सा’सूबाई- सु’नबाई कशी गेली रात्र?

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १- वेळ दुपारची असते स्थळ आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही वाचल्यावर कळेल…..से ल्समन एकदा एका सोसायटी मध्ये सामान विकायला जातो……
से ल्समन: (जोरात आवाज काढतो) अहो काका ‘श्रीमंत व्हा फक्त १० दिवसांत’ हे पुस्तक घ्या ते पण फक्त एक हजार रुपयेमध्ये.
काका (लगेच) : नको बाबा आम्हाला… पुढे जा….. सेल्समन : (विनंती करतो) घ्या ना हो काका… तुमच्या वरच्या मजल्यावरच्या देशमुख काकांनी पण घेतले हे पुस्तक…..
काका : अच्छा त्या देखमुख ने खरंच घेतले आहे का पुस्तक ???? से ल्समन (आनंदाने) : हो, काका हो खरंच घेतले!
काका : ठीक आहे मग….. ११ दिवसांनी देशमुख श्रीमंत झाला की, त्यांच्याकडून मी घेऊन येईन पुस्तक…… काका रॉक्स– से ल्समन शॉक्स

विनोद २- एक गरीब माणूस रोज एका कागदावर ‘ हे देवा ! मला ५०,००० रुपये पाठवून दे’ असे लिहून ती चिठ्ठी एका फुग्यामध्ये घालून तो फुगा हवेत सोडत असे.
तो फुगा एका ग्रामपंचा यतीच्या वरुन उडत असे आणि तेथील सर पंच रोज तो फुगा पकडून ती चिठ्ठी वाचत असत आणि त्या माणसाच्या साधेपणाला हसत असत.
एक दिवस सरपंचानी त्या गरीब माणसाची मदत करण्याचा विचार केला. सरपंच व त्यांच्या पेनलने मिळून २५,००० रुपये जमा केले आणि त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले.
दुसर्‍या दिवशी सर पंचांना परत फुगा दिसला… फुगा पकडून चिठ्ठी वाचली तर सगळे अवाक् झाले त्यामध्ये लिहीले होते…
हे देवा! तुमच्या कडून पाठवलेले पैसे तर मिळाले, पण स रपंचासोबत पाठवायला नको होते, त्यांनी मध्येच २५,००० रुपये खाल्ले….*

विनोद ३- एकदा एल्. एल्. बी. चा क्लास चालू असतो…. प्राध्यापक: जर तू एखाद्याला संत्रे देणार असशील तर काय सांगशील ?
विद्यार्थी : हे घे संत्रे……. प्राध्यापक : अरे असं नाही. व किली भाषेत सांग……
विद्यार्थी: मी स्वतः पूर्ण शुद्धीत आणि कोणत्याही दबावाशिवाय, हे फळ, ज्याला संत्रे असे म्हटले जाते, ज्यावर माझा पूर्ण मालकी हक्क आहे, त्याच्या साल, रस, बियांसहित आपणास देत आहे.

त्याचबरोबर हे संत्रे फ्रीजमध्ये ठेवून देण्याचा, कापण्याचा, सोलून खाण्याचा किंवा रस काढून पिण्याचा हक्क ही आपणास देत आहे. आपण इतरही एखाद्या व्यक्तीला हे फळ त्याचे साल, रस, बियांसहित अथवा
त्याशिवाय हस्तांतरित करण्याचा अधि कारही मी आपल्याला देत आहे…..मी याद्वारे हे घो षित करतो की, या संत्र्यासंद र्भात यापूर्वीचे कोणत्याही प्रकारचे भां डण,वा द वि वाद असल्यास, याची संपूर्ण जबा बदारी माझीच असेल.
यानंतर या फळाशी माझा काहीही संबंध नसेल…… प्राध्यापक : आपले चरण कमल कुठे आहेत…..???‍

विनोद ४- अशी बायको मिळावी सर्वाना……बंडु कामावरुन उदास चेहऱ्याने घरी आला…बायको ने विचारले काय झाले, चेहरा असा का..
बंडू :- माझ्या कंपनीतले सर्व लोक वा रले…… बायको :- ऑं …कशा मुळे झालं असं ? बंडू :- शॉ र्ट सर्किट होवून आग लागली सगळे ठा र झाले…..
बायको :- मग तुम्ही कसे वाचला ?…. बंडू:- मी नेमका त्या वेळेला गा य छा प थुकायला बाहेर गेलो होतो..बायको :- मग आता…?
बंडु :- आता कंपनी सर्व वारसदारांना पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहे…… बायको :- ( कपाळावर हात मा रुन ) बाई….बाई..विश्वासच नाही बसत की ,
केवळ गा य छा प मुळे माझे पंचवीस लाखाचे नुकसान झाले.. तरी तुम्हाला हजार वेळा सांगितलय की ती गा य छा प सोडा म्हणुन…. काय म्हणावं ह्या कर्माला…….

विनोद ५- एकदा वर्गात तास सुरू असतो… शिक्षक बंड्याला प्रश्न विचारतात….. मास्तर – बंड्या, सांग बरं. साखर ही आपली सर्वात मोठी श त्रू का असते?
बंड्या – सर, साखरेला हिंदीमध्ये चि नी म्हणतात…….आणि साखर जर विरघळली तर तिचा पा क तयार होतो…….
मग ती आपली श त्रूच होते नाही का? शिक्षक जागेवर बेशुद्ध पडला……

विनोद ६- काल बायको म्हणाली, लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करत होतात तसं उद्या एक दिवस ट्रीट करा.
मी म्हणालो ठीक आहे…….दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या फिल्म ला गेलो, तिला रेस्टॉरंटला घेऊन गेलो जेवण केले. बाईकवरून भरपूर फिरलो,
खूप गप्पा मा रल्या ,रस्त्यात आईस्क्रीम खाल्लं….. आणि परत येताना तिला तिच्या घरी सोडून पळून आलो…….
तेव्हा पासून सासरे फोनवर फोन करतायत!

विनोद ७- बा’ई डॉक्ट’रांकडे आपल्या नवऱ्याच्या स्टॅ’मिना वाढवण्यासाठी जाते
डॉक्टर: बाई तूमच्या मिस्टरांना विट्यामीनची कमी आहे रोज थोड दुध द्या….
बाई: मी रोज देते हो पण हे पितात कमी आणि दाबतात जास्त ना…. कसं होणार सांगा
डॉक्टर कोमात….😃🙂😛😃🙂😛

विनोद ८- नवीन लग्न झालेल्या निशाला तिच्या सासूने विचारल
सा सूबाई- सु नबाई कशी गेली रात्र? सु नबाई- अहो तुमचा मुलगा घोड्या सारखा आहे…
सा सूबाई- काय बोलतेय? सुनबाई- अहो तो पूर्ण रात्र…मला घोडी बनून श्वास सुद्धा न घेता
खूप ताकद लावून घोड्या सारखा करतो… सा सूबा ई- रात्री एवढ्या थंडीचा थोडा हि आवाज नाही येत…
सु न बाई- बरं आज त्यांना बोलते कि बाबुराव ला घुंगरू बांधून करा म्हणजे तुम्हाला आवाज येईल 😃🙂😛

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

Updated: June 30, 2024 — 6:50 PM