नवरा-बायको दवाखान्यात जातात…

माणूस दिवसभर…

आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया

विनोद १ – एकदा बबड्या त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलला जातो पण तिथे पोहचल्यावर त्याला समजते कि तो पैसे घरी विसरून आला आहे….
मग बबड्या वेटरला सांगतो कि असं-असं झालाय मी काय करू ??
वेटर बबड्याला फुकटचा सल्ला देऊन जातो….!!!
तो सांगतो कि जेव्हा पण तुमच्या वर अशी वेळ येईल तर आपल्या गर्लफ्रेंड ला एवढेच बोला, “काय ग जाडे, आज काय खाणार???? तुमचे पैसे वाचलेच समजा…

विनोद २ – बायको आपल्या नवऱ्याला फोन करते….
बायको ?: जानु कुठे आहेस तू ? तू विसरला का आज आपल्याला बाहेर Dinner ला जायच आहे उशिर होतोय ना ये लवकर घरी…..
वैज्ञानिक नवरा: अग जानू मी माझ्या टिम सोबत एक अति महत्वाचा प्रयोग करण्यात खूप व्यस्त आहे….
बायको : अहो कसला कसला प्रयोग? मला पण सांगा ना ?

वैज्ञानिक नवरा: आम्ही एक विशिष्ट थंड तापमानात C2H50h गरम (व्हि-स्की) मध्ये H2O पाणी व तरल पदार्थ C2O (सोडा) यांचे मिश्रण केले आहे आणि ह्या मिश्रणाचे तापमान अजून 0 डिगरी मध्ये आणण्यासाठी त्यात H2O (बर्फ) चे गोल तुकडे काही मात्रेत टाकले आहेत आणि आता आम्ही काहीतरी protein(तंदुरी) तत्वांची वाट बघत प्रयोग शाळेचे वातावरण nicotine(सिग-रेट) च्या वाफेने सुगंधीत करत आहोत ह्या प्रयोगाला कमीत कमी ६ ते ७ तास लागतील आणि मी ह्या प्रयोगाचा मेन आहे त्यामुळे यायला मला यायला उशीर होऊ शकतो…..
बायको : अरे जानू Sorry हा मी तुम्हाला डिस्टर्ब केल असेल तर तुम्ही प्लीज तुमच्या कामावर लक्ष ठेवा… मी माझ्यासाठी खिचडी बनवून खाईन तुम्ही पण काहीतरी मागवून खाऊन घ्या…..

विनोद ३ – एकदा बबड्या मेडिकल वर कंdo#म घ्यायला जातो… मेडिकल वर खूप बायका असतात…
बबड्याला समजत नाही काय करायचं आता… आणि तेव्हाच आवाज येतो मेडिकल वाल्याचा….
मेडिकल वाला: काय पाहिजे साहेब बोला पटकन? बबड्या: अरे मला ना फुगा पाहिजे…. आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे

मेडिकल वाला: साहेब किती देऊ…. बबड्या: एकच दे पण असा दे कि तो फुटायला नको… नाही तर वांधे होतील….😁😁😁
(थोड्या वेळेत बायका तिथून गेल्या) बबड्या: अरे तुला कस माहित मला कंdo#म हवं होत….
मेडिकल वाला: साहेब कोणता नवरा बायकोच्या वाढदिवशी मेडिकल वर फुगा घ्यायला येतो आणि तो पण न फुटणारा….😁😁😁

विनोद ४ – बबड्या रडत रडत घरी आला. बाबांनी विचारले, “काय झाले बबड्या?” बबड्या: गुरुजीनीं खूप मला मारलं.
बाबा: काहितरी फालतुपना केला असणार त्याशिवाय गुरुजी नाही मारणार…..बबड्या: नाही बाबा.
गुरुजीनीं मला प्रश्न विचारला की सांग ३ लिंगे कोणती असतात? बाबा: मग तू काय उत्तर दिले?
बबड्या: पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसलिंग….. बाबा: अगदी बरोबर आहे. मग तरी ही का मारलं?
बबड्या: गुरुजीनीं मला उदाहरण विचारले….. बाबा: मग तु काय म्हणालास? बबड्या: तो फळा, ती शाळा आणि ते गुरुजी.😁😁😁

विनोद ५ – मुलगी : आज नको टाकू, Please. . .
मुलगा : का? काय झालं?
मुलगी : काल तू टा*कून झोपून गेला नंतर मला खूप त्रास झाला. मी पूर्ण रात्र चो*ळत होती आणि पाणी पण खूप ग*ळत होत
मुलगा : मला वाटत EYE ड्रॉप बेकार आहे, आपण नवीन लिहून आणू 😁😁😁😁😁😁

विनोद 6 – एकदा दोन पंडितामध्ये जोरदार भांडण चालू असते, त्यांची भांडण खूप वेळ चालली, थांबायचं काही नावंच घेत नव्हती…..
तिसरा पंडित: काय झालं रे कश्याला भांडता आहे, कधी पासून बघतोय तुमची भांडण थांबतच नाही आहे…!!!!
मग त्यातला एक पंडित बोलला, मी लसूण आणि कांदा खात नाही तरी या वेड्याने चिकनमध्ये टाकलंच का.) 🤣🤣🤣🤣

विनोद 7 – एकदा बबड्या खूप दुखत होता कारण त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती…!!! त्या दुःखामध्ये तो एका ठिकाणी बसून-बसून
पाण्यात दगड मारत होता …..!!!! काही वेळा नंतर पाण्यातून अचानक बेडूक बाहेर आला आणि बबड्याला बोलला –
साल्या एकदा पाण्यात ये तुझी आख्खी उदासी काढतो….!!! बबड्या – काय झालं रे बाबा ? बेडूक : तुझ्या वालीच्या चक्कर मध्ये,
माझ्या वालीच डोकं फोडलंस 🤣🤣🤣🤣

विनोद 8 – हा विडिओ इतका पांचट आहे कि तुम्ही २ सेकंद विचार कराल आणि मग हसाल…. 🤣🤣🤣🤣
एक नवीन लग्न झालेली बाई मस्त बसून कोक पीत होती, अचानक त्या कोक मध्ये एक मच्छर येऊन पडला, त्या बाई ने त्या मच्छरला बाहेर काढला
आणि मच्छर बाहेर येताच बोलला, “आई”…. बाई: अरे तु मला आई का बोललास….. मच्छर: मी तुझ्या कोक मधून निघालो आहे ना “आई” 🤣🤣🤣🤣

विनोद 9- एका कारच्या अप घा तात नवऱ्याचा सा मान तुटतो
नवरा-बायको दवाखान्यात जातात..
डॉक्टर – अहो ! बाई कु त्र्याचा लावून देऊ का ?
बाई- अहो नको.. घो ड्याचा लावा ना…!!
कारण कु त्र्या सारखा ह्यांचा पहिल्यापासून होता… !!

आपल्या कामात व्यस्त राहतो! जेव्हा त्याला थोडा वेळ मिळत असतो तेव्हा तो आपल्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत असतो…!! परंतु अश्या वेळेस जेव्हा तो आतून म्हणजे मनापासून आनंदी असतो तेव्हाच तो आपल्या कुटुंबासह आनंदी राहण्यास सक्षम असतो! आणि तो आनंद कश्यातून मिळतो ते तर तुम्हाला माहीतच आहे..!! विनोदातून.. विनोद हा असा प्रकार आहे ज्यातून माणूस सर्वात जास्त आनंदी होतो.. आणि पोट दुःखे पर्यंत हसतो…. त्यामुळे तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आम्ही जबरदस्त विनोद घेऊन आलो आहोत! हे वाचून आपले शरीर आणि मन आनंदित होईल! मग चला तर मजा करण्याची म्हणजे हसण्याची प्रक्रिया सुरू करूया

Updated: May 30, 2023 — 10:59 AM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *