खान्देशी हळदीत नवरीचा ताईचा डान्स…

नमस्कार मंडळी,

सर्वांचा आवडीचा छंद म्हणजे डान्स (नृत्य). माणूस आनंदित होऊन मनापासून एकाच गोष्ट करतो ते म्हणजे डान्स. डान्स करून माणूस आपला आनंद व्यक्त करत असतो. मग तो आनंद लग्न समारंभाचा असतो किंवा इतर चांगल्या गोष्टीचा असतो. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी डान्स करतो भले हि त्याला डान्स येवो वा नको येवो परंतु आनंदाच्या भारत ती व्यक्ती डान्स करत असते. जास्त करून तरुणाई मध्ये डान्स च्या बाबतीत जास्त आवड असते पण कधी कधी जे तरुणांना नाही जमत ते म्हातारे आजोबा आज्जी देखील डान्सच्या माध्यमातून सर्वांना दाखवून देतात.

जर आपल्या घरात किंवा आपल्या परिवारात कोणाच्या घरी लग्न किंवा इतर समारंभ असला कि डान्स हा त्यात व्हायलाच पाहिजे. कारण डान्सच्या मुले लग्नातील किंवा इतर समारंभाला अजून शोभा येते, आणि डान्स शिवाय ते समारंभ उदास उदास वाटतात. लग्नात नवरदेवाची मिरवणूक निघते त्यात डान्स होत असतो तसेच शाळेत किंवा कॉलेज मध्ये स्नेह समारंभ होतात त्यात प्रत्येक विद्यार्थी आपल्या आपल्या आपल्या परीने त्यात सहभाग घेत असतो आणि नृत्य सादर करीत असतो. म्हणजे कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी डान्स हा होतच असतो.

काही वेळा एखादी व्यक्ती खूप उत्कृष्ट डान्स करते पण तिचा डान्स लोकांपुढे येत नाही किंवा त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होत नाही, पण आता तस राहिले नाही आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याच्या व्यक्तीचा डान्स खरंच उत्कृष्ट असेल तर ती व्यक्ती आणि तिचा डान्स लगेच प्रसिद्ध होतो आणि झपाट्याने लोकांपुढे येतो. आणि ती व्यक्ती कुठल्या कुठे निघून जाते.

सदर विडिओ देखील डान्सचा आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे कि सर्वांनी विडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर नक्की कंमेंट करून शेयर करा, तुमचा एक शेयर एखाद्या व्यक्तीला प्रसिद्ध करू शकतो, कारण खूप मेहनत घेऊन डान्स करणारा व्यक्ती आपल्या पुढे डान्स सादर करीत असतो.

सदर विडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेयर करा, कारण विडिओ टाकण्यामागचे एकच उद्देश आहे डान्स करणारी व्यक्तीचा डान्स प्रसिद्ध होवो आणि त्या व्यक्तीला प्रसिद्धी प्राप्त होवो, व्हिडिओ टाकण्यात काही चूक झाली असेल तर माफी असावी, चला तर मग बघूया डान्सचा विडिओ –

टीप– (सदर विडिओ हा युट्यूब या संकेत स्थळा वरून घेतला आहे )…

विडिओ नक्की बघा –