गण्या पक्याला मला वाटत, ती आपल्या वर्गातील नवीन आलेली मुलगी बहिरी असावी

नमस्कार मंडळी… नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया….!!!

विनोद 1 : आय आई टी चे विद्यार्थी : सर आज आम्ही अशी एक वस्तू बनवली आहे कि
ज्यमुळे तुम्ही भीतीच्या आर पार बघू शकतात?
सर : गुड जॉब मुलांनो, काय बनवलं आहे तुम्ही?
विद्यार्थी : भीतीला ‘हो_ल’ पडायचं…!!!

विनोद 2 : गुरुजी : दिवाळीत रांगोळीच्या आजू बाजूला पणत्या का लावतात बरं?
गण्या : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून….
दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात पळून गेलेल्या गुरुजींना म_हाराष्ट्र पो_लीस आजून शोधात आहेत

विनोद 3 : पती (हॉटेल मॅनेजरला रूम मधून फोनवर): कृपया रूममध्ये लवकर या, माझे माझ्या बायकोबरोबर भांडण झालं आहि आणि ती आता म्हणते कि, ती रूमच्या खि_कडीतून उ_डी मा_रेल.
मॅनेजर : सर, माफ करा. पण हा तुमचा खाजगी विषय आहे.
पती : अहो…. पण ती खिडकी उघडत नाहीय, हा तरी हॉटेलचा विषय आहे ना? लवकर या…

विनोद 4 : मास्तर : समजा, मी बाजारातून १०० रुपयांचे सात बांगडे आणले,
तर एक बांगडा कसा पडला?
गण्या : पण मास्तर, तुम्ही फाटकी पिशवी बाजारात नेताच कशाला?

विनोद 5 : आपला गण्या
बायकोला घेऊन पहिल्यांदाच सासुरवाडीला गेला ….
त्याचे खूप स्वागत करण्यात आले…
पाच पकवाने बनवली होती….

जेवतांना सासूने विचारलं…जावई बापू तुम्हाला कोणती डिश आवडते…??
गण्या म्हणाला
.
.
.
“टाटा स्काय”

विनोद 6 : गण्या : मला वाटत, ती आपल्या वर्गातील नवीन आलेली मुलगी बहिरी असावी
पक्या : अरेरे बिचारी.
गण्या : होना रे, मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा
पक्या : तुला कसं रे कळलं?
गण्या : अरे मी तीला म्हटलं… आय लव्ह यु… तर त्यावर तिने उत्तर दिल, माझी चप्पल करकरीत नवीन आहे….