बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला “तुला माझी कोणती गोस्ट जास्त Impress करते? पैसे, Lifestyle की दुसरं काही?”

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : शिक्षिका : एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल, काय निवडाल..
गण्या : पैसे
शिक्षिका : चूक, मी अक्कल निवडली असती…
गण्या : तुमचं बरोबर आहे बाई,
ज्याच्याकडे जे नसत त्याने तेच घ्यायचं असत….

विनोद २ : बायको : माझी एकअट आहे!
नवरा : काय?
बायको : तुम्ही सोडायला आले तरचं मी माहेरी जाणार
नवरा : माझी पण एक अट आहे?
बायको : काय? नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

विनोद ३ : बॉयफ्रेंड (गर्लफ्रेंडला) : तुला माझी कोणती गोस्ट जास्त Impress करते? पैसे, Lifestyle की दुसरं काही ?
गर्लफ्रेंड : तुझ्या क_र_ण्याची Style !!!
बॉयफ्रेंड :खरंच का?
गर्लफ्रेंड : हो, कारण तुझ्या सारखं पूर्ण चाळीत कोणीच करत नाही

विनोद ४ : काळ माझ्या गर्लफ्रेंड ने मला नकार दिला…
वाटलं…वाटलं हे जगच सोडून द्यावं…
पण माझं मनं मला म्हणाल…
.
“आर येड्या तुझ्याकडून गायछाप सुटत नाही आणि हे जग काय सुटणार”

विनोद ५ : एका म्हतारीचा जावई खूप काळा होता,
सासू : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच राहा मजा करा आरामात रहा.
जावई : अरे वाह सासूबाई आज खुप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी !!

विनोद ६ : मॅडमने फळ्यावर हृदयाची आकृती काढली आणि मुलांना विचारलं,
“सांगा पाहू, हे काय आहे…?”
मूलं : ही तर गां_ड आहे….
मॅडम : लाज नाही वाटत असं बोलायला… थांबा हेडमास्टरलाच बोलावते…

हेडमास्तर : मॅडमला कोण त्रास देतोय रे?
मुलं :कोणीच नाही सर..!!
हेडमास्तर : मग हे बोर्डवर गां_डीचं चित्र कोणी काढलं…????

विनोद ७ : हल्लीच्या मुलांना संघर्ष म्हणजे काय माहीतच नाही
आमच्या वेळी ५ MB ची BP Download करायला १५ मिनिट लागायची.
आणि त्यात कोणाचा फोन आला तर मग घ्या शेट्ट….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *