खेडेगावात बंड्या चा वट काकांची मुलाखत घेतो…

नमस्कार मंडळी…

कसे आहेत मजेत ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद…

विनोद १ : एक बाई पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपयात एक बोलणारा पोपट विकत घेते
दुकानदार : बाई पोपट पूर्वी रेड*लाईट भागातील एका बाई कडे होता. बाई : असू दे… मला तो खूप आवडलाय. मला हाच पाहिजे
घरी आल्यावर पोपट म्हणतो… “वा नवीन घर, नवीन बाईसाहेब”. काही काळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज मधून येतात
पोपट.. “वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली”. आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येत
संद्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी यतो. पोपट “हाय पक्या, इकडे पण…!”

विनोद २ : अर्ध्या रात्री नवरा आपल्या भयंकर जाड्या बायकोला उठवून विचारतो?
नवरा : तडफडत म*रण चागलं की एकदमचं म*रण?
बायको : एकदमचं म*रण चांगल..!!!
नवरा : हो ना… मग दुसरा पाय पण टाक अंगावर आणि विषय संपवून टाकं एकदाचा….!

विनोद ३ : बॉयफ्रेंड : हाय डा*लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड : अरे पुण्याला आलीये. फिनिक्स मॉलमध्ये. एक ब्लू जीन्स पहिली आहे २०००ची. घेते आता मस्त आहे, तू कुठे आहेस?
बॉयफ्रेंड : मी इथं फॅशन स्ट्रीटच्या बाजारात तुझ्या मागे, आता अर्धातास भांडून सुद्धा तो दुकानदार ती २०० ची जिन्स १५० ला देत नसेल,
तर त्याला माझे नाव सांग. मित्र आहे तो झाला.

विनोद ४ : मुलगा : आई दिवाळीला मी याच दुकानातून फ*टाकड्या घेणार..
आई : अरे ना*लायक हे फ*टाकड्याचं दुकान नाही. मुलींचे हॉस्टेल आहे ते..
मुलगा : मला काय माहित. पप्पा एकदा म्हणत होते इथे एकापेक्षा एक फ*टाकड्या आहेत म्हणून आईने पप्पाला चांगलाच फ*टाकड्यावानी फोडला…

विनोद ५ : गण्या पेपरवाचत असतो. मध्येच तो बोलतो हे अमेरिकेचे शात्रज्ञ जे नाही ते शोध लावीत बसतात आणि आपल्या इकडं पेपरवाले त्याला छापीत बसत्यात.
पक्या : काय रे गण्या काय झालंय…!
गण्या : काही दिवसा आगुदर एका पेपरमधी बातमी होती म्हणे, तणाव मुक्त राहण्यासाठी ‘वस्त्र’ मुक्त झोप घ्या.
आता अस्स केल्यावर आमच्या ‘बा’ला ज्यो ‘तणाव’ येयील, मग ‘बा’तणाव मुक्त होण्यासाठी आम्हाला सोलून काढील तेच काय?

विनोद ६ : एकदा गण्याने जास्त घेतली आणि मग त्याला जोरात मु*तायला आली
तो घाई घाईत एका Toilet मध्ये गेला आणि सुरुवात केली, पण तितक्यात त्याला समजलं कि
तो चुकून L*adies Toilet मध्ये आला आहे आणि तिथे त्याने एका बाईला पाहिलं…!!!
बाई गण्याला बोलली “हे बायकांसाठी आहे???”
गण्या त्याचा सामान हलवत बोलला “हा कुठे मसाला कुटण्यासाठी आहे हा पण बायकांसाठीच आहे”

विनोद ७ : एक ग*र्भवती मुलीला डॉक्टरने विचारलं “हे कधी आणि कसं झालं?”
मुलगी घाबरत घाबरत “जेव्हा मम्मी-पप्पा मूवी बघायला गेले होते तेव्हा माझा बॉय*फ्रेंड घरी आला होता आणि त्याने….”
डॉक्टर : पण तू मम्मी-पप्पा बरोबर मूवी बघायला का नाही गेली?
मुलगी : लाजत लाजत “ती A*dult मूवी होती”

विनोद ८ : एका सासूने तिच्या सुनेला विचारलं
सासू : नवीन आणलेले तांदूळ कसे आहेत?
सून : (रागात) एकदम तुमच्या मुला सारखे?
सासू : (हैराण होऊन) ते कसं?
सून : वर चढवताच होऊन जातात आणि पाणी सोडतात, मग लगेच खाली उतरावं लागतात

विनोद ९ – पिंट्या आणि त्याचा मुलगा पाण्यात पोहत असतात… मुलाला पोहता येत नसत…
अचानक मुलगा बुडायला लागतो …. मुलगा पिंट्याचा बा बुराव (सा मान) पकडतो
पिंट्या- सा ल्या आज मी होतो म्हणून तू वाचला…
आज जर तुझी आई तुझ्या सोबत असती तर तू बुडाला असता
पोहणं शिकून घे… ज्याला समजला त्यांनीच हसा….

विनोद १०- चिंट्याच्या भावाचं, पिंट्याचं, लग्न होतं. पहिली रात्र त्यांच्याच घराच्या माडीवर होते .
सकाळी चिंट्या नाश्ता करता करता आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : गप्प बस. उगा तोंड उचकटू नकोस. जा शाळेत…… चिंट्या गपपणे शाळेत जातो

दुपारी चिंट्या जेवायला घरी येतो. आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : तुला गप्प बस म्हटले ना. वात्रट मेलं …. चिंट्या गपपणे शाळेत जातो.

संध्याकाळी चिंट्या घरी परत येतो आणि आईला विचारतो ‘आई, पिंट्या खाली आला का ग ? ”
आई म्हणते “नाही ” चिंट्या : मला काय वाटतंय माहितीय का ?
आई : हा … ओंक आता. तुला गप नाही बसवायचं. चिंट्या : काल रात्री पिंट्या माझ्याकडे vaslin ची डबी मागायला आला होता.
मी झोपेत त्याला फेविकॉलची डब्बी दिलीय…

विनोद 11- बंड्या पहिल्यांदा बायको बरोबर सुहा गरात्र करत असतो…
बंड्या आपला सामान टाकतो आणि पटकन सामान आत जातो…
बंड्या- नालायक तू मला फसवले? तुला वापरली आहे…
बायको- पण लग्नाआधी मला एक पण बॉयफ्रेंड नव्हता…
पण मात्र जीजू 4-4 होते 😂😂😂😂😂 नवरा बेशुद्ध….

विनोद १२- एकदा नवरा बायकोची सुहागरात रात्र असते… बायको पदर घेऊन बसली होती…
नवरा बायको १५ मिनिट गप्पा मारतात… आता नवऱ्याला राहवत नव्हतं…
नवरा- अगं जानू…!! मला तुला बिना कपड्यांची बघायची आहे ?
बायको- अहो बघा ना पण बघून लगेच डिलीट करून द्या…
नवरा बेशुद्ध… ज्याला समजला त्यांनीच हसा…

विनोद 13- ​एकदा चा वट पिंकी एका बस मध्ये चढली… बस खूप खटारा होती…
पिंकी कंडक्टरला जाऊन विचारते…. पिंकी- अहो काका हे डबडं केव्हा हलणार इथून?
कंडक्टरला पक्का संताप होतो… कंडक्टर- अहो ताई…. कचरा भरल्यानंतर लगेच हलणार…
पिंकी शांत कारण कंडक्टर पुण्याचा होता ….

विनोद १४- एकदा बंड्या आणि पिंकी डोंगरावर चढत असतात….थोड्या वेळाने पिंकी बंड्याला बोलते
पिंकी- तुला माझी कि”स पाहिजे ना?बंड्या- तुला कस माहीत ग?
पिंकी- तुझे डोळे बघून समजलं… दोघे जोरदार कि’स घेतात…
पिंकी- आता तुला मला झवायचं आहे ना? बंड्या- हे पण डोळ्यात दिसलं का?
पिंकी- अरे साल्या नाही तुझ्या लुंगी मध्ये उठलेल्या बांबू कडे बघून समजलं 😂😂😂😂😂

विनोद १५- एकदा खेडेगावात बंड्या चा वट काकांची मुलाखत घेतो…
बंड्या- अहो काका तुम्हाला किती बायका आहेत…
काका- अरे मला 6 बायका आहेत…
बंड्या- मग तुम्हाला आराम फक्त रविवारी भेटत असेल…
चा वट काका हसायला लागतात… काका- अरे बंड्या… आमचं एवढं कुठं नसीब रविवारी
माझ्या साली घरी येतात 😅😅😂😂😂🤣🤣

मराठी कोडे सोडवा (उत्तर कंमेंट करा) – मातीविना उगवला कापूस लाख मन…पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन….ओळखा पाहू मी कोण????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *