आ’ज्जी नातूला रागात बोलली…

नमस्कार सर्वांना,

कसे आहात मजेत ना ? मजेतच असणार कारण आम्ही तुमचे मनोरंजन ह्या विनोदाच्या माध्यमातून जे करत आहोत.. आम्हाला विश्वास आहे कि तुम्हाला आमचे विनोद नक्की आवडत असणार… विनोद तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा त्यात काही मसालेदार गोष्टी असतात जसे एखादा स्वयंपाक मसाल्याशिवाय चव देत नाही तसेच विनोदाचे सुद्धा आहे… विनोदात थोडा चावटपणा आवश्यक असतो… को-रोना च्या काळात आपण खूप नाराज आणि एकटे आहोत त्यामुळे आम्ही तुमचे मनोरंजन करण्यासाठी काही मसालेदार विनोद घेऊन आलोय ते वाचल्यानंतर तुमची नाराजगी पटकन पळून जाईल आणि तुम्ही आनंदित व्हाल… हे सर्व फक्त विनोद आहेत ह्यात कोणालाही उद्देशून टीका टिपणी केलेली नाही व ह्या विनोदांचा कोणाच्या आयुष्याशी संबंध देखील नाही. तुम्ही हसावे ह्या साठीच आम्ही प्रयत्न करतोय… चला तर मग वाचूया मसालेदार मराठी विनोद-

विनोद १: मॅडम- एकदा रमेश आपल्या पलंगावर झोपला होता… (मध्येच एक मुलगा जोरात ओरडतो)
मुलगा- मॅडम, हा राहुल बघा ना माझा लंच बॉक्स उघडून खात आहे… मॅडम- राहुल, मी तुला मार देईल हां, चुपचाप बस…
मॅडम- हां मुलांनो मी कुठे होती…… मुले – रमेशच्या पलंगावर! सगळी कडे शांतता पसरली…..🤣😛🤣😛🤣

विनोद २: एकदा नवऱ्याने आपल्या बायकोला ताब्यात ठेव ण्यासाठी एका बाबा कडून तावीज आणला…. एक महिन्यानंतर…
नवरा: बाबा, त्या तावीज चा माझ्या बायकोवर काही उपयोग नाही झाला…
उलट माझी शेजारची बाई माझ्या ताब्यात येऊन गेली… बाबा: चला चांगले झाले, तावीज चा चांगला इफेक्ट नाही झाला पण साइड इफेक्ट तर झाला नवरा जागेवर बेशुद्ध….. 🤣😛🤣😛

विनोद ३: भिखारी (कार मध्ये बसलेल्या बाईला ) – मॅडम १० रुपये तरी द्या…
बाई ने लगेच १० रुपयाची नोट भिखारीला दिली त्यानंतर भिखारी तिथून जायला निघाला… बाई: अरे कुठे चालला, मला आशीर्वाद तर दे…!!!!!
भिखारी: BMW कार मध्ये बसली आहे आता काय रॉकेट मध्ये बसायचं आहे का जाडे…. बाई शॉक भिखारी रॉक्स 🤣😛🤣😛

विनोद ४: एकदा मुलगा पळत पळत पप्पाकडे जातो आणि पप्पाना सांगतो
मुलगा: पप्पा ! त्या शेजारच्या काकूंना को-रोना झालाय वाटत…. पप्पा: असं का ! पण तुला कस माहित रे ???
मुलगा: अहो पप्पा काल रात्री त्यांच्या रूम मधून आवाज येत होता करो ना करो ना……
पप्पांनी मुलाला चपले ने बेदम मारले…… ज्याला समजला त्यांनीच हसा बाकीच्यांनी POGO बघा 🤣😛🤣😛

विनोद ५: एक भिखारी बँकेत गेला तिथे त्याने खूप मोठी लाईन बघितली, मग त्याने शेवटी उभा असलेल्या माणसाकडून भीक मागितली…
तो माणूस म्हणाला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: बाबा पुढे जा ! त्याचा पुढचा माणूस बोलला: अरे आगे जाओ…
असं करत-करत भिखारी बँकेच्या काउंटर जवळ पोहचून गेला आणि आपले पैसे काढून तिथून एका मिनिटात निघून गेला …
सर्व लोक त्याला बघतच राहिले 🤣😛🤣😛🤣😛🤣

विनोद ६: खेडे गावातील मुलगा शहरातील मुलीला फोन करतो
मुलगा: I LOVE YOU माझी शोना… मुलगी: कोण नालायक बोलतोय, तुला कस बोलायचं याची अक्कल नाही का ??
माझा नंबर तुला कसा मिळाला ? मुलगा: (तं-बाखू खाता खाता) अग सुलभ शौचालय च्या भिंतीवरून… 🤣😛🤣😛🤣😛

विनोद 7- आजी नेहमी म्हणायची की शनिवारी नख काढू नये….
मी नेहमी हा अंध वि श्वास समजत होतो आणि कधी लक्ष दिले नाही..
पण हे अतिशय लॉजिकल आहे की शनिवारी नख कापली काढली तर…..
रविवारी मटनाच्या रश्यात बोटं लई चरचरत्यात…😂😜😂😜😂

विनोद 8- तंदू नावाची अत्यंत सुंदर हुशार मुलगी असते…
एके दिवशी तिचा नवरा किराणा घेऊन येतो… तंदू किराणा आवरते अन् नवीन
साबण बघून रागावुन खोलीत स्वत:ला बंद करून घेते…..😫
तिच्या नवऱ्याला काही केल्या कारणच कळत नाही 😔
शेवटी त्याच्यालक्षात येतं की… लाइफबाॅय है जहाॅं तंदू _रुसती है वहाॅं!!!😜😂😜😂😜

विनोद 9- नवरा भांडी घासताना शेजारीण आली, थट्टा करत बोलली,
.“भाऊजी आमची पण भांडी घासायचीत काय घेणार ? “
नवरा “नाशिक”चा होता, बोलला, “अहो तुमच्याशी काय भाव करणार..
जे बायको “देते” तेच द्या 😜😂😜😂😜
शेजारिण पळून गेली 😜😂😜

विनोद 10- दोन सासवांचा संवाद…… १ ली सासु :- माझी सुन सारखी व्हॉट्सअप डीपी बदलते ग…..
नाश्त्यानंतर एक….लंचनंतर एक…. डिनर नंतर एक…. सारखं आपलं मॉडेलींग…..छे!!!!
.मला अजिबात आवडत नाही…… आमच्यावेळी नव्हतं हो असं.
२ री सासु :- अग पण तू कशाला नाश्त्यानंतर, लंच नंतर आणि डिनर नंतर लोकांचे डीपी बघत बसते ?
जपाची माळ ओढत बस की मुकाट !! 😜😂😜😂

विनोद 11- रात्री बायको पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि तिथे एक भुताळीण पाहून खूप घाबरली..
नंतर तीला खूप ताप आला आणि थरथर करु लागली.. सकाळी डॉक्टर आले आणि त्यांनी औषध दिले
आणि बाहेर जाताना नवर्‍याला म्हणाले.. स्वयंपाकघरातला आरसा काढा !
कारण त्या जर पुन्हा घाबरल्या तर.. जगण्याची आशा खूप कमी आहे !! 😜😂😜

विनोद 11- एकदा लग्न करून नवीन सुनबाई सासरी येते…
सुहा गरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सासू सुनेला जाऊन विचारते…
सासूबाई- सुनबाई तुला स्वयंपाक करता येतो का? सुनबाई- अजिबात नाही येत…
सासूबाई खूप संतापते… सासूबाई- काय ग लग्नाच्या आधी का नाही सांगतिले…?
सुनबाई- अहो सासूबाई तुम्ही पण कुठे लग्नाच्या आधी मला सांगितले की तुमच्या मुलाचा बाबुराव छोटा आहे 😂😂😂😂😂😂 सासू बेशुद्ध

विनोद 12- चा वट सोन्याने पिंकीच्या खाली हाथ ठेवला…
पिंकी- हाथ काढ रे.. ती जागा नर्क आहे….
सोन्या काही ऐकत नाय… पिंकी- अरे काढ ना पिल्लू…
मग सोन्या पँट काढतो… सोन्या – अगं जानू… एक काम कर ह्या पापी बाबु राव ला
त्या जागेत टाक.. ह्याने खूप पा प केलेत… पिंकी जागेवर बे शुद्ध…

विनोद 13- एकदा शाळेतील मॅडम बंड्याच्या पप्पांना ओरडतात…
मॅडम- तुमच्या बंड्याला जरा काहीतरी शिकवा …पप्पा- काय झालं हो मँडम..
मॅडम- अँडमीशन फाँर्ममध्ये से’क्सच्या जागी त्याने..”कधीच नाही”.. असं लिहले….
पप्पा- साँरी मँडम , लहान हाय तो.. तितक्यात पप्पांनी…मॅडमला सांगतिले….
आणा तो फाँर्म इकडे..मी भरतो.. पप्पांनी फाँर्म घेतला आणि से’क्स काँलमच्या पुढे लिहले..
“जवा जवा पु’च्ची भेटली तवा तवा”🤣🤣🤣🤣

विनोद 14- आ’ज्जी रात्री आपल्या ना’तूला संतापात बोलत होती…आ’ज्जी- झोप डिप्लोमा, मे’ल्या झोप डिप्लोमा…
शेजारी बसलेली बा’ई आ’ज्जी ला विचारते
अहो तुम्ही नातूला ‘डिप्लोमा’ का म्हणत आहात???
आ’ज्जी : माझी मुलगी…. ना’शिक ला ‘डिप्लोमा’ करायला गेली होती……आणि हे घेऊन आली..😜😜😝😃

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात. रिक्षेवाला म्हणतो,”इतके लोक रिक्षेत नाही मावणार..” तर त्या मांजरी काय म्हणतील???