रात्री पलंगावर नवरा त्याच्या झोपलेल्या बायको जवळ जाऊन

Hindi मनोरंजन विनोद

जोक १ : शिक्षक वर्गात दांडा घेऊन आली
शिक्षक : पप्पू तू पोरींना खूप त्रास देतो
पप्पू : कोणी सांगितलं सर?
शिक्षक : सांग असं कोणतं काम आहे जे मुली नाही करू शकत?

पप्पू : मुली कधी पोस्टमन नाही बनू शकत?
शिक्षक : असं का?
पप्पू : कारण त्या डि..लीवरी मध्येच ९ महिने लावून देतात…शिक्षक जागेवर बेशुद्ध

जोक २ : टीचर – अगर तुम एक जंगल में हो और वहां
शेर आ जाए तो तुम क्या करोगे..?
पप्पू – सर मैं पेड़ पर चढ़ जाऊंगा..😊
टीचर- अगर वह वहां भी आ जाए तो..?

पप्पू – तो मैं पानी में कूद जाऊंगा…😄
टीचर- और अगर वह पानी में ही आ जाए तो…?
पप्पू – मास्टर जी, पहले आप यह बताओ कि
शेर क्या आपका रिश्तेदार है…
जो आप उसकी साइड लिए जा रहे हो…??😥😡 😂😂😂😜😜😜

जोक ३ : पेशेंट रागा-रागात डॉक्टर जवळ आला
पेशेंट : ” माझा वरचा दात किडला आहे, आणि तुम्ही खालचा वाला का काढला? ”
😠😠 डॉक्टर थोडा वेळ विचार करून बोलला
डॉक्टर : ” तो कीडा खालच्या दातावर उभा राहूनच वरचा दात कोरत होता
आता बघू कसा उभा राहतो, सा..ला…..” 😜😜😜😜

जोक ४ : पति बें..काक गया और 15 दिन तक नहीं लौटा !!
पत्नी ने mobile पर मैसेज किया ,
” जो चीज तुम वहाँ पैसे से खरीद सकते हो…..
वो यहाँ मैं दान भी कर सकती हूँ” !!
पति रात को ही घर लौट आया !

जोक ५ : रात्री पलंगावर नवरा त्याच्या झोपलेल्या बायको जवळ जाऊन
तिच्या खांद्याच्या आजू बाजूला हाथ लावतो
त्या नंतर कंबररे जवळ, हाथाला, पायाला आणि मानेला स्पर्श करतो….
नंतर तो तिला मागे हाथ लावतो….
आणि एकदम थांबतो…

बायको : काय झालं…. मज्जा येत होती ना…. का थांबले?
नवरा : काही नाही गं, ” टी.वीच रिमोट शोधात होतो, भेटलं झोप आता तू ” 😃😝😂😂😂

जोक ६ : भिखारी ने एक घर में आवाज लगाई!
भिखारी: माई कुछ दे दे!!!! अंदर से एक महिला चिल्लाते हुए निकली 😈
महिला : दिखते तो हट्टे-कट्टे हो, भीख मांगते शर्म नहीं आती। 😤😤😬😁
भिखारी : बहन जी दिखती तो आप भी दीपिका पादुकोण और कटरीना कैफ जैसी सुंदर हो लेकिन गृहणीं बन के रह गयीं हैं। 😉😉
महिला : रूक, पिज्जा मंगवाती हुॅ तेरे लिए जाना मत।😂😍😎😜😝😇

जोक ७ : फेसबुकवर नवीन नवीन फ्रेंडशिप झाली, नंबर एक्सचेंज झाले
मुलगी : हैलो डार्लिंग, काय करतो आहेस?
मुलगा : Shaving करतो आहे
२ तासानंतर
मुलगी : बच्चा, काय करतो आहेस?

मुलगा : Shaving करत होतो
मुलगी : काय रे मी जेव्हा पण कॉल करते आहे तू Shaving करतो सांगतो आहेस, दिवसातून कितीवेळा Shaving करतोस
मुलगा : ३०-४० वेळेस
मुलगी : तू वेडा आहेस का?
मुलगा : नाही मी न्हावी आहे

B L O C K E D 😃😝😂😂😂