लग्नच्या ३ दिवस नंतर नवरदेव त्या ब्युटी पार्लर मध्ये गेला जिथे त्याच्या बायकोने लग्नाचा मेकअप केला होता

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद १ : लग्नाच्या ५ वर्षांनंतर व्हेलेंटाईन डे च्या दिवशी नवरा बायकोला सफेद फुल देतो
बायको : हे काय सफेद फूल ते पण व्हेलेंटाईन डे च्या दिवशी, आज तर रेड रोज देतात ना?
नवरा : आता जीवनात प्रेम पेक्षा जास्त शांतीची गरज आहे !!!

विनोद २ : १२५ वर्षाचा एक म्हातारा मे*ल्यानंतर स्वर्गात गेला
स्वर्गात सुंदर सुंदर अप्सरांचे नृत्य पाहून म्हातारा जोर जोरात रडू लागला आणि बोलला
“साल बाबा रामदेवच्या चक्करमध्ये नाही पडलो असतो तर कधीच इथे आलो असतो”

विनोद ३ : बायको : अरे देवा तुमच्या डोक्यातून तर र*क्त येते आहे
नवरा : माझ्या मित्राने डो*क्यात विट मा*रली
बायको : मगं तुम्ही काय करत होते, तुमच्या हातांत काही नव्हतं का?
नवरा : होत ना, माझ्या हातात त्याचं बायकोचा हाथ होता
मग काय बायकोने दुसरी वीट पण टा*कली

विनोद ४ : नवरा रूममध्ये बसून दा*रू पीत बसला होता
हे पाहून बायको रागा-रागात बोलायला लागली “तुम्ही तर बोलले होते ना? विना कारण दा*रूला हाथ लावणार नाही मग हे काय आहे”
नवरा : “वे*डी एक कारण आहे… कारण आहे….” आता बघ, दिवाळी येते आहे मुलांनां रॉकेट लावायला खाली बाटली तर पाहिजे ना?”

विनोद ५ : लग्नच्या ३ दिवस नंतर नवरदेव त्या ब्युटी पार्लर मध्ये गेला जिथे त्याच्या बायकोने लग्नाचा मेकअप केला होता
त्याने पार्लरवाल्या मॅडमला एक iPhone १२ गिफ्ट दिला आहि Thank You !!! बोलला आणि घरी आला
मॅडमने खुश होऊन फोनची पॅकिंग काढली तर त्याच्यात Nokia 1100 निघाला, सोबत एक चिट्ठी पण होती त्यात लिहल होत मके उतरल्यानंतर मला पण Same feeling आलेली

विनोद ६ : एका मुलीचे डोळयांचे ऑपरेशन चालू होत
मुलगी : डॉक्टर, प्लीज माझ्या बॉयफ्रेंडला मध्ये बोलावून घे?
डॉक्टर : मॅडम विश्वास करा माझ्यावर, मी खूप सज्जन आहे
मुलगी : पण तुमची नर्स बाहेर एकटी आहे आणि तो खूप नालायक आहे

विनोद ७ : एकदा वर्गात बंडू मन्याला खूप मारतो… मान्य रडत रडत गुरुजींकडे बंडूची तक्रार करतो….
गुरुजी – बंडू खर खर सांग मन्याला कोणी मारले…. नाहीतर चड्डी काढून मा*रेन तुला….
बंडू – पण सगळी चूक माझी आहे,
तुम्ही का च*ड्डी काढताय..??