नमस्कार मंडळी…
नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!
विनोद १- मनावर घेऊ नका फक्त हसा 😆😛😛😛😛 एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडलं नाही! एका मित्रानं विचारल- तुला हे कस काय शक्य झालं ??
नवरा- आम्ही नवीन नवीन लग्न झाले त्यावेळेस महाबळेश्वरला हनिमूनला गेलो होतो. तिथे घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
ती उठली व परत घोड्यावर बसली अन त्याला म्हणाली “हे तुझ पहिल्यांदा झालं”, थोडा वेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली ”
हे तुझ दुस-यांदा झालं” आणि जेव्हा तेच तिसऱ्यांदा घडलं तेव्हा तिने सरळ त्या घोड्याला दरीत ढकलून दिलं.
मी ओरडलो, ” ए बावळट, ! …..।तू घोड्याला मारलस ? पागल! ” तेव्हा ती मला रागात बोलली
“हे तुझ पहिल्यांदा झालं”. आणि तेव्हापासुन भांडण तर दूरच … साधा वाद पण नाय केला कधी .. आम्ही अगदी आनंदी संसार करतो… 😂😂😆😆
विनोद २- एक ट्रक ड्रायव्हर आपल्या सामानाची डिलेव्हरी करायला एका वेड्याच्या इस्पितळात जातो. काम करून परत निघणार, तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की, ट्रकचं एक चाक पंक्चर झालंय.
तो ते चाक काढतो.आणि स्टेपनी लावणार इतक्यात,त्याच्या हातून त्या चाकाचे चारही नट गटारात पडतात, अन् ते काढणं पण शक्य नसतं. ड्रायव्हर डोक्याला हात लाऊन बसतो.
काय करावं ते सुचत नाही. एवढ्यात,एक मनोरुग्ण तिथे येतो आणि विचारतो काय झालं ? पहिले तर ड्रायव्हर काहीच बोलत नाही. तो मनोरुग्ण परत पुन्हा विचारतो, काय झालं ?
शेवटी ड्रायव्हर त्याला संपूर्ण कहाणी सांगतो आणि शांत बसतो. हे पाहून तो मनोरुग्ण म्हणतो, काय मूर्ख माणूस आहेस??? आणि त्याच्या वर हासतो….
आता ड्रायव्हरला राग येतो. तो त्या मनोरुग्णाला उपाय सांगण्याचं आव्हान देतो . मनोरुग्ण उत्तर देतो -त्यात काय एवढं ??
इतर 3 चाकांचे एक एक नट काढून त्या चाकाला लाव,आणि ट्रक घेऊन जवळच्या गॅरेजवर जा. …ड्रायवर चाट पडतो आणि म्हणतो – तुम्ही तर चांगले शहाणे दिसता, मग इथे काय करतायत ?.
तो उत्तरतो -नोकरी न मिळाल्याने वेडा झालोय… *I am engineer………*😂😂😂😆😆
विनोद ३- एक महिला डॉक्टर कडे गेली त्या महिलेला नवऱ्याने मारले होते त्यामुळे तीचा डोळा काळा निळा पडला होता…..डॉक्टर ने विचारले काय झाले?
महिला म्हणाली डॉक्टर साहेब मला समजत नाही की मी काय करू? माझा नवरा रोज दा रू पिऊन येतो आणि मला मारतो.
डॉक्टर म्हणाले यावर माझ्याकडे फारच चांगला उपाय आहे. जेव्हा तुझा नवरा दा रू पिऊन येईल तेव्हा तू दात घासायला सुरुवात करत जा आणि दातच घासत जा.
तीन आठवड्या नंतर महिला परत आली. ती आता व्यवस्थित दिसत होती आणि आनंदी वाटत होती. महिलेने डॉक्टरांना सांगितले तुम्ही सांगितलेला उपाय मी केला…
त्याचा फारच चांगला परिणाम दिसून आला….आता माझा नवरा मला मारत नाही , दा रु पण पीत नाही आणि भांडण सुध्दा करत नाही.
डॉक्टर म्हणाले “पाहिलेस, जरा तोंड बंद ठेवलेस, तर किती फरक पडतो.” 😝😝😝😝😝
विनोद ४- वेळ दुपारची स्थळ : सांगण्याची गरज नाही……सेल्समन : काका ‘श्रीमंत व्हा १० दिवसांत’ हे पुस्तक घ्या. फक्त एक हजार रुपये.
कुलकर्णी : नको आम्हाला……सेल्समन : घ्या ना काका. वरच्या मजल्यावरच्या जोशींनी पण घेतले आहे.
काका : त्या, जोशींनी खरंच घेतलं आहे…….सेल्समन (आनंदाने) : हो, हो खरंच!
कुलकर्णी : ठीक आहे मग. ११ दिवसांनी जोशी श्रीमंत झाले की, त्यांच्याकडून मी घेऊन येईन पुस्तक.😝😝😝😝
विनोद ५- स्थळ – पुणे……पत्नी – माझे जुने कपडे दान करु का?
पती – फेकून दे, दान कशाला? पत्नी – आपल्या आजूबाजूला अशा अनेक महिला असतात,
ज्या गरीब असतात. त्यांच्यातील कोणी ते कपडे घालतील…..
पती – तुझ्या मापाचे कपडे जिला येतील ती गरीब कशी असेल? 😝😝😝😝
विनोद ६- हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ‘‘ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.’’
वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला,
‘‘अरे, हे काय करतो आहेस ?’’ त्यावर तो वेटर म्हणाला ‘‘या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय !’’ 😝😝😝😝
विनोद ७- (नवरा बायकोच भांडण होतं)
बायको: मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा.
नवरा: मी चाललो देवळात…बायको: मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी.
नवरा: अग वेडे मी नवस फेडायला चाललो….😝😝😝😝
विनोद ८- एका व्यक्तीच्या बायकोचं अप हरण झालं… दुसऱ्या दिवशी अपह रणकर्त्यानं नवऱ्याला कॉल केला…
अपह रणकर्ता- आज रात्रीपर्यंत १० लाख रुपये दिले नाहीस तर… नवरा- तर काय..?
अपहर णकर्ता- …तर आम्ही तुझ्या बायकोला सोडून देऊ…
नवरा- प्लीज असं करू नका.. पत्ता सांगा.. मी पैसे घेऊन पोहोचतो..😝😝😝😝
विनोद ९- एकदा दोन चा वट मैत्रिणी गप्पा मारत असतात…
राणी- अगं काल रात्री मी कपडे काढत होती…
नवरा आला आणि लगेच मला आडवी केली…
पिंकी हसायला लागली… पिंकी- अगं तुझं तरी चांगलेय मी तर काल नवऱ्या समोर नुसती जांबई दिली
तर त्यांनी लगेच तोंडात दिल 🤣🤣🤣🤣🤣
विनोद १०- एकदा बंड्याची लग्नाची पहिली रात्र असते…
बंड्या कपडे काढतो आणि बा बु राव हातात घेतो…
अचानक बाबुराव मधून 2 थेंब पडतात… बायको- जानू, हे काय झालं रे?
बंड्या जोरात हसायला लागला… बंड्या- अगं शोना काही नाही हे तर आनंदाचे अश्रू आहेत 😂😂😂😂
मराठी कोड सोडवा (उत्तर कॉमेंट करा) – मुकुट याच्या डोक्यावर, जांभळा झगा याच्या अंगावर, काटे आहेत जरा सांभाळून, चवीने खातात मला भाजून, ओळखा पाहू मी कोण???