माहेरी गेलेली बायको नवऱ्याला फोन करते…

नमस्कार मंडळी..!!

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते.

विनोद 1 – डॉक्टरांकडे एकजण येतो आणि आपला पाय दुखत असल्याचे सांगतो.
डॉक्टर त्याचा पाय बघतात तर तो निळा पडल्याच दिसतं.
डॉक्टर: अरे भाऊ, विष पसरलेलं दिसतंय. पाय कापावा लागेल.
डॉक्टर त्याचा पाय काढतात आणि त्याजागी नकली पाय लावतात.

त्या तरुणाचा नकली पायपण निळा पडतो. तो पुन्हा डॉक्टरांकडे जातो.
डॉक्टर पाय पाहतात आणि म्हणतात, “अरेच्चा, आता कुठे खरा आजार माझ्या लक्षात आला.
तुझी जीन्स आहे ना, तिचा रंग जातो आहे.”

विनोद 2 – बा ई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून
दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?
डॉक्टर : ५० वेळा…..
बा ई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?
डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या
आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.

विनोद 3 – बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता.
मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं…..
त्याच्या बायकोची बस चुकली होती….

विनोद 4 – संता – आज मी बायकोला वाचमैन बरोबर पिक्चर बघायला जाताना पाहिले.
बंता – मग तू माग नाही गेलास?
संता – नाही यार, तो पिक्चर मी पहिलेच बघितला आहे.

विनोद 5 – संता आणि बंता दोघेही एका पाटीर्त चुपचाप घुसतात
आणि मस्तपैकी बुफेकडे जाऊन जेवण हाणायला सुरुवात करतात.
तितक्यात कोण तरी त्यांना विचारतं, तुम्ही कोण?

एक सेकंद विचार करून संता म्हणतो, आम्ही मुलाकडची मंडळी आहोत.
असं म्हटल्यावर सगळेजण त्या दोघांना धोपटतात आणि बाहेर काढतात……
कारण ते लग्न नसून वाढदिवसाची पार्टी असते.

विनोद 6 – शिक्षक :- मुलांनो, जगात अशी कोणती गोष्ट आहे.
जी बनवली तर माणसाने आहे, पण तो तिथे जाऊ शकत नाही?
मन्या: सर “लेडीज मुतारी”…..
सरांनी शाळा सोडली…..

विनोद 7 – गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?
पक्या: ३ प्रकारचे…. भूतकाळ , वर्तमानकाळ , भविष्यकाळa
गुरूजी : अरे वा…. एक उदाहरण दे पाहू??
पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं आज प्रेम झालं उद्या पळवुन नेईन….

विनोद 8 – एका पार्टी मध्ये सर्व जण उलटी करत असतात… हे बघून एक व्यक्ती ने विचार- काय झालं ह्या सर्वांना????
दुसरा व्यक्ती: कुणाचं ठाऊक काय माहित…!!! सर्वात पहिले मला उलटी झाली….. ते बघून सर्वांना
किळस आली…. पहिला व्यक्ती: मग काय झालं ?? दुसरा व्यक्ती: मग काही नाही मी परत माझी उलटी पियुन टाकली
तेव्हा पासून हे सर्व उलट्या करता आहेत 😁😁😁😁😁😁😁😁

विनोद ९- बाई रस्त्याने जात असते तिला बघून पप्पू बोलतो
पप्पू- बाई तुमच्या चड्डीत दोन होल आहेत…!!
बाई पटकन चेक करते… बाई- खोटं बोलतो ना लायक..!!
पप्पू- नाही हो आहेत… बाई- नाही आहेत मी चेक केले…
पप्पू- मग बाई तुम्ही चड्डीत पाय कसे घालतात… बाई ने पप्पूला जाम धुतला… 😁😁😁😁

विनोद १०- खेडे गावात नवरा बायको अंधारात घपाघप करत असतात…
नवरा जोर-जोरात करतो…..अचानक लाईट येते…
बायको जोरात ओरडते… बायको- अहो…. व्हा बाजूला…
बायको पटकन उठते आणि मोटर चालू करून पाणी भरायला लागते…
नवरा उठतो आणि मोबाईल चार्जिंग ला लावतो.. च्या मायला खड्ड्यात गेले ते झ##वन….😂🤣🤣🤣

विनोद ११- एक धं दे वाली कोंबडी असते….. एकदा तिला झवायला एक कोल्हा येतो🐱 रेट विचारुन तो तिला झ वतो..
नंतर ति कोंबडी सिंहाकडे त्या कोल्ह्याची तक्रार करते….सिंह त्याला बोलवतो आणि विचारतो ..
तू त्या कोंबडीची झव ताना पखे का उपडलीस? कोल्हा उत्तर देतो………🐱🐱
संबंध नाय..पैशे दिल्यात… ना गडी करून झ व नार…😂😂😂😂

विनोद १२- एकदा रात्री बायको नवीन “ब्रा-पॅं टी” घालून आली…
नवरा बायकोला बघून लगेच बोलला…..नवरा- जानू तू किती से क्सी दिसतेय…
माझा बाबुराव लगेच उठला…बायको लगेच लाजली…
नवरा- काय झालं ग ? बायको- अहो सकाळी ब्रा-पॅं टी विकणारा दुकानदार पण असच बोलला… नवरा बेशुद्ध

विनोद 13- एकदा माहेरी गेलेली बायको नवऱ्याला फोन करते…
चा वट नवरा अंघोळ करत असतो… फोन कामवाली उचलते…
कामवाली- अहो साहेब अंघोळ करताय… तुम्ही कोण बोलता आहेत…
बायको- अगं मी साहेबांची बायको तुझी मालकीण बोलतेय….कामवाली जोरात हसायला लागते….
कामवाली- अहो साहेब पण वेडेच आहे तुमचा नंबर त्यांनी चेटकीण म्हणून सेव केलाय…
बायको सकाळची पहिली S.T पकडून सासरी आली 🤣😂😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – चार खंडाचा एक शहर, चार विहरी बिना पानी 18 चोर त्या शहरी, एक राणी आला एक शिपाई, सगळ्यांना मारून मारूत विहरीत टाकी….!! सांगा मी कोण????