बायको नवऱ्याला घाबरत घाबरत अहो एक सांगू का? पण मारणार नाही नाही ना?

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : बायको : अहो एक सांगू का? पण मारणार नाही नाही ना?
नवरा : “हो सांग ना.”
बायको : मी ग_रोदर आहे
नवरा : अगं ही तर आनंदाची बातमी आहे मग तू एवढी घाबरतेस का?
बायको : कॉलेजला असताना हि बातमी बाबाना सांगितली होती तेव्हा त्यांनी मा_रलं होत

विनोद २ : एका घरात तीन बहिणी राहत होत्या
तिघांच लग्नाचं वय झालं होत पण आई वडिलांकडे इतके पैसे नव्हते ती ३ ची वेगवेगळी लग्न करू शकतील
म्हणून त्यांनी ठरवल की तिघांचं एकाच वेळेस लग्न करू….
तिघींचं एकाच दिवशी लग्न झालं व त्यानच ह_मीनून आईच्याच घरी करायचं ठरलं

जेव्हा मुली ह_निमून चालू होत तेव्हा तिची आई पाणी घ्याल आली आणि तिने
पहिल्या मुलीच्या रूमच्या बाहेर ओ_रडायचं आवाज ऐकाला
ती पुढे गेली दुसरी मुलगी हसत होती
जेव्हा तिसऱ्या मुलाच्या रूम बाहेर आली तेव्हा तिला काहीच आवाज आला नाही

सकाळी जेव्हा ३ बहिणी आई जवळ बसल्या होत्या तेव्हा आईने पहिलीला विचारलं
“तू ओरडत का होतीस?”
मुलगी : तूच सांगितलं होत ना दुखेल तर ओरडायचं….
आईने दुसरीला विचारलं “तू का हसत होतीस?”
मुलगी : तूच बोलली होती ना ती गुदगुदी झाल्या तर हसायचं

आईने तिसरीला विचारलं “तुझ्या रूम मधून काहीच आवाज येत नव्हता?”
मुलगी : आई तू बोलली होतीस ना तों_डात काही असेल तर आवाज नाही करायचा…..

विनोद ३ : स्वारगेट वर मुंबईची मुलगी आपल्या कॉलेज स्टाइल मध्ये तुच्छतेने
कंडक्टरला विचारतो : हे डबडं केव्हा हलणार इथून ?
कंडक्टर ( अदबीने व सस्मित ) : कचरा भरल्यानंतर लगेचच
तात्पर्य : महामंडळाच्या कंडक्टरचा नाद नाही करायचा

विनोद ४ : एक ढोलवाला लग्नात ढोल वाजवत असतो…
त्याच्या ढोलच्या दोन्ही बाजूला स्त्रीयांची छायाचित्रे असतात हे बघून…..
एक वयस्कर व्यक्ती त्याला विचारतो “तू सुंदरतेचा पुजारी दिसतोय.”
ढोलवाला : पुजारी वैगरे काही नाही, एका बाजूला माझ्या सासूचा फोटो आहे
आणि दुसऱ्या बाजूला बायकोचा, घरात संधी मिळत नाही म्हणून इथे…. दे दाणादाण !!!!

विनोद ५ : पिंकी गण्याला K_ISS करते
पिंकी : बापरे, मला चक्कर येतेय.
गण्या : बघ किती न_शा आहे माझ्या प्रेमात….
पिंकी (रागाने) : गा_ढवा, प्रेमाची नशा नाही ही, तुझ्या तोंडातली तं_बा_खु खाल्ली मी..!!!

विनोद ६ : सकाळी पेपर वाला लोकमतच्या ऐवजी TIMES OF INDIA टाकून गेलाय
आता काय फक्त रात्रीचे ९ वाजण्याची वाट बघतोय
पिल्याशिवाय ENGLISH कुठून जमतंय आपल्याला