बोबड्या बंड्याची सुहा’गरात्र असते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद १- बँकेत बंड्याने एका म्हाताऱ्याला धक्का दिला. म्हातारा तोल जाऊन पडता पडता वाचला. आजुबाजूचे लोक त्याच्या मदतीला धावले.
एकाने विचारलं, ” काका, कसा काय तोल गेला तुमचा? ”
म्हातारा रागाने लाल होत बंड्याकडे बोट दाखवून म्हणाला, ” या गाढवाला माझा बॅलन्स चेक कर म्हणून सांगितलं
तर याने मला धक्का दिला!” 😀😀

विनोद २- नर्स एका इंजिनीअरला : हळुवार श्वास आत घे आणि बाहेर सोड….असं ३ वेळेस कर…
इंजिनीअर : बर… नर्स : आता सांग काय जाणवत आहे???
इंजिनीअर : तुझा बॉडी स्प्रे खूप झक्कास आहे गं” 😂😂😂😂

विनोद ३- एकदा बंड्याचे वडील बंड्याला घेऊन प्राणिसंग्रहालय पाहायला जातात…..
वाघाच्या पिंजर्‍याजवळ जाताच ते बंड्याला म्हणतात, “बघ तो वाघ किती भयानक आहे. किती हिंस्र आहे.”
बंड्याच्या चेहर्‍यावर अगदी गंभीर भाव असतात. तो थोडा वैतागतो मनातून आणि शेवटी पप्पांना प्रश्न करतो.
बंड्या : पप्पा, जर तो वाघ पिंजर्‍यातून बाहेर आला आणि त्याने तुम्हाला खाल्लं… पप्पा : …तर मग? (जिज्ञासेने)
बंड्या : मी किती नंबरच्या बसने घरी जाऊ? 😂😂😂😂

विनोद ४-एक माणूस मानसोपचार तज्ञाकडे जातो …..डॉ : बोला काय त्रास आहे तुम्हांला ? पेशंट : डॉ . मी रात्री बेड वर झोपल्यानंतर मला सतत जाणवतं की बेड खाली कोणी तरी आहे.
मी रात्र भर उठून बघतो, पण तीथे कोणी नसतं…….डॉ : ठीक आहे, मी तुम्हांला गोळ्या देतो, त्या घ्या, आणी पुढचे सहा महीने आठवड्यातून दोन रात्र दवाखान्यात झोपाला या,
म्हणजे मला योग्य निदान करता येईल…….पेशंट : ठीक आहे, तुमची एकंदर फी किती होईल ?

डॉ : गोळ्यांचे ५ हजार व सहा महीने दवाखान्यात झोपण्याचे एका वेळचे १५०० रूपये प्रमाणे होतात ७२,००० हजार, एकंदर ७७,००० हजार…….पेशंट-ठीक आहे डाँ, मी उद्या पासून येतो.
पुढे एक वर्षांनी तो पेशंट डाँक्टर ना रसत्यात भेटतो……डॉ – अरे, तुम्ही आलाच नाहीत उपचार घेण्यासाठी….पेशंट – डॉ . त्याच दिवशी मी मित्रांसोबत बार मध्ये बसलो. त्यांनी सल्ला दिला, व मी पूर्ण बरा झालो.
डॉ : काय सल्ला दिला……..पेशंट : मित्र म्हणाले, डॉ ला ऐवढे पैसे देण्यापेक्षा, बेड आजच विकून टाक, मी तसेच केले, व गादी जमीनीवर टाकून झोपायला सुरवात केली,
त्यामुळे बेड खाली कुणी तरी आहे, ही भिती गेली व ७७,००० तुमची फी वाचली व बेड चे सहा हजार आले……सारांश
डॉ किंवा वकील यांच्या कडे गरजे नुसार जरूर जा पण बाकी प्रश्न मित्रांसोबत टेबलवर बसून सुटतात. 😜

विनोद ५-नारायणराव पत्त्याच्या जुगारात पाच लाख रुपये हरले.. त्या धक्क्याने हार्ट अ टॅक येऊन त्यांचा जागेवरच मृ त्यू झाला… त्यांच्या मित्रांना धडकी भरली. “वहिनींना सांगायचं कसं ?”.
अखेर लक्ष्मणराव म्हणाले “मी सांगतो, द्या इकडे फोन!”. लक्ष्मणरावांनी वहिनींना फोन लावला, “हां वहिनी, मी लक्ष्मण बोलतोय!”
“काय म्हणताय भाऊ ?” लक्ष्मीबाई म्हणाल्या. ” काही नाही, नारायणराव पत्त्यात दोन लाख रुपये जिंकलेत!” “अय्या, खरंच काय.. येऊ द्या घरी, दृष्टच काढते बाई त्यांची!”.
” नाही वहिनी, नंतर काय झालं, ते पाच लाख रूपये हरलेही !”. “काय, पाच लाख घालविले ?” लक्ष्मीबाई कडाडल्या! “त्यापेक्षा उलथून का गेले नाहीत !”.
“तेच झालंय सांगायला फोन केला होता, लक्ष्मणराव उत्तरले!😃😃😄

विनोद ६- एक 92 वर्षाच्या आजोबांना फोन आला……
” सर स्टेट बैंकेचा म्युचुअल फंड घ्या. पाच वर्षात भाव डबल होतील.
आजोबांनी जबरदस्त उत्तर दिलं…
बाळा ! मी वयाच्या अशा टप्प्यावर आहे की जिथं मी केळं सुद्धा कच्चे खरेदी करत नाही. 😂😂🤣

विनोद ७- एका मंदिरा समोर एक गाय , एक म्हैस आणि एक रेडा चरत होते ….
मंदिरा मधुन बाहेर येणारे काही लोक गाईला हात लावून नमस्कार करून पुढे जात होते ….
ते पाहून म्हैस रेड्याला म्हणाली, गाईला सगळे हात लावतात पण मला का रे कोणी हात लावत नाही ..????
रेडा म्हणाला : ओऽऽऽऽ मॅडम…. तुमचा हिरो इथे असताना तुम्हाला हात लावायची हिम्मत आहे का कोणाच्यात..?? 😄😄😄😄

विनोद ८-स्कुटी घेऊन घरी जात असताना IB ” ची एक बाटली घेतली, विचार केला घरात बसून घ्यायची. अचानक माझ्या डोक्यात विचार आला,
जर रस्त्यात स्कुटी पडली आणि बाटली तुटली तर घर जाऊन काय पिऊ?😢
लगेच स्कुटी रस्त्यात थांबवली, बाटली काढली आणि पूर्ण पिऊन घेतली…👍 तुम्हाला खरं नाही वाटणार..😊
माझा निर्णय बरोबर होता, नंतर घरी जाता जाता स्कुटी ५ वेळा पडली 🤦🏻‍♂😂🤣

विनोद ९- एकदा ITI च्या सर्व प्राध्यापकांना एका विमानात बसवले जाते ………… आणि नंतर घोषित केले जाते की
“या विमानाची निर्मिती आपल्याच विद्यार्थ्यांनी केली आहे.” तेव्हा सगळे प्राध्यापक घाबरुन खाली उतरले.
परंतु प्राचार्य आतच बसून राहिले …. सर्व प्राध्यापक – “सर तुम्हाला भीती नाही वाटत”??
प्राचार्य – “बिलकुल नाही ……. माझा माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे …………
हे विमान चालूच होणार नाही…….” 😜😜😜

विनोद 10- एकदा सोन्याचं लग्न एक कॉ ल गर्ल शी होत…
सुहा गरात्रीच्या दिवशी सोन्या बायकोला विचारतो…
सोन्या- जानू, माघून टाकू का पुढून? वरतून टाकू का खालून?
बायको जोरात हसायला लागते… सोन्या- काय झालं ग?
बायको- अरे बच्चा कुठून पण टाक माझे सर्व रस्ते एकदम मोकळे आहेत….🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

विनोद 11- एकदा बोबड्या बंड्याची सुहा’गरात्र असते…
बंड्या बायकोला जवळ जाऊन बोलला…
बंड्या- जानू, मी तुला चो चो, चू चू???
बायको सर्व कपडे काढून टाकते…
बंड्या- काय झालं ग जानू?
बायको- अरे मेल्या चो’द चा’ट चु’स पण तुझी चू चू चो चो बंद कर…🤣🤣😅🤣🤣😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – आजीबाईच्या शेतात एका सुपात बारा कणसं त्याचे तीस-एकतीस दाणे अर्धे काळे अर्धे पांढरे, असे हे जीवनगाणे ओळखा कोण ????