एकदा बकरी वर 4 बकरे चढत होते…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- एकदा एक लहान मुलगा आपल्या आईबरोबर एका दुकानात गेला. मुलगा दिसायला गोड होता म्हणून साहजिकच,त्या दुकानदाराने त्याच्यासमोर चॉकलेटचा डबा समोर धरला.आणि म्हणाला.
‘घे तुला हवे तितके चॉकलेटस.! मुलाने नम्रपणे नकार दिला…..आपण दिला तर मी घेईन असे म्हटले…..दुकानदाराला त्या चिमुरड्या मुलाचे नम्र बोलणे आवडले.
त्याने डब्यातून मुठभर चॉकलेटस् त्याच्या हातावर ठेवले……मुलगा आनंदाने घरी गेला…..घरी गेल्यावर आईने त्याच्या नम्रपणावर खुश होऊन त्याच्या आवडीचा खाऊ त्याला दिला आणि विचारले.
का रे तुला डब्यात हात घालून घ्यावेसे वाटले नाही का? त्यावर मुलगा म्हणाला.. मला काही क्षणासाठी मोह झाला होता पण पुढच्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की,
माझे हात छोटे आहेत त्यामुळे त्यात जास्तीत तीन किंवा चार चॉकलेटस् आले असते, पण काकांचा हात मोठा असल्याने जास्त चॉकलेटस् मिळाले…….

विनोद २- जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले…..
असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे पाठवू लागले…..
असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला, आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!!
विचार करा…. ६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले…. 😀 …..नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्स चा……

विनोद ३- रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती, म्हणून मी”अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं, नि अगरबत्ती पण नव्हती, मग काय माझं एक दोस्त व्हता, ‘प्रकाश’नावाचा,
त्याला सोबत बसून अभ्यास केला,. . पण पुढे तो पावसात भिजला नि विझला…
रजनीकांत: मग काय केलं?. . . . . … ..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो…. ‘ज्योती’नावाची. .. …:D :

विनोद ४- एक ६ फूट उंच पहिलवान माणूसबस मधून जात असतो……कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी……… कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..
दुसर्या दिवशी.. कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या .. पहिलवान : नाही……कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे… 😛

विनोद ५- एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली….शिक्षक : तु आज लेट का आलीस?
मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता… 😛😛😛😛

विनोद ६- शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?
हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते? बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
पण आताच काही सांगू शकत नाही…..😛😛😛😛

विनोद ७- भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!! भिकारी : साहेब एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये……भिकारी: च्यायला, उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत! 😛😛😛😛

विनोद ८- चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३०००० रुपये आणि ४ पेन भेटतात.. आणि त्यात एक चिट्ठी असते..
“चम्प्या , मला माफ कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक पेन या डब्ब्यात ठेवत होते..”
चम्प्या मनातल्या मनात”किती छान बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस”
पुढे लिहिलं असतं.. “आणि जेंव्हा १ डझन पेन जमा झाल्या की मी त्या विकून टाकत होते..त्याचेच हे ३००० रुपये..” 😛😛😛😛

विनोद ९- दोन बेडूक समोर समोर बसलेले असतात ..
बेडूक १ – टररररररर…. बेडूक २ – टररररररर….
बेडूक १ – टररररररर…. बेडूक २ – टररररररर….
बेडूक १ – टरर टररररर…. बेडूक २ – यार टॉपिक चेंज काऊ नकोस …..:-P🤣🤣🤣🤣🤣

विनोद १०- एक चा वट बाई म्हशीचे दूध काढत होती…
पप्पू बाई कडे आला… पप्पू- अहो बाई म्हशी एवढ्या नाराज का आहेत???
बाई हसायला लागली… बाई- अरे पप्पू….मला सांग जर एखाद्या बाई चे 2 तास बॉ ल दाबले आणि तिला न ठोकताच सोडून दिले
तर ती उदास, नाराज होऊल ना 🤣🤣🤣🤣 ज्याला समजला त्यांनी हसा 🤣🤣🤣🤣🤣🤣

विनोद 11- एकदा पिंकी घाई घाईत घरी आली… पिंकी आईला आवाज देते
पिंकी- अगं आई आज बंड्या ने माझा बॉ ल दाबला…
आई- अगं कानात वाजवायची ना साल्याच्या… पिंकी हसायला लागते….
पिंकी- अगं आई तू नेहमी सांगते ना गां’धीजी सारख वागायचं म्हणून मी दुसरा बॉल पण दाबू दिला 😂😂😂😂😂 आई बेशुद्ध

विनोद 12- एकदा सुनेचे सासूबाई सोबत जोरदार भांडण होते…
सासूबाई- सुनबाई, तुला तुझे कर्तव्य पूर्ण करावे लागतील…
सुनबाई- अहो सासूबाई मी काय-काय करू?
तुमच्या मुलाला सांभाळू की तुमच्या नातूला… का सासू-सासाऱ्यांना सांभाळू?
सासूबाई संतापात सुनेला बोलल्या…..सासूबाई- अगं मे ले तू फक्त तुझी जीभ सांभाळ सर्व ठीक होईल 😂😂😂😂

विनोद 13- दूधवाला भय्या एका घरा खालून जात असतो…बा’ई “ब्रा” वाळत टाकत असते
अचानक “ब्रा” दूधवाल्यावर जाऊन पडते…
दूधवाला – अहो बा’ई… तुमची दुधाची पिशवी पडली…
बा’ई हसत-हसत बोलते… बा’ई – राहू दे तुझ्या बायकोला कामात येईल…
दूधवाला- का हो… बा’ई – अरे मे ल्या मग तुला घरो घरी असं दूध विकायला जायची गरज ना पिशवीत ठेवत जा.. 😂😂😂😂

विनोद 14- एकदा बकरी वर 4 बकरे चढून घपा घप करत होते…
रस्त्याने नवरा बायको जात होते…
बायको- बकरी ला बघून हसायला लागली…
नवरा- काय झालं ग हसायला? ह्यात हसण्यासारखं काय आहे…
बायको- अहो ह्या बकरी ला बघून मला माझ्या लग्नाआधीचे गल्लीतले दिवस आठवले 😂🤣😂😂😂

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – अशी कोणती वस्तू आहे की चालता चालता थकली की तिची मान कापून टाकली जाते. आणि मान कापल्यानंतर ती पुन्हा चालायला लागते.????