चिंकी आपल्या नवऱ्याच्या बॉस बरोबर रो*मान्स करत होती अचानक तिच्या नवऱ्याचा फोन येतो..

गेल्या काही दिवसापासून आम्ही तुम्हाला नवनवीन विनोद सांगत आहोत आणि ते तुम्हाला खूप आवडत असतील ह्याची आम्हाला खात्री आहे… हां आणि हे विनोद तुम्ही शेयर सुद्धा करत असश्याला ह्याची हि आम्हाला खात्री आहे… विनोद हे फक्त आणि फक्त हसवण्यासाठी असतात त्याचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतात… आम्ही जे काही विनोद तुमच्या पुढे मांडतो त्याचा एकाच हेतू आहे कि तुमचे मनोरंजन व्हावे आणि तुम्ही हसावे…. म्हणतात ना हसला कि फसला.. परंतु हि फसवणूक चांगली प्रकारची आहे.. ह्यांचा काही दुष्परिणाम नाही… तुम्ही आयुष्यात जेवढे हसतात तेवढे तुमचे आयुष्य वाढत जाते… म्हणून नियमित हसत रहा आणि आपल्या मित्रांना आणि घरच्यांना देखील हसवत रहा… कारण हसू हे एकमेव औषध आहे जे विना मूल्य आहे आणि ह्याचा परिणाम सुखद आहे… चला तर मग हसुया आणि हसवुया या 🤣😛🤣😛🤣😛

विनोद १- एक लहान मुलगा उघड्या रस्त्यावर संडास करीत होता, तेव्हा तिथे पोली-स आले आणि त्या लहान पोराला पकडलं…..
मग पोली-स त्या लहान मुलाला खोटं खोटं घेऊन जायला लागले तेव्हा ते पोरग पोलि-सांना बोललं अहो काका आधी ते सबूत तर उचला….. 🤣😛🤣😛🤣😛

विनोद २- एकदा बबड्या बसून एका लाईट वर काही तरी लिहत होता… तेव्हा तिथे त्याचा मित्र आला आणि बोलला….
मित्र: काय रे बबड्या काय करतोय??? बबड्या: काही नाही रे लाईट वर वडिलांचं नाव लिहतोय……
मित्र: वडिलांचं नाव…!!! का रे बाबा ??? बबड्या: बापाचं नाव रोशन करायचं आहे….. 🤣😛🤣😛🤣😛

विनोद ३- *Teacher: तुमचा मुलगा 1 ते 100 पर्यंत अंक म्हणताना 45 नंतर Direct 66 म्हणतो* *मुलाची आई: मी मुलाला खुप वेळा समजावले की 45 नंतर 46 येतात….*
*पण जेव्हा आपण शिकवीत होत्या तेव्हा मध्येच 45 च्या वेळेस Network गेले होते, आणि 66 च्या वेळेस Network आले …… *आता तो म्हणतो की मॅडम ने असेच शिकवले* 🤦‍♂️🤦‍♂️😅😅 *Online अभ्यास*😅

विनोद ४- एक बाई शेजारनींना भेटायला गेली . तासभर हसून खिदळून गप्पा मारल्या. चहा पाणी झाल्या वर परत जाताना म्हणाली….
“ताई ! मला डॉक्टर ने कोरोना मुळे चौदा दिवस “Self Isolation” मधे रहायला सांगितलय, म्हणून म्हटलं आज सगळ्या मैत्रीनींना भेटून घ्यावे.
कोण जाणे पुन्हा भेटायची संधी मिळेल की नाही..!” आणि निघून गेली ….🤣🤣🤣

विनोद ५- चिंकी आपल्या नवऱ्याच्या बॉस बरोबर रो*मान्स करत होती अचानक तिच्या नवऱ्याचा फोन येतो
चिंकी : ओके बेबी आई लव्ह यू, बाय.
बॉस : काय बोलला तुझा नवरा?
चिंकी : बोलला कि आज मी घरी नाही येणार आहे, माझी माझ्या बॉस बरबर मीटिंग आहे 🤣😛🤣😛🤣😛