नवरा ६ महिन्यानंतर बायकोला भेटतो…

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १- एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते….!!! लोकं जोरजोरात बोली लावत असतात..!! १० लाख..!!
१२ लाख..!! १५ लाख..!! गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो “या खटारा गाडीचे एवढे पैसे का…??”
विक्रेता : अहो या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी १० अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच अपघातात मृ त्यू होतो…!!! गोलू: २० लाख…!!!

विनोद २- गल्लीतल्या काकू बे शुद्ध _पडल्या.. डाँक्टर-Sorry ह्या तर मे ल्या आहेत…
अंत्य विधी वेळी मग काकू उठून बसल्या आणि म्हणाल्या.. मी जिवंत आहे.. काका- गप बस्स
तुला काय डाँक्टर पेक्षा जास्त कळतं का ? 😳 जाळा रे …😂😂😂

विनोद ३- एक पोरगी स्वत:ला खूप शहाणी समजत होती… एके दिवशी मला भेटली आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी मला म्हणाली ,
“जगामध्ये कांदा हे एकच फळ असं आहे,ज्यामुळे डोळ्यांत पाणी येतं.” मी म्हटलं,“ए वेडे,असं काही नाही.नारळामुळे पण येऊ शकतं.”
शास्रज्ञ असल्यासारखा मला म्हणाली ,“मग सिद्ध करून दाखव.” ….मग मी तरी काय कमी आहे होय ?
मी घेतला नारळ आणि हाणला तिच्या टाळक्यात. आता बसलीय बोंबलत 😂😂😂😂

विनोद ४- लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी नवरा नवीन नवरीशी भांडायला लागला. आजूबाजूचे लोक जमा झाले,
आणि भांडण सोडवून त्याला विचारलं, ‘का रे का भांडत आहेस ?’ नवरा रागाने लालबूंद होऊन सांगू लागला, ”
हि भवानी माझ्या चहा मध्ये तांत्रिक बाबा ने दिलेले ‘तावीज’ टाकून मला वश मध्ये करत होती. माझ्या आई पासून मला वेगळा करण्याचा डाव होता तिचा”
तेवढ्यात बायको ओरडून म्हणाली, ” तावीज नाही रे नरसाळ्या, Tea Bag आहे ती! गावठी कुठला”

विनोद ५- मुलगा : आई आज भाजी खुप तिखट झालीय गं. ..! आई ने डोक्यावरुन हात फिरवला
आणी म्हणाली….. बाळा…. गाय छाप खातानां चुना कमी लावत जा…………! 😬🙉🙈😜😂

विनोद ६- पुण्यातील मॉल मधुन बिस्किटचा पुडा चोरताना पकडलेल्या महिलेविरुध्द खटला सुरू होता.
न्यायाधीश: पुडयात दहा बिस्किट होती, तेव्हा तुला दहा दिवस तुरुंगात राहावे लागेल.
हे ऐकताच पती पुढे सरसावला… न्या याधीश महोदय, हिने एक किलो मोहरीचे पाकिटसुधा चोरले होते. 😜😜😜😜

विनोद ७- झम्प्याची प्रेयसी ( फुल लाडात येऊन ) त्याला म्हणते.. काळे काळे ढग दाटून आले कि, तुझी आठवण येते..
ओल्या मातीचा सुगंध आला कि, तुझी आठवण येते.. थेंबाचा टपटप आवाज आला कि, तुझी आठवण येते…
झंप्या लगेच तिला म्हणतो….” हा हा….माहित आहे ..माहित आहे.. तुझी छत्री अजून माझ्याकडेच आहे म्हणून..देतो तुला उद्या ”

विनोद ८- एका नविन जॉईन केलेल्या स’रदार टिचरने ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहाले.
तेवढ्यात सरदार टिचरचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे गेलं. त्याला त्या मुलाची किव आली आणि त्याने त्याच्यापाशी जावून त्याला विचारले,
” सगळं ठिक आहे ना?’ ‘हो’ त्या मुलाने उत्तर दिले. ‘ मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस?’ त्याने विचारले.
‘नाही मी तिकडे नाही जाणार… मी इकडेच ठिक आहे’ त्या मुलाने उत्तर दिले. ‘ पण का?” स’र’दार टिचरने विचारले.
‘ कारण मी गोलकिपर आहे’ त्या मुलाने चिडून उत्तर दिले.😜😂😂

विनोद ९- पिंटू ची आई आणि चिंटू ची आई गप्पा मारत असतात
पिंटू ची आई – वीस वर्षे मला काहीच मुल बाळ नव्हते….. चिंटू ची आई – अंग बाई गं ,मग काय केलं हो तुम्ही?
पिंटू ची आई – काही नाही ! मग मी 21 वर्षाची झाले ,बाबांनी माझं लग्न लावून दिल आणि वर्षभरात दतू झाला 😜😂😂

विनोद १०- बायको नवीन घेतलेली ::ब्रा:: आणि पॅं टी घालते… नवऱ्यापुढे उभी राहते
नवरा- वाह ! जानू काय हॉ ट दिसतेय?
तुला बघून माझा सा मान उठला?
बायको (लाजते)- अरे काल दुकानदार पण हेच बोलत होता 😳😁🙄

विनोद ११- एकदा पहिल्यांदा नवरा सासरवाडीत जातो…
साली- अहो जिजाजी चला पटकन नाव घ्या…!!
जिजाजी खूप चावट असतो…
जिजाजी- सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे…
माझ्या चड्डीत…ल्या बाबुला तू पण हळूच तुझा हाथ दे…साली डायरेक्ट घरात…

विनोद 12- एकदा ट्रक ड्राइवरची लग्नाची पहिली रात्र असते…ट्रक ड्राइवर झ# वायला सुरुवात करतो….
चुकून बा’बुराव पुढच्या ऐवजी माघे घु सून जातो… बायको जोरात ओरडते…
बायको- अहो तुम्ही ट्रक चुकीच्या गोडाऊन मध्ये टाकला… नवरा हसायला लागतो…
नवरा- अगं तू आता सांगतेय जेव्हा सर्व माल गोडाऊन मध्ये उतरून गेला आहे 😂😂😂😂😂

विनोद १३- चा वट नवरा ६ महिन्यानंतर बायकोला भेटतो… नवरा- चल पटकन कपडे काढ… मला से क्स करायचा आहे…
बायको- अहो पि रिय ड चालू आहे… तुम्ही बाहेर को ठ्यावर जाऊन या …
नवरा बाहेर जातो आणि बायकोची मज्जा घेण्याच ठरवतो…. नवरा ५ मिनिटात येतो परत घरी येतो…
बायको- अहो काय झालं लवकर घरी आलात… नवरा- अगं को ठ्या वर जात होतो तर तुझी बहीण भेटली ती बोलली मला ५०० रु. द्या आणि मोकळे व्हा….
बायको एकदम संतापली… बायको- येऊ द्या नालायक ला… तिच्या नवऱ्याला असं मोकळं व्हायचेच असत तेव्हा मी एक रुपया पण नाही घेत… नवरा बेशुद्ध…

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – दात आहेत पण चावत नाही, गुंता होतो काळ्या शेतात, सगळे माझ्यावर सोपवतात…..सांगा पाहू मी कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *