अरे बापरे..!! मुलीने चक्क सांप नाकात घालून तोंडातून काढला… पुढे काय झालं नक्की बघा…

नमस्कार मित्रांनो… साध्याच जग हे इंटरनेटच जग झालेय. आपल्याला देशात काय चालल आहे ते आपल्याला १ मिनिटात इंटरनेटच्या माध्यमातून सहज समजते. इंटरनेट ने सर्व जगाला आपल्या मुठीत केलय. सध्या इंटरनेट वर भरपूर विडिओ वायरल होत आहेत. त्यातून काही लोकांना फायदा झालाय तर काही लोकांना त्यांचं नुकसान हि झालाय. आपण प्रसिद्ध होण्यासाठी काही हि करू अशी लोकांची भावना झालीय. काही वेळेस हि भावना चांगली सिद्ध होते तर काही वेळेस त्या भावनेचा त्रास माणसाला भोगावा लागतो.

आपण इंटरनेट वर भरपूर विडिओ बघतो मग ते कॉमेडी असो किंवा रेसिपीचे असो. त्यातुन आपण काही ना काही शिकत असतो. तसेच काही वेळेस आपण असे विडिओ बघतो जे बघितल्यावर आपल्याला त्या विडिओ ची भीती वाटते. विडिओ करणार देखील खूप घाबरलेला असतो परंतु प्रसिद्धी पोटी तो विडिओ मध्ये ते कृत्य करत असतो…

आजच्या विडिओ मध्ये आम्ही तुम्हाला असाच एका मुलीचा विडिओ दाखवणार आहोत त्यात त्या मुलीनी प्रसिद्धी पोटी असे खतरनाक कृत्य केले कि जे बघून आपण सुद्धा घाबरून जातो. सदर विडिओ मध्ये मुलगी प्रसिद्धी साठी एक साप घेते आणि तो साप आपल्या नाकातून टाकते आणि नंतर तोच साप तोंडात हाथ टाकून बाहेर काढते. थोडी जरी चूक झाली तर मुलीचे जीवाचे खूप मोठे नुकसान होणार आहे. परंतु प्रसिद्धी मिळावी लोकांनी आपला विडिओ बघावा ह्या भावनेत ती मुलगी हे कृत्य करत असावी अस विडिओ मध्ये दिसून येते…

चला तर मग बघूया तो विडिओ –

सर्वांना विनंती आहे कि हा विडिओ प्रशिक्षणात केला गेलाय कोणी हि घरी करण्याचा प्रयत्न करू नका, नाही तर जीवाला धोका होऊ शकतो…