बायको संतापात ओरडते…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १ : एका मेडिकल वर खूप जोराची भांडण चालू असते.. एक बाई तिथून जात असते ती बघते कि तिचा नवरा आणि मेडिकल वाला भांडण करताय
बाई मेडिकल वर जाते आणि बोलते- का भांडताय एवढे तुमचं आधीच डोकं दुखतंय ना?? मेडिकल वाला- अहो बाई काय सांगू तुह्माला ह्या माणसाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिट्ठी घेऊन या.. पण ऐकत नाही?? बाई नवऱ्याला तुम्ही तर घरून चिठ्ठी घेऊन आलात ना…???
मेडिकलवाला- अहो हा माणूस प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट दाखवतो? बायकोने नवऱ्याला जाम धुतला राव…

विनोद २ : पत्नीने नव-याला न सांगता नवीन सीम घेतले. नव-याला सरप्राईज’ द्यावे, या हेतूने ती किचन मध्ये गेली.
तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, हाय डिअर, कसा आहेस..?
नवरा दबक्या आवाजात नंतर बोलतो, आमच येडं किचन मधे आहे…
बायकोने लाटण तुटेपर्यंत मा’रला…

विनोद ३ : शिक्षक :- ए चंप्या, तू आयुष्यात कधीतरी चांगलं काम केलंयस काय…???
चंप्या :- हो केलंय ना,,कालच मी एक चांगले काम केले.. गुरुजी…. शिक्षक :- अरे वाह! सांग बर सर्वांना काय चांगले काम केले तू???
चंप्या :- काल 1 खडूस म्हा’तारा-म्हा’तारी रस्त्याने आरामशीर हळू हळू घरी जात होते..!
शिक्षक :- मग तू काय केले रे बाबा??? चंप्या :- मी त्यांच्यामागे कुञ सोङलं,, अहो त्यामुळे ते खूप लवकर घरी पोहोचले..!!!!

विनोद ४ : एकदा कारट्यानं गॉगल घालून फोटो काढला आनी फेसबुक ला टाकला. ज्या पोरीवर लाइन मारत होता तिला टॅग केला.
तिने लाईक केलं कारटं खुश झालं थोड्या वेळाने तिनं कॉमेंट पण केली त्याची नोटिफिकेशन पाहून कारट्याच्या हृदयाची धडकन वाढली.
एक लांब श्वास घेवून कारट्यानं सगळा धीर एकवटून कॉमेंट वाचायची ठरवली. कारण तिनं आजवर केलेली “पहीलीच” कॉमेंट होती ती……
कारट्यानं वाढलेल्या धडधडीने थरथरत्या हाताने क्लिक केलं व कंमेंट वाचली…
कारटं गारंच झालं कॉमेंट वाचून. कंमेंट अशी होती.. काय भारी वेल्डींग करणारा दिसतोस…

विनोद ५ : पुणेकर – अडीच डझनची पेटी दाखवा. पण मी पेटी उघडून बघणार.
व्यापारी – बघा ना साहेब. पण भाव कमी नाही होणार.
पुणेकर – अरे अस्सल रत्नागिरी दिसतोय……व्यापारी – हो म्हणजे काय…
पुणेकर मनात म्हणतो – मला कोणीच फसवू शकत नाही. मी आंबे थोडेच बघत होतो.
मी पेटीतला कागद बघितला. रत्नागिरीचा स्थानिक वर्तमानपत्राचा कागद होता……
व्यापारी मनात – अरे पुणेकरा, मी पण हाडाचा व्यापारी आहे. मी रत्नागिरीहून फक्त रद्दीच मागवतो. बाकी माल कर्नाटकचा आणतो.

विनोद ६ : एकदा कोंबडीचे पिल्ली त्याच्या आईला प्रश्न विचारतो…
कोंबडीचे पिल्लू – आई , माणसांमध्ये जन्म झाल्यावर त्यांच नाव ठेवतात तसे आपण का नाही ठेवत?
कोंबडी- बाळा आपल्या मध्ये मे’ल्यानंतर नाव ठेवले जाते…. चिकन टिक्का, चिकन ६५, चिकन लेग
चिली चिकन ,चिकन तंदुरी, चिकन काली मिर्च… सत्य परिस्थिती….

विनोद ७ : पिंट्या काय करेल ह्याचा नेम नाही.. एकदा आपला पिंट्या पो’लीस स्टे’शन मध्ये गेला….
तिथे आ’तंक’वादीचे फोटोज लावले होते त्यांना बघून पिंट्या पो’लि’सांना विचारतो
पिंट्या:- साहेब…. हे फोटोज नक्की कुणाचे आहेत ? पो’लिस ऑ’फिसर : हे सर्व आ’तं’कवा’दी आहेत! त्यांना अट’क करायची आहे…..
पिंट्या:- आओ साहेब मग तुम्ही त्यांना फो’टो काढतानाच पकडायचे नाही का?
पोलि’सांनी पिंट्याला जाम धुत’ला….!!!

विनोद ८ : दोन उ घड्या मुली बँ क लुटून बाहेर येतात
१ मुलगी- अगं पटकन कपडे घाल… २ मुलगी- अगं कोणी आपल्याला बघितले नसेल ना?
१ मुलगी जोरात हसते.. १ मुलगी- अगं आपली पपई सोडून कोणी दुसरं काय बघितलं नसेल…
चल निघ पटकन….

विनोद 9- नवरा बायकोची लग्नाची पहिली रात्र असते…
नवरा खूप ताकत लावून करतो आणि थकून जातो…
बायको संतापात ओरडते… नवरा – काय झालं ग…
बायको- अरे मेल्या बोट घालून झाले असतील तर एकदाचा बाबु राव तरी टाक…
ज्याला समजलं त्यांनी हसा….नवरा जागेवर बे शुद्ध…😂😂😂

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते..

विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Updated: January 2, 2022 — 7:31 PM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *