नवरा रात्री ऑफिसवरून घरी आला…

Loading...
Ad

नमस्कार मंडळी,

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

Joke 1: एका ५० वर्षाच्या बाईला हार्ट सर्जरी साठी हॉस्पिटल मध्ये आणले असता बाईने देवाचा धावा केला आणि म्हणाली देवा माझा अंत जवळ आला का ?
तर देव म्हणाला , नाही अजून ३० वर्षे तरी तुला आयुष्य आहे. हॉस्पिटल मधून बरी झाल्यावर ती तडक ब्युटी पार्लर मध्ये गेली केसांचा रंग चेंज केला ,
लिपस्टिकआणि इतर मेक अप करून ती घरी निघाली असता एका भरगाव येणाऱ्या ट्रक खाली ती आली आणि जागीच गेली …
वरती गेल्यावर देवाला म्हणाली , तू तर म्हणत होतास..माझे आयुष्य अजून ३० वर्षे आहे म्हणून तर देव म्हणाला आयला….मी तुला ओळखलेच नाही…

Loading...
Ad

Joke 2: एका जत्रे मध्ये एक माणूस जोर जोराने ओरडत होता….. २ रुपयात गाजराचा हालवा ! २ रुपयात गाजराचा हालवा !
तर सगळे लोक त्याच्या कडे गेले आणि २ रुपये दिले आणि तंबू मध्ये गेले आत गेल्या नंतर लोक म्हणाले: कोठे आहे गाजराचा हालवा??
माणूस: हा बघा ! माझा मुलगा ! ह्याच नाव गाजर आहे आणि आता तुम्हाला हा जोक समजलाच असेल मित्रांनो
नसेल समजला तर २ रुपये द्या आणि जावा तंबू मध्ये….

Joke 3: एक विद्यार्थी :- ” केस ” बाई :- “ते कसे काय ?”
विद्यार्थी :- “डोक्यावरचे ते केस. कपाळाच्या खाली त्याला भुवया म्हणत त्याच्या खाली उतरले
की पापण्या म्हणतात. नाकाच्या खाली त्यांना मिशा म्हणत त्याच्या खाली दाढी म्हणतात.
आणि. कमरेच्या खाली. बाई चिडून :- ” बस बस…. समजले.”

Joke 4: एकदा बंड्या इंग्लिश केसाल कुत्र्याला घेवून फिरायला जातो. शेजारच्या काकू:-किती गोड कुत्रा आहे हा.
(असे म्हणून पटापट त्याच्या मुका घेवू लागतात…) बंड्या = अहो काकू ऐकून तरी घ्या…..काकू = अरे थांब मला याच्या खूप पाप्या घेऊ दे खूप गोड कुत्रा आहे.
(जरा वेळाने पप्पी घेऊन झाल्यावर….) काकू = आता बोल. बंड्या = अहो त्याचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे..

Loading...
Ad

Joke 5: एका घरात आग लागली होती आणि घरात जवळपास 25 लोक फसले होते. संता मोठ्या उत्साहाने आणि शौर्याने आत गेला आणि
त्याने 6 जणांना घरातून बाहेर ओढून आणून वाचवले. पण नंतर त्याला जेल झाली…. त्याला जेल का झाली असावी ? विचार करा…
अजून विचार करा… कारण त्याने घराच्या बाहेर ओढून आणलेले सहाही जण फायरमन होते..

Joke 6: एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले
अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने?? पहिली मुंगी म्हणाली: अगं हॉस्पिटलला चाललेय……
दुसरी मुंगी: का काय झालंय?? पहिली मुंगी: अगं हत्तीदादा आजारी आहेत ना…..
त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते….

Joke 7: 1 लड़के ने मरने के 3 मिनट पहले 2 मैसेज किये.. . . पहला गर्ल फ्रेंड को और दूसरा दोस्त को ..
“मैं जा रहा हूँ .. तुमसे बात करना चाहता हूँ , जल्दी से REPLY करो…” पहला जवाब आया गर्ल फ्रेंड का :-
“तुम कहाँ हो और कहाँ जा रहे हो, मैं अभी व्यस्त हूँ बाद मे बात करती हूँ ” ये सुनकर उसे बहुत दुःख हुआ ..
फिर थोड़ी देर बाद दूसरा मैसेज दोस्त का आया -: “अबे कमीने अकेले कहाँ जा रहा है, रुक मैं भी आता हूँ .. . .
ये पढ़कर वो लड़का मुस्कुराया और बोला . . “आज फिर प्यार दोस्ती से हार गया” … . . ऐसी दोस्तों के लिये एक Like तो बनता है Boss.

Loading...
Ad

Joke 8: ल’ग्नाच्या पहिल्या रा’त्री नवरा रूम मध्ये येताच बायकोने तिचे ब्लॉ’उज काढून टाकले….
नवरा : अगं मी येताच तुने ब्लॉ’उज का काढले ?
बायको : तुमच्या वहिनी ने सांगितले होते कि…
नवरा येताच त्याला दूध पाज मग सुरुवात कर…

Joke 9: रात्रभर कार्यक्रम करून पिंकी खूप थकते, सकाळी शेजारच्या ज’डीबु’टी वाल्याकडे जाते
पिंकी: माझ्या नवऱ्याला काय स्टॅ’मिना वाढवण्याची गोळी तुम्ही दिली होती का?
ज’डी’बुटी वाला: हो मॅडम काय झाले ?
पिंकी: मग साल्या गो’ळ्या सोबत तुझी बाय’को पण दिली असती ना…

विनोद १०- बायको कंप्युटरवर काम करत असते
बायको- अहो, एक चांगला पास वर्ड सांगा…
नवरा- बाबुराव (सामान)…बायको हसून-हसून खुर्ची वरून खाली पडते
नवरा- काय झालं ग ? बायको- काही नाही कंप्युटर पण सांगत आहे कि
तुमचा पासवर्ड – बाबुराव (सामान) खूप छोटा आहे… ज्याला समजला त्यांनीच हसा… 😂😁😂

विनोद ११- एकदा स नी लि ओनचा अप घा तात मृ त्यू होतो…
अं त यात्रेच्या वेळेस इम्रा न हा श्मी
जोर – जोरात हसतो…
सल मान- सा ल्या हसतोय कश्याला? बिचारी मे ली आहे…
हा श्मी – अरे स ल्लू हसू नको तर काय करू ही चा वट सनी पहिल्यांदा एकटी झोपलेली आहे 😂😂😂😂

विनोद 12- एकदा बंड्या पार्टी करून रात्री उशिरा घरी पोचला…
बंड्याने बरयाच वेळ बेल वाजवली… पण बायकोने काही दार उघडले नाही…
बंड्या पूर्ण रात्र बाहेर झोपून राहिला… बंड्या सकाळी उठला आणि बेशुद्ध पडला…
कारण… बंड्याला सकाळी समजले की बायको 2 दिवसापासून माहेरी गेलीय आणि दरवाज्याची चावी त्याच्याच खिश्यात आहे 😅😅😆😆😆

विनोद १३- एकदा नवरा बायको जेवण करत असतात…
अचानक बायको जोरात पादते… नवरा जोर- जोरात हसायला लागतो
सासूबाई- काय झाले रे मेल्या दांत काढायला….
नवरा- आई तुझी सुनबाई बघ किती जोरात पादली…
सासूबाई मुला जवळ येऊन सांगते…. सासूबाई- अरे बाळा रोज तर चाटतो
आज वास पण घेऊन बघ 😂😂🤣😂😂😂 बायकोचा चाट्या….

विनोद 14- एकदा नवरा रात्री ऑफिसवरून उशिरा घरी आला… बायको पटकन त्याला चिपकते आणि रडते…
नवरा – काय झालं ग जाणू… बायको – अहो बाहेर सकाळी 3-4 लोक गप्पा मा रत होते की
आपल्या बिल्डिंग मधला एक चु त्या बे वडा माणूस अपघातात मध्ये मे ला….
म्हणून काळजी वाटत होती… नवरा हसू का रडू असा झाला 😂😂😂😂

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – असं काय असत, जे मे मध्ये असत, पण नोव्हेंबर मध्ये नसत… आगीत असत पण पाण्यात नसत…?????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *