गण्या सुहा*गरातच्या ३ दिवसानंतर आपल्या रूमच्या बाहेर आला…..

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आपल्या मनोरंजनावर खूप दुर्लक्ष्य करतो. सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आपण फक्त कामात लक्ष्य देतो स्वतःच्या शरीराची काळजी आपण करताच नाही. शरीराला काय लागते ह्या कडे आपण दुर्लक्ष्य करतो. आपले मन देखील ह्या कारणामुळे अस्वस्थ होते व त्यामुळे आपल्याला अनेक आजार ग्रासतात. असे म्हटले जाते कि हसणे हे आपल्या शरीरासाठी एक अमृताचे काम करते. डॉकटर देखील बऱ्याच रुग्णांना आनंदित राहण्याचा म्हणजे हसून खेळून राहण्याचा सल्ला देतात.जर हसणे हे आपल्या शरीरासाठी एवढे महत्वाचे आहे तर मग आपण दररोज हसले पाहिजे व आपले व इतरांचे देखील मनोरंजन केले पाहिजे. हसण्यासाठी आपण अनेक माध्यमांचा वापर करतो कोणी चित्रपट बघून आनंदित होतो तर कोणी हास्य मालिका बघून हसत असतो. तर कोणी विनोद वाचून पोट दुखेपर्यंत हसत असतो. म्हणून आम्ही तुमचं हसण्याचं काम जरा सोप्प करून दिले आहे कारण आम्ही नियमित तुमच्यासाठी नवनवीन मराठी विनोद घेऊन येत आहोत ते विनोद वाचून तुम्ही खूप हसणार याची आम्हाला खात्री आहे. चला तर मग सुरु करूया हास्याच्या आपल्या गाडीला-

विनोद १ : एक मुलगा आपल्या प्रेयसीला K*ISS करत असतो…. मुलगा: शिईईईई तुझ्या तोंडाचा वास येतोय?
मुलगी: हो मी दांत नाही घासत…!! मुलगा: शिईईईई तू दांत पण नाही घासत… पण का?
मुलगी: अरे माझ्या आईने मला दांत घासण्यासाठी मनाई केली आहे..!! मुलगा: अरे पण का?? किती घाण कांद्याचा वास येतोय…!!
मुलगी: आला ना तुला कांद्याचा वास…!!! आईने हेच सांगतिले होते कि एवढे महाग कांदे आपण खातो हे आजू बाजूच्यांना समजायला हवे..!!! मुलगा जागेवर बेशुद्ध…!!!! 🤣😛🤣😛🤣😛

विनोद २ : लग्नानंतर पहिल्यांदा सून स्वयंपाक घरात गेली आणि रेसिपी बुक मध्ये वाचून जेवण बनवत होती
सासू बाहेरून घरी आल्यावर
फ्रीझ उघडते, आणि शॉक होते
सासू : “हा मंदिरातला घं*टा फ्रीझ मध्ये काय करतो आहे?”
सून : पुस्तकात लिहाल आहे “सब चिझो का मिश्रण कर ले और एक घं*टा फ्रीझ मैं रखे”🤣😛🤣😛🤣😛

विनोद ३ : लग्नाला २५ वर्ष पूर्ण झालेल्याचा रो*मान्स
बायको : अहो मला बर्गर खायचा आहे?
नवरा: बर्गर आणून देतो बायको : Thank You, तुम्ही आज पण तसेच आहात..!
नवरा : फक्त Thank You? बायको : (लाजून), मग आता काय K*ISS पाहिजे?
नवरा : नाटक नको करू अर्धा बर्गर मला दे? तुम्हाला काय वाटलं या वयात आजून काही होणार आहे का? 🤣😛🤣😛🤣😛

विनोद ४ : कामवाली बाई न सांगता सुट्टी घेऊन जेव्हा परत येते तेव्हा मालकीन रागाने विचारते “सांगून का नाही गेली?”😒😠
तेव्हा ती म्हणते ” Whatssup वर स्टेटस वाचलं नाही का? Going to village for 4 days. “😳😁😅
सायबांनी तर मेसेज पण टाकला होता “miss you” म्हणून”😜😜😂😂😂

विनोद ५ : एकदा एका कॉलनी मधून एक केळे वाला जात असतो….
तेव्हा तिसरया मजल्यावरून एक बाई त्या केळे वाल्याला आवाज देते….. बाई: काय रे केळे वाला
कैसे दिये केले????? केळेवाला: मॅडम, ६ के १२ केले ले जाओ…….
बाई: (लगेच) ७ में १३ देता है तो उपर आ जा…. ज्याला समजला त्यांनीच हंसा🤣😛🤣😛🤣😛

विनोद ६ : गण्या सुहा*गरातच्या ३ दिवसानंतर आपल्या रूमच्या बाहेर आला… मित्र: काय रे इतके दिवस रूम मध्ये काय करत होता आम्हाला जाणून घ्याच आहे???
गण्या : (इकडे तिकडे बघून) ते सर्व सोडा साल्यांनो मला आधी सांगा कि तेलाच्या बाटलीत फेविकॉल कोणी भरून ठेवला होता 🤣😛🤣😛🤣😛