नवरा बायको ज्यूसच्या दुकानात गेले…

कसे आहेत मजेत ना,

हसताय ना, हसायलाच पाहिजे. कारण हसणे हे आरोग्यासाठी एकदम चांगले असते. हसल्याने माणसाची सर्व विचार आणि टेन्शन पळून जातात. तसेच आरोग्य हि उत्तम राहते. कोरोनामुळे आपण सर्व घरातच कैद झालोय आणि आयुष्य कस बोरं होऊन गेलेय. म्हणून तुम्हाला ह्या बोरं आयुष्यात मनोरंजन करण्यासाठी आम्ही काही विनोद आणले आहेत. ते वाचून तुम्हाला नकी हसू येईल आणि तुम्ही आनंदित व्हाल. चला तर मग वाचूया काही मराठी विनोद –

विनोद १:- पुण्याचे दोन व’कील को’र्टा जवळच्या हॉटेलात बसून आपला आपला डबा काढून जेवण्याच्या तयारीत होते..
तेव्हढ्यात वेटर ने त्यांना पाटी दाखवली “स्वतःच्या घरून आणलेला डबा, इथे बसून खाण्यास मनाई आहे”.
ते एकतर व’कील, ते ही पुण्याचे…
दोघांनी आपल्या आपल्या डब्याची अदलाबदल केली आणि डबे फस्त केले…🥺🥺🥺

विनोद 2:- तीन काळे दोस्त एक सोबत जात असतात, अचानक तिथे एक दे’वी प्रकट होते
दे’वी : मी तुमच्या एक एक इ’च्छा पूर्ण करेल मागा मागा काय मागायचे आहे
पहिला : मला गोरा करा तो लगेच गोरा झाला…. दुसरा : मला सुद्धा गोरा करा तोही लगेचच गोरा झाला
तिसरा : जोरा जोराने हसत बोलला या दोघानांही परत काळे करा 🤣🤣🤣

विनोद 3:- नवऱ्याने आपल्या बायकोला व्हि’स्कीचा एक पे’ग दिला..
बायको- छीछीछी.. किती कडू आहे..
नवरा-मग तुला काय वाटलं.. मी रोज पिऊन आईश करतो व्हय गं..
हे मी कसं पि’तोय ,माझं मलाच ठावूक..😝😝😝

विनोद 4:- नवरा पावसात भिजून घरी येतो आणि बायकोला सांगतो
नवरा- जानू ! असा चहा बनव कि माझा का सव उ ठला पाहिजे?
बायको पटकन हसते.. नवरा- काय झालं ग ?
बायको- अहो आपल्याकडे गा ईचं दूध येते
स नी लि ओ नच नाही… 😂😁😂

विनोद 5:- *याला म्ह’णतात कली’युग* बाप :- कुठे आहेस ??
पोरगा :- मित्राच्या रुमवर आहे, उद्या गणिताचा
पेपर आहे तर अभ्यास करतोयत आम्ही सगळे, तुम्ही कुठं आहात ??
बाप :- तु ज्या बी’यर शॉप च्या समोर असलेल्या रांगेत आहेस ना त्या रांगेत मी सर्वात शेवटी आहे,
मला पण एक घे, दुकान बंद व्हायचा टाईम झालाय..😂😂😝

विनोद 6:- एकदा एक वेडा बर्फ हातात घेवुन त्याच्याकडे टक लावुन बघत होता…..
एका Doctor ने त्याला विचारले, ‘तू त्या बर्फा ला एवढा टक लावुन का बर बघत आहेस 🤔🤔🤔
त्यावर तो वेडा म्हनाला की देख रहाहुं की साला! लिकेज कहाँ से हो रहा है 😝😝😜

विनोद 7:- काल एका लग्नाला गेलो होतो,…..काय तीथले संस्कार…..
नविन नवरी पासुन कलवरी पर्यंत सगळ्याच घुंगट मधे….वाह रे वाह संस्कार…
नंतर समजल लॉकडाऊनच्या समस्येमुळे ब्युटीपर्लरला जाऊ शकल्या नाही त्या !!!..🤑😜🤗

विनोद 8:-एका जणाने ची’नी मुलीशी लग्न केले
आणि काही दिवसांनी ती म’रण पावली….त्याचा एक मित्र त्याचे सांत्वन करत म्हणाला….
खूप वाईट झाले मित्रा ! जाऊ दे वाईट वाटून नको घेउस ची’न’चा मालच
तो टिकून टिकून किती दिवस टिकणार…. ”चले तो चांद तक नही तो शाम तक…😝😝😜

विनोद 9:- बायको नवऱ्याशी फोनवर बोलताना, बायको: “ जानु, काय करताय तुम्ही ?”
नवरा: “ऐक, मी खरँच खुप व्यस्त आहे , बोलायला पण वेळ नाय आहे”
बायको: “जानु, माझाकडे तुमचासाठी एक चांगली अन वाईट बातमि आहे . तुम्हाला ऐकायचा आहेत का बातम्या? ”
नवरा: “ फक्त चांगली बातमी साँग मला, वाईट गोष्टी ऐकायला वेळ नाय मला!”
बायको: “Ok, चांगली बातमी आहे की आपल्या नव्या BMW चे एअर बँग (AIR BAG) एकदम व्यवस्थित काम करतात “
(ज्याना समजल त्यानि लाईक करा, बाकीच्यानी परत वाचा)

विनोद 10:- स’विता: माझा नवरा रोमा’न्ससाठी इतका भुकेलेला असतो कि
मी त्याच्या समोर कप’डे पण बदलू शकत नाही, नायतर लगेच आ’डवी करतो….😢😢
शी’ला: अंग बाई तू नशीबवान आहे…… आमच्या हयनच्या समोर तर जां’बई देण्यासाठी तों’ड उघडायला पण भीती वाटते….
ज्याला समजला त्यांनीच हसा 😜😜😜😜

विनोद 11- एकदा नवरा बायको ज्यूसच्या दुकानात गेले…
नवऱ्याने केळ्याच्या ज्यूस पिला आणि बायको 2 मोसंबीचा ज्यूस पिला…
नवरा बिल द्यायला काउंटर वर गेला…तितक्यात माघून वेटर ओरडला…
वेटर – अहो शेठ साहेबांचं 1 केळ आणि बाईंच्या 2 मोसंबी कापून घ्या 😂😂😂

मराठी कोड सोडवा (उत्तर कंमेंट करा) – एका वडिलांनी आपल्या मुलाला एक वस्तू भेट दिली आणि सांगितले कि जर तुला भूक लागली तर ती वस्तू खा, तहान लागली तर पाणी पी व थंडी वाजली तर ती वस्तू जाळून टाक. तर मग वडिलांनी आपल्या मुलाला कोणती वस्तू भेट म्हणून दिली असेल????