बोलला…
मुलगा- काकू हे काय आहे? काकू एकदम घाबरता….काकू- अरे ही….पपई आहे..
मुलगा- अहो काकू पपईला काय झालं… काकू- अरे काकांनी चा कू मा रला माझ्या पपई ला….
मुलगा- अहो काका वेडेच आहेत, कोणी पु # च्ची वर चा कू मा रत का .. का कू बे शुद्ध 😂🤣🤣🤣

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Updated: January 13, 2022 — 4:26 AM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *